चांद्रयान 3 च्या यशानंतर भारत आता सूर्याकडे झेप घेणार; 'या' तारखेला इस्रोच्या आदित्य एल-1 चे प्रक्षेपण

( प्रगत भारत । pragatbharat.com) चांद्रयान 3 च्या यशानंतर भारताचे आदित्य एल-1 हे सूर्याकडे झेप घेणार आहे.  2 सप्टेंबरला आदित्य एल-1 हे यान प्रक्षेपित केले जाणार आहे. 

Read More

ISRO Launched 7 Singaporean Satellites help for Solar Energy Study;ISRO चे उत्तूंग भरारी, एकाच वेळी 7 उपग्रहांचे प्रक्षेपण; देशाला ‘असा’ होईल फायदा

( प्रगत भारत । pragatbharat.com) ISRO Launched 7 Singaporean Satellites: इस्रोने आपल्या यशामुळे देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवत आहे. आता इस्त्रोने अवकाशाच्या जगात आणखी एक मोठे यश मिळवले आहे. इस्रोने एकाच वेळी 7 उपग्रह अवकाशात सोडले आहेत. हे सर्व उपग्रह श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरच्या लॉन्च पॅडवरून प्रक्षेपित करण्यात आले. सिंगापूरमधून सात उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करून, इस्रोने या वर्षात तिसरे व्यावसायिक प्रक्षेपण पूर्ण केले आहे. यामुळे आपल्या देशाला खूप फायदा होणार आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था दिवसेंदिवस यशाचे नवे आयाम लिहित आहे. इस्त्रोचा…

Read More