भारताचे चांद्रयान देणार जपानच्या मून लँडर स्लिमला जीवनदान! असा आहे ISRO चा प्लॅन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Japan Moon Lander Slim : भारत, रशिया, अमेरिका आणि चीनचे यान चंद्रावर यशस्वीपणे लँड झाले आहेत. जपान हा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा पाचवा देश ठरला आहे. जपानच्या यानाने पहिला फोटो पृथ्वीवर पाठवला आहे.   

Read More

चांद्रयान 3 नंतर आणखी एका यानाचे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग

( प्रगत भारत । pragatbharat.com) Japan Moon Mission : जपानच्या मून मिशन यशस्वी झाले आहे. तब्बल 5 महिन्यानंतर जापानचे स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून (SLIM) आणि एक्स-रे इमेजिंग स्पेक्ट्रोस्कोपी मिशन (XRISM) चंद्रावर लँड झाले आहे. जपानी स्पेस एजन्सी JAXA ने आपल्या यानाच्या लँडिंगसाठी जागा निश्चित केली होती. या यानाने अचूक लँंडिग केले असून निश्चित जागेवरच हे यान लँड झाले आहे. चंद्रावर यान उतरवणारा जपान हा पाचवा देश ठरला आहे.  भारताचे चांद्रयान 3 हे फक्त 40 दिवसात चंद्रावर पोहचले होते.  याआधी भारत, रशिया, अमेरिका आणि चीनचे यान चंद्रावर यशस्वीपणे लँड झाले…

Read More

5 महिन्यानंतर चंद्रावर लँड होणार जपानचे यान; भारताचे चांद्रयान 3 पोहचले होते फक्त 40 दिवसात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Japan Moon Mission : जपानच्या मून मिशन आता यशस्वी टप्प्यात आले आहे. तब्बल 5 महिन्यानंतर जापानचे स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून (SLIM) आणि एक्स-रे इमेजिंग स्पेक्ट्रोस्कोपी मिशन (XRISM) चंद्रावर लँड होणार आहे. जपानी स्पेस एजन्सी JAXA ने आपल्या यानाच्या लँडिंगसाठी जागा देखील निश्चित केली आहे.   भारताचे चांद्रयान 3 हे फक्त 40 दिवसात चंद्रावर पोहचले होते.  7 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी H-IIA रॉकेटद्वारे जपानच्या या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले. जपानी स्पेस एजन्सी JAXA च्या तानेगाशिमा स्पेस सेंटरच्या योशिनोबू लॉन्च कॉम्प्लेक्समधून हे यान चंद्राकडे झेपावले. फेब्रुवारी 2024…

Read More

ISRO AdityaL1 : चांद्रयान 3 च्या मोहिमेला मिळालेल्या यशानंतर इस्रोनं आदिक्य एल1 ही मोहिम हाती घेतली आणि थेट सूर्याविषयीची रहस्य जगासमोर आणण्याचे प्रयत्न सुरु झाले.

( प्रगत भारत । pragatbharat.com) ISRO Aditya L1 SUIT: भारतीय अंतराळ संशोधन संस्था, अर्थात इस्रोनं मागच्या काही काळापासून अेक अवकाशविषयक मोहिमा राबवल्या आणि यापैकी अनेक मोहिमांमध्ये इस्रोला यशही मिळालं. यामध्ये मैलाचा दगड ठरलेली मोहिम होती ती म्हणजे चांद्रयान 3. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लँडरच्या यशस्वी लँडिंगनंतर इस्रोनं थेट सूर्याच्या दिशेनं मोर्चा वळवला आणि आदित्य एल-1 ही मोहिम हाती घेतली.  इस्रोच्या याच आदित्य एल-1 नं आता SUIT च्या माध्यमातून काही फूल वेवलेंथ फोटो टीपले. 200 ते 400 नॅनोमीटरच्या दरम्यान असणारी ही छायाचित्र इस्रोनं ट्विटरवर शेअरही केले. SUIT नं टीपलेली ही छायाचित्र…

Read More

चंद्रावरील खड्ड्यांमध्ये पाणी कुठून आले? चांद्रयान 3 करणार उलगडा

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारताची चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाली आहे. या मोहिमेतून चंद्राबाबतची अनेक रहस्य उलगडली आहेत. यामुळे चंद्रावर मानवी वस्ती निर्माण करण्याचे स्पप्न लवकरच प्रत्यक्षात साकारणार आहे.  

Read More

चांद्रयान 3 बद्दल सर्वात मोठी अपडेट: चंद्राभोवती घिरट्या मारताना दिसले 'हे' खास उपकरण

( प्रगत भारत । pragatbharat.com) चांद्रयान 3 बाबत मोठी अपडेट समोर आली आहे. चांद्रयान 3 चे प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राभोवती घिरट्या घालत आहे. 

Read More

चांद्रयान 3 चं पुढे काय झालं? विक्रम लँडर, प्रज्ञान रोव्हरसंदर्भात माजी इस्रोप्रमुखांनी केला मोठा उलगडा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं 14 जुलै 2023 रोजी चांद्रयान 3 अवकाशात पाठवलं. साधारण 45 दिवसांचा प्रवास केल्यानंतर हे यान 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचलं. त्यानंतर चांद्रयानाच्या विक्रम लँडर आणि त्यातून चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या प्रज्ञान रोव्हरनं तेथील भूमीची झलक पृथ्वीवासियांना दाखवली.  कौतुकाची बाब म्हणजे चांद्रयानाच्या प्रज्ञान रोव्हरमुळं चंद्रावर जाणवलेल्या भूकंपाचीही माहिती मिळाली. ज्यानंतर चंद्रावरील दिवस मावळला आणि 14 दिवसांच्या मेहनतीनंतर लँडर आणि रोव्हर झोपी गेले. चंद्रावर कालांतरानं पुन्हा सकाळ झाली. पण, त्यावेळी मात्र चांद्रयानाचे हे दोन सेनापती मात्र जागेच…

Read More

ज्याला पाकिस्तानी चांद्रयान म्हणवले जातेय तसे सॅटेलाईट आपल्याकडे लहान मुलं सुद्धा बनवतात

( प्रगत भारत । pragatbharat.com) पाकिस्तानाचे मून मिशन सध्या चर्चेचा विषय बनला आहे. पाकिस्ताम मून मिशनचे अपडेट समोर येत आहेत. पाकिस्तानचे चंद्रावर जाणारे सॅटेलाईट पाहून खिल्ली उडवली जात आहे. 

Read More

खूपचं मनावरच घेतलं! भारताच्या चांद्रयान 3 ची कॉपी करत पाकिस्तानही चंद्रावर पाठवणार यान; घेणार चीनची मदत

( प्रगत भारत । pragatbharat.com) पाकिस्तान देखील चंद्रावर यान पाठवणार आहे. आपल्या मून मिशन साठी पाकिस्तान चायनाची मदत घेणार आहे. 

Read More

स्लीपमोडवर असलेले चांद्रयान 3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा सक्रिय का होत नाहीत? समोर आले कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी आठवीतल्या मुलीला वर्गात हार्टअटॅक, उपचाराआधीच मृत्यू… धक्कादायक Video व्हायरल

Read More