लगीनघाई! 103 वर्षाच्या आजोबांनी तिसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, 'दुसऱ्या पत्नीच्या निधनानंतर एकटेपणा…'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bhopal Unique Nikah: मध्य प्रदेशाची राजधानी भोपाल मध्ये सध्या एका अनोख्या निकाहची चर्चा सर्वांच्या तोंडी आहे.

Read More

पूजा सावंत ‘या’ ठिकाणी बांधणार लग्नगाठ, स्वत:च सांगितला लग्नाचा हटके प्लॅन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pooja Sawant Siddhesh Chavan Marriage : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला ओळखले जाते. तिने अभिनयाबरोबरचं नृत्य कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान केले. निखळ सौंदर्य आणि सोज्वळ अशी ओळख असलेल्या पूजा सावंत लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. नुकतंच पूजा सावंतने एका मुलाखतीत ती कुठे लग्न करणार? कुठे करणार याबद्दल भाष्य केले आहे.  पूजा सावंतने नुकतंच ‘लोकसत्ता डिजीटल अड्डा’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला तुझ्या लग्नाचे प्लॅनिंग काय? तू कधी लग्न करणार आहेस? तू डेस्टिनेशन वेडींग करणार की साध्या पद्धतीने लग्न करणार असे अनेक…

Read More

‘आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो’, बहिणीने भावाशी बांधली लग्नगाठ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Brother Sister Marriage : प्रत्येक नात्यात प्रेम हा पाया असतो. वडील आणि मुलीच्या नात्यानंतर जर कुठलं नातं पवित्र असेल तर ते बहीण भावाचं असतं. मोठा भाऊ हा वडिलांच्या जागी असतो तर मोठी बहीण असेल तरी आईच्या जागी असते. आजकाल प्रेम नेमकं काय असतं आणि ते कोणावर करायचं आणि कोणावर नाही याचा प्रश्नच पडतो. समाजात काही नातेसंबंधांमध्ये प्रेम आणि लग्न होऊ शकतं नाही. पण गेल्या काही काळापासून विचित्र घटना समोर येतं आहेत. ज्यामध्ये सासूचं जावयासोबत संबंध, सूने सासरे अनैतिक संबंध, काकू पुतण्याचं अफेयर अशा अनेक घटना…

Read More

वहिनीसोबत लग्न केल्यानंतर प्रेयसीसोबतही बांधली लग्नगाठ; सत्य समोर येताच एकीला गेलं गायब

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : बिहारची (Bihar Crime) राजधानी पाटणा (Patna) येथून एक अजब घटना समोर आली आहे. पाटण्याच्या जक्कनपूर परिसरात दोन महिलांशी लग्न करणाऱ्या रिक्षाचालकाने एकीचा खून केल्याचे समोर आले आहे. आरोपी रिक्षाचालकाने आधी स्वतःच्याच वहिणीसोबत लग्न केले होते. त्यानंतर आरोपीने वहिणीसोबतच्या लग्नाची माहिती प्रेयसीला न देता तिच्यासोबतही लग्नगाठ बांधली. मात्र प्रेयसीला रिक्षाचालकाच्या पहिल्या लग्नाची माहिती मिळताच त्याने तिची हत्या केली. त्यानंतर प्रेयसीचा मृतदेह गोणीत बांधून गंगा नदीत फेकून दिला. पोलिसांनी (Bihar Police) याप्रकरणी आरोपी रिक्षाचालकाला अटक केली आहे.  23 जूनच्या रात्री हा धक्कादायक प्रकार घडला…

Read More