‘बायको आजारी आहे, 5000 रुपये हवेत,’ मदतीचा बहाणा करत शेजारच्या दोन मुलांची हत्या; पोलिसांनी केला एन्काऊंटर

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशात दोन लहान मुलांच्या हत्येमुळे खळबळ माजली असून, अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. मुलांच्या वडिलांसह असणाऱ्या वादातून आरोपीने हे कृत्य केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपी साजिदला एन्काऊंटरमध्ये ठार केलं आहे. या हल्ल्यातून वाचलेल्या तिसऱ्या मुलाने घटना घडली तेव्हा साजिद आणि जावेद असे दोन आरोपी उपस्थित होते अशी माहिती दिली आहे. तसंच साजिदने आधी मोठ्या भावाकडून चहा आणि छोट्याकडून पाणी मागवलं होतं असंही सांगितलं आहे.  आरोपी साजिद याचं पीडितांच्या घऱासमोर केशकर्तनालय आहे. तो मुलांचे वडील विनोद यांना ओळखत होता अशी माहिती पोलिसांनी…

Read More

Weird Tradition : भारतातील ‘या’ गावात नवरदेवाची बहीण करते वहिनीसोबत लग्न, तर नवरदेव असतो…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tribal Tradition :  भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. इथे अनेक जाती धर्माचे लोक एकत्र गुणागोविंदाने राहतात. प्रत्येक धर्मानुसार त्यांच्या चालीरीती वेगवेगळ्या आहेत. लग्नाबाबतदेखील वेगवेगळ्या परंपरा आणि रीतीरिवाज आहेत. आज आपण भारतातील अशा एका प्रथेबद्दल जाणून घेणार आहोत. भारतातील या गावात नवरदेवाची बहीणचं होणाऱ्या नवरीशी लग्न लावलं जातं. तर नवरदेव लग्नाच्या वेळी घरी असतो. काय आहे ही अनोखी परंपरा आणि यामागील कारण पाहूयात. (Weird Marriage Tradition In this village in India the bridegroom sister marries her sister in law Gujarat Tribal Tradition ) नंनद वहिनीचं लग्न!…

Read More

VIDEO: बहीण विधवा, मामाने भाचीच्या लग्नात दिला 11111111 रुपयांचा आशीर्वाद; लोक मोजून थकले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : बहिण भावाचं नातं हे नेहमीच खास असतं. मात्र काही बहिण भावाची नाती ही पैशामुळे कायमची तुटली जातात. काही भाऊ बहिणी तर संपत्तीसाठी एकमेकांना कोर्टात देखील खेचतात. पण हरियाणातल्या एका भावाने त्याच्या बहिणीसाठी आणि तिच्या मुलीसाठी जे काही केलंय ते पाहून अनेकांना धक्का बसला आहे. हरियाणातल्या एका लग्नाच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लग्नाच्या विधीसाठी आलेल्या मामाने भाचीसाठी आशीर्वाद म्हणून नोटांचा खच पाडला होता. या अनोख्या आशीर्वादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हरियाणातल्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये…

Read More

6 Unique And Cheap Wellness Gift Ideas For Brother And Sister Raksha Bandhan 2023; रक्षाबंधन २०२३ ला बहिण भावाच्या निरोगी आयुष्यासाठी द्या हे स्वस्त आणि युनिक गिफ्ट्स

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) जिम मेंबरशिप आजकाल मुली घर-ऑफिससोबतच त्यांच्या फिटनेसची विशेष काळजी घेत आहेत. जर तुमची बहीण देखील फिटनेस फ्रिक असेल तर या रक्षाबंधनाला, तिला जिम मेंबरशिप देऊन आनंदित करा. आजकाल बहुतेक जीममध्ये चांगली पॅकेजेस चालू आहेत, सणासुदीच्या निमित्ताने तुम्हाला मोठ्या प्रमाणात सूटही मिळू शकते. (वाचा :- Foods To Live 100: जपानमध्ये हे 7 पदार्थ खाऊन 100 वर्ष आयुष्य जगतात लोक, भारतात 10 रूपये किलोने मिळतो पाचवा पदार्थ)​ हेल्दी स्नॅक्स या रक्षाबंधनात, दुकानातील मिठाई खाणे टाळा आणि इतरांनाही देऊ नका. मिठाई फक्त चव देते पण आरोग्याला काहीच…

Read More

'हा आमचा चांद्रयान अन् ही त्याची बहिणी चांदनी'; जुळे भाऊ-बहिण जन्मापासूनच चर्चेत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 successful Landing Twins Named: देशातील 140 कोटी जनता चांद्रयान-3 यशस्वीपणे चंद्रावर उतरावं यासाठी प्रार्थना करत होते. 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्रयान-3 चं विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं आणि इतिहास रचला गेला.

Read More

सेल्फीचा बहाणा करत नवऱ्याला झाडाला बांधलं! नंतर तिने जे केलं ते वाचून उडेल थरकाप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bihar Crime : बिहारच्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेनंतर आरोपी पत्नीला अटक केली आहे. पोलिसांच्या तपासात या प्रकरणाची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर पतीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Read More