रामलल्लाच्या मूर्तीचे आज आगमन; उद्या पोहोचणार गर्भगृहात Ayodhya Ram Mandir ramlalla today in the new temple area tomorrow in the anctum sanctorum

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir News in Marathi : येत्या 22 जानेवारीला अयोध्येत श्री राममंदीर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. या कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी 8000 हून अधिक पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले. विशेष म्हणजे या दिवशी संपूर्ण अयोध्या शहर भव्य शैलीत सजवण्यात येणार आहे. दरम्यान आजपासून (17 जानेवारी 2024) अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात झाली आहे. आज नव्या मंदिर परिसरात रामलल्लाची मूर्ती विधीपूर्वक आणली जाणार आहे. रामलल्लाची मूर्ती आज मंदिर परिसरात पोहोचेल, तर उद्या (18 जानेवारी 2024) मूर्ती गर्भगृहात ठेवण्यात येणार आहे.   अयोध्येत आज ऐतिहासिक दिवस…

Read More

घरी चिमुकल्या पाऊलांनी लेकीचं आगमन झालंय, गौरी आणि देवी पार्वतीच्या नावावरून ठेवा गोंडस नाव

( प्रगत भारत । pragatbharat.com) Baby Girl Names And Meaning : गणेशोत्सवाच्या काळात घरी लेकीचा जन्म झालाय. मुलीला ठेवा गौरीच्या नावावरून गोंडस नावे. 

Read More

IAS अधिकारी टीन डाबी आई झाल्या, घरी चिमुरड्याचं आगमन

( प्रगत भारत । pragatbharat.com) आयएएस अधिकारी टीना डाबी आणि प्रदीप गावंडे यांच्या घरी चिमुरड्याचं आगमन झालं आहे. एप्रिल 2022 मध्ये दोघे विवाहबंधनात अडकले होते. करोना काळात दोघांची भेट झाली होती. दोघांवरही सरकारने जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची जबाबदारी सोपवली होती. याचदरम्यान दोघांची भेट झाली आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. एप्रिल 2022 मध्ये दोघेही विवाहबंधनात अडकले होते. 15 सप्टेंबरला टीना डाबी यांनी मुलाला जन्म दिला आहे.  टीना डाबी 2016 राजस्थान कॅडरच्या अधिकारी आहेत. जैसलमेर येथे जिल्हा दंडाधिकारी म्हणून त्यांची अखेरची नियुक्ती करण्यात आली होती. 14 जुलै रोजी त्यांनी आपण सध्या कामातून…

Read More

दिल्ली आणि मुंबईत एकाच वेळा पावसाचं आगमन, तब्बल 62 वर्षांनी घडला योगायोग

( प्रगत भारत । pragatbharat.com) Monsoon Update: गेल्या अनेक दिवसांपासून हुलकावणी देणारा पाऊस अखेर दाखल झाला आहे. उत्तर भारतात पावसाने जोर पकडला आहे. अनेक राज्यांमध्ये पावसाने हजेरी लावली असून, काही राज्यांनी एक ते दोन दिवस वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, मुंबई आणि दिल्लीकरांची पावसाची प्रतिक्षा अखेर संपली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि दिल्लीत एकाचवेळी 25 जून रोजी पाऊस दाखल झाला आहे.  साधारणपणे मुंबईत दिल्लीच्या 15 दिवस आधी पाऊस दाखल होतो. मुंबईत 10 ते 15 जूनदरम्यान पाऊस होत असतो. तर दिल्लीत सामान्यपणे 30 जूनला पाऊस हजेरी लावतो. अशा स्थितीत…

Read More

भारतात दाखल झालं Pikachu Jet! दिल्लीत झालं आगमन; जाणून घ्या या विशेष विमानाबद्दल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pikachu Jet Arrived In Delhi: भारतामधील जपानचे राजदूत हिरोशी सुजुकी यांनी पोकेमॉन थीमच्या बोइंग 787 विमानासंदर्भात केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अनेक भारतीयांचं लक्ष या पोस्टने वेधून घेतलं आहे. हिरोशी सुजुकी यांनी जपानच्या ऑल निप्पॉन एअरवेजच्या (एएनए) स्पेशल विमानाचा फोटो शेअर केला आहे. या कंपनीने नुकतेच आपल्या या खास विमानाचं उद्घाटन केलं. या विमानावर पोकेमॉन या प्रसिद्ध जपानी कार्टून सिरीजमधील पोकेमॉन रेखाटण्यात आले आहेत. सोशल मीडियावर शेअर केलेला हा विमानाचा फोटो अनेकांच्या पसंतीत पडला आहे. काय म्हटलं आहे जपानच्या राजदुतांनी? “भारतामध्ये पिकाचूचं…

Read More