Weird Tradition : भारतातील ‘या’ गावात नवरदेवाची बहीण करते वहिनीसोबत लग्न, तर नवरदेव असतो…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tribal Tradition :  भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. इथे अनेक जाती धर्माचे लोक एकत्र गुणागोविंदाने राहतात. प्रत्येक धर्मानुसार त्यांच्या चालीरीती वेगवेगळ्या आहेत. लग्नाबाबतदेखील वेगवेगळ्या परंपरा आणि रीतीरिवाज आहेत. आज आपण भारतातील अशा एका प्रथेबद्दल जाणून घेणार आहोत. भारतातील या गावात नवरदेवाची बहीणचं होणाऱ्या नवरीशी लग्न लावलं जातं. तर नवरदेव लग्नाच्या वेळी घरी असतो. काय आहे ही अनोखी परंपरा आणि यामागील कारण पाहूयात. (Weird Marriage Tradition In this village in India the bridegroom sister marries her sister in law Gujarat Tribal Tradition ) नंनद वहिनीचं लग्न!…

Read More

वहिनीसोबत लग्न केल्यानंतर प्रेयसीसोबतही बांधली लग्नगाठ; सत्य समोर येताच एकीला गेलं गायब

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : बिहारची (Bihar Crime) राजधानी पाटणा (Patna) येथून एक अजब घटना समोर आली आहे. पाटण्याच्या जक्कनपूर परिसरात दोन महिलांशी लग्न करणाऱ्या रिक्षाचालकाने एकीचा खून केल्याचे समोर आले आहे. आरोपी रिक्षाचालकाने आधी स्वतःच्याच वहिणीसोबत लग्न केले होते. त्यानंतर आरोपीने वहिणीसोबतच्या लग्नाची माहिती प्रेयसीला न देता तिच्यासोबतही लग्नगाठ बांधली. मात्र प्रेयसीला रिक्षाचालकाच्या पहिल्या लग्नाची माहिती मिळताच त्याने तिची हत्या केली. त्यानंतर प्रेयसीचा मृतदेह गोणीत बांधून गंगा नदीत फेकून दिला. पोलिसांनी (Bihar Police) याप्रकरणी आरोपी रिक्षाचालकाला अटक केली आहे.  23 जूनच्या रात्री हा धक्कादायक प्रकार घडला…

Read More