कोळसा चोरांना पकडण्याऐवजी उचलले रस्त्यावर फेकलेले पैसे; झारखंड पोलिसांचा प्रताप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jharkhand Police : झारखंड पोलिसांचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये पोलीस आरोपींनी वाचण्यासाठी टाकलेले पैसे उचलत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Read More

पोलिसांचं लाजिरवाणे कृत्य; रस्त्यात पडलेला मृतदेह कालव्यात फेकला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : बिहारमधून (Bihar Crime) एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. बिहारमध्ये आतापर्यंत तिथल्या लोकांकडून गुन्हेगारीच्या घटना घडल्या जात असल्याचे पाहायला मिळत होतं. मात्र आता बिहारचं पोलीस (Bihar Police) दलही यामध्ये मागे राहिलेलं नाही. बिहारच्या मुझफ्फरपूरमधून (muzaffarpur) पोलिसांचा घृणास्पद चेहरा समोर आला आहे. अपघातात जखमी झालेल्या एका व्यक्तीला तीन पोलिसांनी रस्त्यावरून उचलून नाल्यात फेकून दिलं आहे. हा सगळा प्रकार कॅमेरात कैद झाला असून या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. बिहारच्या मुझफ्फरपूर पोलिसांचा लाजिरवाणे कृत्य समोर आलं आहे. मुझफ्फरपूरच्या हाजीपूर…

Read More

‘बृजभूषण सिंह जेव्हा संधी मिळेल तेव्हा विनयभंग करायचा’; दिल्ली पोलिसांचा धक्कादायक युक्तीवाद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Brijbhushan Sharan Singh Case : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष आणि भाजपा खासदार (BJP) बृजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे. महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी (Harassment Case) शनिवारी दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) न्यायालयात युक्तिवाद केला. भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात सापडलेले पुरावे आणि साक्ष हे आरोप निश्चित करण्यासाठी पुरेसे आहेत, असा युक्तीवाद दिल्ली पोलिसांनी केला आहे. दिल्ली पोलिसांच्या वकिलाने सांगितले की, बृजभूषण यांना जेव्हा-जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी तक्रारदार महिला कुस्तीपटूंचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. दिल्ली पोलिसांनी सांगितले की,…

Read More

Saryu Express मध्ये महिला कॉन्स्टेबलवर हल्ला करणाऱ्याचा Encounter; UP पोलिसांची धडक कारवाई

( प्रगत भारत । pragatbharat.com) Saryu Express Encounter: ड्युटीसाठी निघालेल्या या महिला कॉन्स्टेबलशी वाद झाल्यानंतर तिला बेदम मारहाण केल्यानंतर अर्धमेल्या अवस्थेत तिला ट्रेनमधील सीट खाली ढकलून आरोपींनी पळ काढला होता.

Read More

घऱात घुसून 14 वर्षीय मुलीची हत्या, अटकेनंतर लघुशंकेच्या बहाण्याने पोलिसांचं पिस्तूल घेऊन पळाला अन् तितक्यात…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: ग्रेटर नोएडामध्ये (Greater Noida) एका आयुर्वेदिक डॉक्टराच्या 14 वर्षीय मुलीची हत्या करण्यात आली आहे. घटना घडली तेव्हा मुलगी घरात एकटी होती. घरात चोरी करण्याच्या हेतूने आरोपी घुसला होता. आरोपीने सर्वात आधी 7.5 लाख रुपये लुटले आणि नंतर मुलीची हत्या करुन पळ काढला. पण पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला पकडलं. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपी जखमी झाला आहे.  ईकोटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. त्याची सध्या चौकशी केली जात असून, काही महत्त्वाची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी…

Read More

पाकिस्तानात चक्क अल्पसंख्याक मुस्लिमांनाच कुर्बानी करण्यास मनाई; पोलिसांचा आदेश

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pakistan Police On Eid Qurbani: भारतीय मुस्लिमांचा मुद्दा अनेकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित करणाऱ्या पाकिस्तानमध्येच एका मुस्लीम समाजाला कुर्बानी देण्यास मज्जाव घालण्यात आला आहे. तशाप्रकारचा आदेशच पोलिसांनी जारी केला आहे.

Read More

कबड्डीपट्टूच्या आईवर धारदार शस्त्राने हल्ला; Facebook Live पाहून पोलिसांची घटनास्थळी धाव, पण सत्य समोर आल्यानंतर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी मम्मी मला माफ कर…; 14 वर्षांच्या मुलीची चिठ्ठी, लेकीला त्या अवस्थेत पाहून माय-बापाच्या पायाखालची जमिन हादरली

Read More

…म्हणून आत्याने कुऱ्हाडीने वार करुन भाच्याला संपवलं! शरीरसंबंधांमुळे हत्या झाल्याचं पोलिसांचं म्हणणं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Angry Women Killed Relative: अनेकदा समज देऊनही हा मुलगा ऐकण्यास तयार नव्हता असा या आरोपी महिलेचा दावा आहे. तर पोलिसांनी मात्र या प्रकरणामध्ये वेगळाच दावा करताना या मुलाचे आणि त्याच्या आत्येबहिणीचे संबंध असल्याचं म्हटलं आहे.

Read More