( प्रगत भारत । pragatbharat.com) केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आणि भाजप खासदार नितीन गडकरी हे कायमच विविध कारणांनी चर्चेत असतात. नितीन गडकरी हे सतत त्यांच्या आयुष्यातील विविध किस्से सांगताना दिसतात. नितीन गडकरी हे प्रचंड फूडी आहेत. आता नितीन गडकरींनी एका मुलाखतीत दिल्ली आणि मुंबईतील खाण्याबद्दलचा किस्सा सांगितला आहे. ‘कर्ली टेल्स’ या एका युट्यूब चॅनलने नुकतंच नितीन गडकरींची एक मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांना दिल्लीतील खाणं जास्त आवडतं की मुंबईतील, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर नितीन गडकरींनी फारच मजेशीरपणे उत्तर दिले. यावेळी उत्तर देताना त्यांनी त्यांचे वजन 45 किलो…
Read MoreTag: दलल
‘तुम्हीच म्हणालात ना मॅक्युलम…’; गेम प्लॅन काय? प्रश्नाला अक्षरने दिलेलं उत्तर ऐकून रोहित हसत सुटला
( प्रगत भारत । pragatbharat.com) Axar Patel BCCI Naman Awards: भारताचा डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल हा त्याच्या मैदानावरील कामगिरीबरोबरच मस्तखोरपणासाठी ओळखला जातो. अनेकदा अक्सरच्या हजरजाबाबीपणाचा प्रयत्य त्याच्या सहकाऱ्यांनी घेतला आहे. असाच काहीसा प्रकार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी आयोजित केलेल्या नमन पुरस्कार सोहळ्यामध्ये घडला. आज म्हणजेच 25 तारखेपासून सुरु होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसंदर्भात अक्षर पटेलला प्रश्न विचारण्यात आला असता त्याने दिलेलं उत्तर ऐकून हॉलमधील सर्वचजण जोरजोरात हसू लागले. अक्षरला मिळाला पुरस्कार अक्षर पटेलला या पुरस्कार सोहळ्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम पदार्पण (पुरुष) खेळाडू 2020-21 साठीचा पुरस्कार देण्यात आला. 2020-21 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या…
Read Moreटाटांनी दिलेली नोकरीची संधी नाकारली, नंतर स्वतःचीच कंपनी उभारली, आज 586000 कोटींचा मालक
( प्रगत भारत । pragatbharat.com) Business News In Marathi: रतन टाटा हे भारतातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक आहेत. एक यशस्वी उद्योगपती असण्याबरोबरत ते त्यांच्या दानशूरपणामुळंही ओळखले जातात. उद्योगजगतातील त्यांचे प्रतिस्पर्धीही आदराने त्यांचे नाव घेतात. रतन टाटा यांच्या कंपनीबाबतचा एक किस्सा प्रसिद्ध उद्योजक नारायण मूर्ती यांनी सांगितला आहे. उद्योगजगतामध्ये नारायण मूर्ती यांचे नावही आदराने घेतले जाते. नारायण मूर्ती यांचा संघर्ष अनेक युवकांसाठी प्रेरणादायी ठरतो आहे. त्यांनी स्थापन केलेली कंपनी आज यशाच्या शिखरावर आहेत. आज आपल्या सगळ्यांनाच माहितीये नारायण मूर्ती हे आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसचे संस्थापक आहेत. पण इतकी मोठी कंपनी…
Read Moreदिल्ली हादरली! एकतर्फी प्रेमातून तरुणीने तरुणाला घरी बोलवून जिवंत जाळले
( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Crime : दिल्लीतून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून एका तरुणीने तिच्याच मामेभावाला जिवंत जाळलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तरुणाला रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला असला तरी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. दुसरीकडे शवविच्छेदनानंतर तरुणाचा मृतदेह पोलिसांनी कुटुंबियांच्या हाती सोपवला आहे. राजधानी दिल्लीतील वजिराबाद परिसरात एका तरुणीने एकतर्फी प्रेमात वेड्या प्रियकराची पेट्रोल ओतून हत्या केली आणि त्याला जिवंत जाळले. तरुण सातत्याने त्रास देत असल्याने तरुणीने हे पाऊल उचलल्याचे म्हटलं जात…
Read MoreYear Ender 2023 : बिकिनी गर्ल, रोमान्सपासून भांडणापर्यंत! दिल्ली मेट्रोचे हे व्हिडीओ 2023 मध्ये होते Trending
( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Metro Top 10 Viral Videos in 2023 : या वर्षाला 2023 ला निरोप देण्यासाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. या वर्षी सोशल मीडियावर व्हायरल आणि ट्रेंडिंग व्हिडीओबद्दल बोलायचं झालं तर. यावर्षी दिल्ली मेट्रोमधील बिकिनी गर्लचा व्हिडीओनंतर सोशल मीडियावर दिल्ली मेट्रो ट्रेंडिंगमध्ये होता. त्यानंतर दिल्ली मेट्रोचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. कपलचा रोमान्स, अश्लील चाळे, वाद विवाद, तरुणींचे डान्सपासून भजन कीर्तनपर्यंत अनेक व्हिडीओ गाजले. एवढंच नाही तर दिल्ली मेट्रोमधील व्हिडीओने अनेक वाद झाले. अखेर दिल्ली मेट्रो प्रशासन आणि दिल्ली महिला आयोगाला या व्हिडीओमुळे अनेक ठोस पाऊलं…
Read Moreमुख्यमंत्री असावा तर असा! शपथविधी पूर्ण होण्याआधीच पूर्ण केलं जनतेला दिलेलं आश्वासन
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी डोकेदुखी, तापावर ‘हे’ पेनकिलर घेत असाल तर सावधान! सरकारने जारी केला अलर्ट; होऊ शकतो ड्रेस सिंड्रोम
Read Moreनेपाळमुळे दिल्ली हादरली! राजधानीसह एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार झटके
( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता 5.6 रिश्टर स्केल होती. भूकंपाचं मुख्य केंद्र नेपाळ असल्याची माहिती आहे.
Read Moreदिल्ली गुदमरतेय! प्रदूषणाने स्तर गाठला, सरकारवर शाळा बंद ठेवण्याची वेळ
( प्रगत भारत । pragatbharat.com) दिवाळीआधीच प्रदूषणाने दिल्लीकरांची चिंता वाढवली आहे. दिल्लीमध्ये आणीबाणी स्थिती असून, हवा गुणवत्ता निर्देशांक ‘गंभीर’ पातळीवर पोहोचला आहे. परिस्थिती इतकी वाईट आहे की, राज्य सरकारला प्राथमिक शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर करावी लागली आहे. राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक्सवरुन ही माहिती दिली आहे. त्यामुळे आज आणि उद्या (3,4 डिसेंबर) सर्व सरकारी आणि खासगी प्राथमिक शाळा बंद राहणार आहेत. याशिवाय दिल्ली सरकारने दिल्ली, गुरुग्राम, फरिदाबाद, गाजियाबाद आणि गौतमबुद्ध नगरमधील जास्त महत्त्वाची नसणारी बांधकामं तसंच बीएस-3 पेट्रोल, डिझेल कार यांच्यावर बंदी घातली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद…
Read MoreNo Interim Maintenance To Wife Hindu Marriage Act Where Both Spouses Qualified And Earning Equally Said Delhi High Court; पत्नीची समान कमाई असेल तर पती भरणपोषण देऊ शकत नाही दिल्ली उच्च न्यायालय महत्त्वाचा निर्णय
( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्ली उच्च न्यायालयाने एका निर्णयात म्हटले आहे की जर पती-पत्नीची समान पात्रता असेल आणि समान कमाई करत असेल, तर हिंदू विवाह कायदा-1955 च्या कलम 24 अंतर्गत पत्नीला अंतरिम भरणपोषण देता येणार नाही. न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि नीना कृष्णा बन्सल यांच्या खंडपीठाने कलम 24 चा उद्देश याची खात्री करणे आहे यावर भर दिला. दिल्ली उच्च न्यायालयाने यामध्ये सांगितले की, जर पती-पत्नीची समान पात्रता आणि समान कमाई असल्याचं अनेक उदाहरणात पाहता येते. हिंदू विवाह कायदा-1955 च्या कलम 24 अंतर्गत पत्नीला अंतरिम भरणपोषण देता येणार नाही. न्यायमूर्ती…
Read MoreVideo : संशोधकांची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरतेय! दिल्ली, जम्मू- काश्मीरात भूकंपाचे धक्के; केंद्रबिंदू कुठं?
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी सावध राहा! हे तुमच्याबरोबरही घडू शकतं; पाकिटमार कशी चोरी करतात एकदा हा Video पाहाच
Read More