( प्रगत भारत । pragatbharat.com) ISRO Aditya L1 SUIT: भारतीय अंतराळ संशोधन संस्था, अर्थात इस्रोनं मागच्या काही काळापासून अेक अवकाशविषयक मोहिमा राबवल्या आणि यापैकी अनेक मोहिमांमध्ये इस्रोला यशही मिळालं. यामध्ये मैलाचा दगड ठरलेली मोहिम होती ती म्हणजे चांद्रयान 3. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लँडरच्या यशस्वी लँडिंगनंतर इस्रोनं थेट सूर्याच्या दिशेनं मोर्चा वळवला आणि आदित्य एल-1 ही मोहिम हाती घेतली. इस्रोच्या याच आदित्य एल-1 नं आता SUIT च्या माध्यमातून काही फूल वेवलेंथ फोटो टीपले. 200 ते 400 नॅनोमीटरच्या दरम्यान असणारी ही छायाचित्र इस्रोनं ट्विटरवर शेअरही केले. SUIT नं टीपलेली ही छायाचित्र…
Read More