पूजा सावंत ‘या’ ठिकाणी बांधणार लग्नगाठ, स्वत:च सांगितला लग्नाचा हटके प्लॅन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pooja Sawant Siddhesh Chavan Marriage : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला ओळखले जाते. तिने अभिनयाबरोबरचं नृत्य कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान केले. निखळ सौंदर्य आणि सोज्वळ अशी ओळख असलेल्या पूजा सावंत लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. नुकतंच पूजा सावंतने एका मुलाखतीत ती कुठे लग्न करणार? कुठे करणार याबद्दल भाष्य केले आहे.  पूजा सावंतने नुकतंच ‘लोकसत्ता डिजीटल अड्डा’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला तुझ्या लग्नाचे प्लॅनिंग काय? तू कधी लग्न करणार आहेस? तू डेस्टिनेशन वेडींग करणार की साध्या पद्धतीने लग्न करणार असे अनेक…

Read More