( प्रगत भारत । pragatbharat.com) ISRO Aditya L1 SUIT: भारतीय अंतराळ संशोधन संस्था, अर्थात इस्रोनं मागच्या काही काळापासून अेक अवकाशविषयक मोहिमा राबवल्या आणि यापैकी अनेक मोहिमांमध्ये इस्रोला यशही मिळालं. यामध्ये मैलाचा दगड ठरलेली मोहिम होती ती म्हणजे चांद्रयान 3. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लँडरच्या यशस्वी लँडिंगनंतर इस्रोनं थेट सूर्याच्या दिशेनं मोर्चा वळवला आणि आदित्य एल-1 ही मोहिम हाती घेतली. इस्रोच्या याच आदित्य एल-1 नं आता SUIT च्या माध्यमातून काही फूल वेवलेंथ फोटो टीपले. 200 ते 400 नॅनोमीटरच्या दरम्यान असणारी ही छायाचित्र इस्रोनं ट्विटरवर शेअरही केले. SUIT नं टीपलेली ही छायाचित्र…
Read MoreTag: एल1
आता फक्त 101 दिवसांची प्रतिक्षा; इस्रोच्या आदित्य एल-1 सूर्यमोहिमेबाबत मोठी अपडेट
( प्रगत भारत । pragatbharat.com) Aditya-L1 Mission: इस्रोच्या आदित्य एल-1 सूर्यमोहिमेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. भारताच्या आदित्य L-1 सूर्ययानानं आपला महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. आदित्य L1 ने आतापर्यंत 9.2 लाख किमी अंतर कापले आहे. आदित्य L-1 ला पृथ्वीच्या प्रभावक्षेत्राच्या बाहेर अंतराळयान पाठवण्यात इस्रोला सलग दुसऱ्यांदा यश आले आहे. आता फक्त आणखी 101 दिवस प्रवास केल्यानंतर आदित्य एल-1 मोठा टप्पा पार करणार आहे. 2 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी भारतीय वेळेनुसार 11 वाजून 50 मिनिटांनी श्रीहरीकोटा येथून आदित्य L-1 यान सूर्याच्या दिशेने झेपावले आहे. आदित्य L1 चा लॅग्रेंज पॉइंटच्या दिशेने…
Read MoreAditya-L1 Mission: आणखी एक पाऊल टाकताच पृथ्वीपासून दुरावणार आदित्य एल1; मोहिमेबाबतची मोठी Update
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी भारताचे असेही एक इंजिनीअर, जे तिसरीपर्यंत शिकले पण आज लाखो अभियंत्यांसाठी बनलेयत प्रेरणा
Read Moreसूर्याकडे यशस्वी वाटचाल! कुठपर्यंत पोहोचले आदित्य एल-1; इस्रोने दिली माहिती
( प्रगत भारत । pragatbharat.com) Aditya L1 Latest News: भारताची महत्त्वाकांक्षी सौर मोहिम आदित्य एल-१चे प्रक्षेपण शनिवारी २ सप्टेंबर रोजी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरून करण्यात आले. आदित्य एल-1 हा उपग्रह सूर्याचा अभ्यास करणार आहे. आदित्य एल-1 च्या प्रक्षेपणानंतर रविवारी इस्रोने महत्त्वाची अपडेट दिली आहे. रविवारी आदित्य एल-१ने पृथ्वीची पहिली कक्षा बदलली आहे. तर, आता आदित्य एल-१ पृथ्वीची पहिला कक्षा बदलून दुसऱ्या कक्षेत प्रवेश केला आहे. आदित्य एल-1 हा उपग्रह 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत फिरणार आहे. त्यानंतर 110 दिवसांनंतर सूर्याकडे जाणारा त्याचा प्रवास सुरू होणार आहे. आदित्य एल-1 या…
Read Moreचांद्रयान 3 च्या यशानंतर भारत आता सूर्याकडे झेप घेणार; 'या' तारखेला इस्रोच्या आदित्य एल-1 चे प्रक्षेपण
( प्रगत भारत । pragatbharat.com) चांद्रयान 3 च्या यशानंतर भारताचे आदित्य एल-1 हे सूर्याकडे झेप घेणार आहे. 2 सप्टेंबरला आदित्य एल-1 हे यान प्रक्षेपित केले जाणार आहे.
Read More