( प्रगत भारत । pragatbharat.com) Modi In Pariksha Pe Charcha : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या चर्चेत पीएम मोदी यांनी कोरोना काळात देशवासियांना थाळ्या वाजवायला का सांगितलं याचा खुलासा केला.
Read MoreTag: सगतल
Relationship Tips Top 5 Points Said by Sri Sri Ravishankar To Choose Right Partner in Marathi; श्री श्री रविशंकर यांनी सांगितली, योग्य जोडीदार न मिळण्याची 5 प्रमुख कारणे
( प्रगत भारत । pragatbharat.com) लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा आहे. गृहास्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर तुमचा संसार हा जोडीदारावरही अवलंबून असतो. योग्य जोडीजार मिळाला तर संसार सुखाचा होईल यात शंका नाही. मात्र जर हीच व्यक्ती तुम्हाला पुरक नसेल तर तुमचं पुढील संपूर्ण आयुष्य जगणं कठीण आहे. हेल्दी रिेलेशनशिपकरिता तुमचा जोडीदार सकारात्मक विचारांचा असणे अतिशय गरजेचे आहे. तुमचे विचार महत्त्वाचे एका मुलाखतीत आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांना प्रश्न विचारण्यात आला की, मला योग्य जोडीदार का मिळत नाही? या प्रश्नावर श्री श्री रविशंकर यांनी दिलेलं उत्तर जाणून घेणं अतिशयम महत्त्वाच…
Read MoreAnand Mahindra : ‘हे काही मला जमायचं नाही…’ काळजाचा ठोका चुकवणारा Video शेअर करत आनंद महिंद्रा यांनी बेधडकपणे सांगितलं
( प्रगत भारत । pragatbharat.com) Anand Mahindra News : उद्योगपती (Businessman) आनंद महिंद्रा हे त्यांच्या उद्योग जगतातील योगदानामुळं जितके चर्चेत असतात त्याहून जास्त चर्चा त्यांच्या समाजकार्याविषयी आणि त्यांच्या नव्या गोष्टींबद्दलच्या कुतूहलाविषयी होते. नव्या पिढीच्या कलानं घेणाऱ्या आणि सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या आनंद महिंद्रा यांनी पुन्हा एकदा एका X पोस्टमुळं सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. यावेळी नजरा वळवल्या म्हणण्यापेक्षा नजरा खिळवल्या आहेत असंच म्हणावं लागेल. त्याहूनही महिंद्रा यांनी अनेकांच्याच काळजाचा ठोका चुकवला आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही. महिंद्रा यांनी अशी कोणती पोस्ट केली आहे? कायमच काही लक्षवेधी गोष्टींची माहिती सर्वांपर्यंत…
Read Moreदिल्ली की मुंबई? नितीन गडकरींनी सांगितलं खाण्याचं आवडतं ठिकाण
( प्रगत भारत । pragatbharat.com) केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आणि भाजप खासदार नितीन गडकरी हे कायमच विविध कारणांनी चर्चेत असतात. नितीन गडकरी हे सतत त्यांच्या आयुष्यातील विविध किस्से सांगताना दिसतात. नितीन गडकरी हे प्रचंड फूडी आहेत. आता नितीन गडकरींनी एका मुलाखतीत दिल्ली आणि मुंबईतील खाण्याबद्दलचा किस्सा सांगितला आहे. ‘कर्ली टेल्स’ या एका युट्यूब चॅनलने नुकतंच नितीन गडकरींची एक मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांना दिल्लीतील खाणं जास्त आवडतं की मुंबईतील, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर नितीन गडकरींनी फारच मजेशीरपणे उत्तर दिले. यावेळी उत्तर देताना त्यांनी त्यांचे वजन 45 किलो…
Read Moreएका संशयातून पोटच्या मुलानेच आईचा गळा घोटला, नंतर भावाला फोन करुन सांगितलं सर्वकाही
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: नात्याला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. मुलाने आईचाच गळ आवळून खून केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Read Moreलेकानं सांगितलं मोठं गिफ्ट आणा, बापानं जे आणलं उचलण्यासाठी मागवावी लागली क्रेन…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News : खळण्याच्या रुपात बाप आपल्या लेकराला आनंद विकत घेऊन देतो. एखादं खेळण आवडलं की मुलं आपल्या आपल्या वडिलांकडे ते खेळण घेण्याचा हट्ट करतात. कितीही महाग असलं तरी आपल्याला मुलाला ते खेळून विकत घेवून देण्याचा प्रयत्न वडिल करतात. मात्र, इंग्लंडजवळील गर्न्सी प्रांतात एका पित्याने आपल्या लेकाला घेतलेले खेळण पाहून सगळेच अचंबित झाले. लेकानं सांगितलं मोठं गिफ्ट आणा. तर, बापानं मुलाचा हट्ट पूर्ण करम्यासाठी जे खेळणं आणलं ते उचलण्यासाठी क्रेन मागवावी लागली. क्रेनच्या मदतीने हे खेळण घरी आणण्यात आले. मिररने याबाबतचे वृत्त दिले आहे. Andre…
Read More'मी माझ्या मुलाला १२ दिवस पाहिलं नव्हतं' आरती वडबगावकर सांगितला तो अनुभव
( प्रगत भारत । pragatbharat.com) अभिनेत्री आरती वडबगावकर ही अभिनेत्री नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. मात्र यावेळी अभिनेत्री चर्चेत येण्यामागचं कारण थोडं वेगळं आहे.
Read Moreपूजा सावंत ‘या’ ठिकाणी बांधणार लग्नगाठ, स्वत:च सांगितला लग्नाचा हटके प्लॅन
( प्रगत भारत । pragatbharat.com) Pooja Sawant Siddhesh Chavan Marriage : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला ओळखले जाते. तिने अभिनयाबरोबरचं नृत्य कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान केले. निखळ सौंदर्य आणि सोज्वळ अशी ओळख असलेल्या पूजा सावंत लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. नुकतंच पूजा सावंतने एका मुलाखतीत ती कुठे लग्न करणार? कुठे करणार याबद्दल भाष्य केले आहे. पूजा सावंतने नुकतंच ‘लोकसत्ता डिजीटल अड्डा’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला तुझ्या लग्नाचे प्लॅनिंग काय? तू कधी लग्न करणार आहेस? तू डेस्टिनेशन वेडींग करणार की साध्या पद्धतीने लग्न करणार असे अनेक…
Read Moreशाप की बॅड लक? चोरी केलेला दगड पुन्हा परत करायला आली महिला, सांगितली वाईट घटना
( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News Today In Marathi: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करण्यात आलेली एक पोस्ट व्हायरल होत आहे. एका महिलेने पोम्पेई येथील प्राचीन स्थळावरुन चोरलेले तीन दगड पुन्हा परत केले आहेत. तर महिलिने दावा केला आहे की, हे दगड शापित असून परवानगी न घेता या दगडांना हात लावला व येथून घेऊन गेली या कृत्यासाठी तिने माफी मागितली आहे. Gabriel Zuchtriegel नावाच्या अकाउंटवरुन ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये दगड आणि एक चिठ्ठीचा फोटोही शेअर करण्यात आला आहे. या अकाउंटनुसार, गॅब्रिअलला इटलीच्या पोम्पेईच्या पुरातत्व पार्कचा…
Read Moreकाँग्रेस पक्षातील नेता अयोध्येला गेला तर? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले ‘जर कोणी…’
( प्रगत भारत । pragatbharat.com) अयोध्येतील 22 जानेवारीला राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार असून, यानिमित्ताने देशभरात उत्साह आहे. मात्र दुसरीकडे यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोपही होत आहेत. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातील मान्यवरांना निमंत्रण पाठवलं जात असताना काँग्रेससह काही पक्षाच्या नेत्यांनी ते नाकारलं आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि लोकसभेतील पक्षनेते अधीर रंजन चौधऱी यांनी कार्यक्रमास हजेरी लावण्यास नकार देत निमंत्रण फेटाळलं आहे. यानंतर आता राहुल गांधी यांनीही निमंत्रण मिळाल्यास जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. काँग्रेस नेतृत्वाने हा भाजपाचा कार्यक्रम असल्याची टीका केली असून हा एक राजकीय प्रकल्प…
Read More