( प्रगत भारत । pragatbharat.com) Metro Couple Video : दिल्ली मेट्रोचा अजून एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दिल्ली मेट्रो प्रवासासाठी नाही तर कपलच्या अश्लील चाळ्यांमुळे बदनाम झाली आहे.
Read MoreTag: दलल
अमेरिकेने कॅनडाकडे केली भारताची चुगली! गुप्त माहितीबद्दल धक्कादायक खुलासा; दिल्ली टेन्शनमध्ये?
( प्रगत भारत । pragatbharat.com) India vs Canada Issue USA Role: कॅनडा आणि भारतामध्ये सुरु असलेल्या वादामध्ये अमेरिका आपली राजकीय पोळी भाजून घेत आहे. ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येनंतर अमेरिकेनेच कॅनडाला गुप्त माहिती पुरवली होती. मात्र कॅनडाने या महितीचा अगदीच चुकीचा अर्थ घेतला आणि त्यांनी भारताचा निज्जरच्या हत्येमध्ये हात असल्याचा आरोप केला. फाइव्ह आईज देश कोण? ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने शनिवारी छापलेल्या वृत्तानुसार अमेरिकेतील आघाडीच्या राजकीय नेत्याने, “फाइव्ह आईज देशांबरोबर ही गुप्त माहिती शेअर करण्यात आली होती,” अशी माहिती दिली. फाइव्ह आईज देशांमध्ये अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया,…
Read More‘बृजभूषण सिंह जेव्हा संधी मिळेल तेव्हा विनयभंग करायचा’; दिल्ली पोलिसांचा धक्कादायक युक्तीवाद
( प्रगत भारत । pragatbharat.com) Brijbhushan Sharan Singh Case : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष आणि भाजपा खासदार (BJP) बृजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे. महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी (Harassment Case) शनिवारी दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) न्यायालयात युक्तिवाद केला. भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात सापडलेले पुरावे आणि साक्ष हे आरोप निश्चित करण्यासाठी पुरेसे आहेत, असा युक्तीवाद दिल्ली पोलिसांनी केला आहे. दिल्ली पोलिसांच्या वकिलाने सांगितले की, बृजभूषण यांना जेव्हा-जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी तक्रारदार महिला कुस्तीपटूंचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. दिल्ली पोलिसांनी सांगितले की,…
Read MoreVideo : ‘तू मला पागल कसा म्हणालास?’; दिल्ली मेट्रोत महिलांचा पुन्हा राडा, तरुणालाही ओढलं भांडणात
( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : दिल्ली मेट्रो (Delhi Metro) आणि गोंधळ हे आता एक समीकरणच झालंय. रोज दिल्ली मेट्रोत काही ना काही गोंधळ होतच असतो. कधी मेट्रोत बसण्यावरुन हाणामारी तर कधी प्रवाशांसोबत होणारी गैरवर्तणूक किंवा रिल्स तयार करणे असो अशा विविध कारणांनी दिल्ली मेट्रो कायम चर्चेत असते. अशातच एका महिला प्रवाशाच्या बाचाबाचीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Video Viral) होत आहे. या ताज्या प्रकरणात एका महिलेचा एका तरुणीसोबत जोरदार वाद झाल्याचे पाहायला मिळत आहे. डीएमआरसीच्या इशाऱ्यांनंतरही दिल्ली मेट्रोमध्ये नाचणे, गाणे, हाणामारी आणि गोंधळ सुरुच आहे. यापूर्वी…
Read Moreदिल्ली हादरली! 82 वर्षीय महिलेवर तरुणाचा अत्याचार; ब्लेडने ओठ कापले
( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Crime : दिल्लीत एका वृद्ध महिलेवर तरुणाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी 28 वर्षीय आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे. आरोपीने महिलेचे ओठ देखील कापले आहेत.
Read More'उन्हात एकट्या कुठे निघालात?' आजीबाईंनी दिलेलं उत्तर ऐकून डोळ्यात येईल पाणी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Old Lady Walks 8 Km Video: अनेकदा तुम्ही पाहिलंच असेल की बहीण आपल्या भावासाठी आणि एक भाऊ आपल्या बहीणीसाठी किती त्याग करतो ते. यावेळी एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे ज्यात एक वयस्कर बहीण ही आपल्या भावासाठी खासकरून 8 किलोमीटरचा प्रवास करताना दिसत आहे.
Read Moreदिल्ली बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट, पीडित मुलीच्या जबाबामुळे तपासाची दिशा बदलली
( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्लीत सरकारी अधिकाऱ्याने 17 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करत तिला गर्भवती केलेल्या प्रकरणी आता नवी घडामोड समोर आली आहे. पीडित मुलीने अधिकाऱ्याच्या मुलासह इतर कोणावरही आरोप केले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यामुळे पोलिसांच्या तपासाची दिशा बदलली आहे. याचं कारण पोलिसांना आरोपी अधिकाऱ्याचा मुलगाही या बलात्कारात सहभागी असल्याचा संशय होता. पण पीडित मुलीने अधिकारी आणि त्याची पत्नी वगळता इतर कोणावरही आरोप केलेले नाहीत. आरोपी प्रेमोदय खाखा हा दिल्ली सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागात अधिकारी असून त्याला निलंबित करण्यात आलं आहे. मुलीवर अनेक वेळा बलात्कार केल्याप्रकरणी…
Read Moreतेजस ठाकरेंना सह्याद्री डोंगररांगामध्ये सापडली सापाची नवी प्रजाती! तिला दिलेलं नाव पाहून वाटेल अभिमान
( प्रगत भारत । pragatbharat.com) Tejas Thackeray : कुटुंबातील जवळपास प्रत्येकजण राजकारणात बऱ्यापैकी सक्रीय असतानाच ठाकरे कुटुंबातील सर्वाल धाकटे सदस्य अर्थात उद्धव आणि रश्मी ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे मात्र सध्या निसर्गात रमल्याचं पाहायला मिळत आहे. पर्यावरण, निसर्ग आणि जीवसृष्टीचा जवळून अभ्यास करणाऱ्या तेजस ठाकरे यांच्या टीमनं एक किमया केली आहे. पश्चिम घाटमाध्यावरील परिसरात तेजस ठाकरे यांच्या टीमला एक साप आढळला असून, त्याला ‘सह्याद्रीओफिस’ (Sahyadriofis) असं नाव देण्यात आलं आहे. टीमला मिळालेल्या या यशामुळं ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या (Thackeray Wildlife Foundation) च्या नावे आणखी एका यशस्वी मोहिमेची नोंद झाली आहे. कोणी…
Read Moreना दिल्ली, ना UP, बिहार… सर्वात जास्त भ्रष्ट अधिकारी महाराष्ट्रात; आकडा पाहूनच संताप येईल
( प्रगत भारत । pragatbharat.com) Maharashtra Corrupt Officer : ना दिल्ली, ना UP, ना बिहार सर्वात जास्त भ्रष्ट अधिकारी महाराष्ट्रात आहेत. केंद्रीय अन्वेषण ब्यूरो अर्थात सीबीआयने गेल्या पाच वर्षांत विविध नागरी सेवा अधिकाऱ्यांवर केलेल्या कारवाईबाबतची माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत सादर केली. यावेळी राज्यनिहाय यादीच त्यांनी दिली. या यादीत महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. महाराष्ट्रत तब्बल 24 गुन्हे दाखल झाले आहेत. सीबीआयने पाच वर्षात केलेल्या कारवाईची आकेडवारी देशातून भ्रष्ट्राचाराची किड समूळ नष्ट करण्यासाठी सरकारने विविध योजना आणल्या. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर लाचलुपत प्रतिबंध विभागातर्फे देखील कारवाई केली जाते. तसेच काही प्रकरणात…
Read Moreकेंद्राने लोकसभेत मांडलं दिल्ली सेवा विधेयक, काय आहे या विधेयकात, का होतोय विरोध?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Opposition on Delhi Services Bill: मोदी सरकारने आज लोकसभेत दिल्ली सेवा विधेयक सादर केलं. या विधेयकावरुन विरोधकांनी गोंधळ घातला. हे विधेय म्हणजे दिल्ली सरकारचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न असून हे विधेयक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात आहे, असं अधीर रंजन यांनी म्हटलंय.
Read More