( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir News in Marathi : येत्या 22 जानेवारीला अयोध्येत श्री राममंदीर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. या कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी 8000 हून अधिक पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले. विशेष म्हणजे या दिवशी संपूर्ण अयोध्या शहर भव्य शैलीत सजवण्यात येणार आहे. दरम्यान आजपासून (17 जानेवारी 2024) अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात झाली आहे. आज नव्या मंदिर परिसरात रामलल्लाची मूर्ती विधीपूर्वक आणली जाणार आहे. रामलल्लाची मूर्ती आज मंदिर परिसरात पोहोचेल, तर उद्या (18 जानेवारी 2024) मूर्ती गर्भगृहात ठेवण्यात येणार आहे. अयोध्येत आज ऐतिहासिक दिवस…
Read MoreTag: पहचणर
Aditya L1: आदित्य L1 पॉईंटवर कधी पोहोचणार? इस्रोच्या सूर्य मिशनसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Solar Mission: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी शुक्रवारी ‘आदित्य L1’ संदर्भात महत्त्वाची माहिती दिली.
Read MoreChandrayaan 3 Update : ठरलं तर, 2040 मध्ये भारतीय अंतराळवीर चंद्रावर पोहोचणार; पंतप्रधानांची मोठी घोषणा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 Update : कोण जाणार, कसं जाणार? इस्रोवर मोठी जबाबदारी सोपवत काय म्हणाले पंतप्रधान मोदी? पाहा आताच्या क्षणाची मोठी बातमी
Read More40 दिवसांत भारताचे चांद्रयान 3 पोहचले; जपानचे यान 6 महिन्यांनी चंद्रावर का पोहचणार?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Japan Moon Mission : भारता पाठोपाठ आता जपानचे यान देखील चंद्रावर पोहचणार आहे. भारताची चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाली आहे. आता जपानच्या मून मिशनने भरारी घेतली आहे. जपान आपले स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून (SLIM) आणि एक्स-रे इमेजिंग स्पेक्ट्रोस्कोपी मिशन (XRISM) चंद्रावर पाठवले आहे. भारताचे चांद्रयान 3 हे 40 दिवसांत चंद्रावर पोहचले. जपानचे यान 6 महिन्यांनी चंद्रावर लँंडिग करणार आहे. जपानी स्पेस एजन्सी JAXA च्या तानेगाशिमा स्पेस सेंटरच्या योशिनोबू लॉन्च कॉम्प्लेक्समधून हे यान चंद्राकडे झेपावले आहे. 07 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी H-IIA रॉकेटद्वारे या यानाचे…
Read Moreचांद्रयान 3 ला 40 दिवस लागले तर रशियाचे लुना 25 यान 10 दिवसांत कसे काय पोहचणार? कोण करणार पहिलं लँडिग
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी जॉब स्विच करताय? मुलाखतीमध्ये तुम्हीच HR ला ‘हे’ 6 प्रश्न विचारा; आर्थिक फायदा निश्चित्त
Read MoreWhat next after the launch of Chandrayaan 3 When will it reach the moon Know everything;चांद्रयान-३ च्या प्रक्षेपणानंतर आता पुढे काय? चंद्रावर कधी पोहोचणार? सर्वकाही जाणून घ्या
( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3: इस्रोने चांद्रयान-३ मोहीम यशस्वीपणे प्रक्षेपित करून इतिहास रचला. प्रत्येक भारतीयासाठी हा आनंद आणि अभिमानाचा क्षण होता. चांद्रयान-3 शुक्रवारी दुपारी 2.35 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले. ज्यामध्ये ते LVM3-M4 रॉकेटसह अवकाशात पाठवण्यात आले. चांद्रयान-3 लाँच होताच सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट झाला आणि भारतीय नागरिकांनी आनंदाने उड्या मारल्या. प्रक्षेपणानंतर सुमारे 16 मिनिटांनी प्रोपल्शन मॉड्यूल रॉकेटपासून वेगळे झाले. दरम्यान चंद्रयान पृथ्वीवरून प्रक्षेपित झाल्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागावर केव्हा आणि कसे पोहोचेल? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला आहे का? आपण सोप्या शब्दात जाणून…
Read More