Aditya L1: आदित्य L1 पॉईंटवर कधी पोहोचणार? इस्रोच्या सूर्य मिशनसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Solar Mission: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी शुक्रवारी ‘आदित्य L1’ संदर्भात महत्त्वाची माहिती दिली.

Read More

आता फक्त 101 दिवसांची प्रतिक्षा; इस्रोच्या आदित्य एल-1 सूर्यमोहिमेबाबत मोठी अपडेट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Aditya-L1 Mission: इस्रोच्या आदित्य एल-1 सूर्यमोहिमेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. भारताच्या आदित्य L-1 सूर्ययानानं आपला महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. आदित्य L1 ने आतापर्यंत 9.2 लाख किमी अंतर कापले आहे.  आदित्य L-1 ला पृथ्वीच्या प्रभावक्षेत्राच्या बाहेर अंतराळयान पाठवण्यात इस्रोला सलग दुसऱ्यांदा यश आले आहे. आता फक्त आणखी 101 दिवस प्रवास केल्यानंतर  आदित्य एल-1 मोठा टप्पा पार करणार आहे. 2 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी भारतीय वेळेनुसार 11 वाजून 50 मिनिटांनी श्रीहरीकोटा येथून आदित्य L-1 यान सूर्याच्या दिशेने झेपावले आहे.  आदित्य L1 चा लॅग्रेंज पॉइंटच्या दिशेने…

Read More

चांद्रयान 3 च्या यशानंतर भारत आता सूर्याकडे झेप घेणार; 'या' तारखेला इस्रोच्या आदित्य एल-1 चे प्रक्षेपण

( प्रगत भारत । pragatbharat.com) चांद्रयान 3 च्या यशानंतर भारताचे आदित्य एल-1 हे सूर्याकडे झेप घेणार आहे.  2 सप्टेंबरला आदित्य एल-1 हे यान प्रक्षेपित केले जाणार आहे. 

Read More

चंद्राकडे झेपावलेलं चांद्रयान 3 आता नेमकं आहे कुठे? इस्रोच्या शास्त्रज्ञांनी शेअर केली लोकेशन

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारताच्या गौरवशाली वैज्ञानिक इतिहासातला महत्त्वाचा टप्पा आहे. चांद्रयान 3 यशस्वीरित्या चंद्राच्या दिशेनं झेपावल आहे. आता डोळे लागलेत ते चांद्रयानाच्या पुढच्या प्रवासाकडे. Updated: Jul 16, 2023, 04:48 PM IST

Read More