( प्रगत भारत । pragatbharat.com) SCI Bharati: पदवीधर असून चांगल्या पद आणि पगाराची नोकरी शोधत असाल तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया (SCI) मध्ये तुम्हाला नोकरीची संधी चालून आली आहे. या भरती अंतर्गत कायदा लिपिक-सह-संशोधन सहयोगी पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणार शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. सुप्रीम कोर्ट भरती अंतर्गत कायदा लिपिक-सह-संशोधन सहयोगी पदाच्या एकूण 90 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात…
Read MoreTag: सध
तुम्ही चांगली संधी गमावली, हा तुमचा विजय नाही; छगन भुजबळांनी दाखवून दिली मनोज जरांगेंची चूक
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Maratha Reservation: मराठा आंदोलनही संपलं का? पाहा मनोज जरांगे काय म्हणाले, ‘मी चुकून…’
Read MoreValentine Day ला जोडीदारासोबत थायलंड फिरण्याची संधी, पाहा सर्व Details
( प्रगत भारत । pragatbharat.com) IRCTC Tour Package : फेब्रुवारी महिना सुरु झाल्यानंतर सर्वांनाच वेध लागतात ते व्हॅलेंटाईन डेचे. जर तुम्हीपण व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने काही प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण रेल्वेच्या आयआरसीटीसी (IRCTC) तुमच्यासाठी एक शानदार हवाई टूर पॅकेज घेऊन आले आहे. या पॅकेजअंतर्गत तुम्हाला थायलंडमध्ये फिरण्याची संधी मिळणार आहे.
Read Moreटाटांनी दिलेली नोकरीची संधी नाकारली, नंतर स्वतःचीच कंपनी उभारली, आज 586000 कोटींचा मालक
( प्रगत भारत । pragatbharat.com) Business News In Marathi: रतन टाटा हे भारतातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक आहेत. एक यशस्वी उद्योगपती असण्याबरोबरत ते त्यांच्या दानशूरपणामुळंही ओळखले जातात. उद्योगजगतातील त्यांचे प्रतिस्पर्धीही आदराने त्यांचे नाव घेतात. रतन टाटा यांच्या कंपनीबाबतचा एक किस्सा प्रसिद्ध उद्योजक नारायण मूर्ती यांनी सांगितला आहे. उद्योगजगतामध्ये नारायण मूर्ती यांचे नावही आदराने घेतले जाते. नारायण मूर्ती यांचा संघर्ष अनेक युवकांसाठी प्रेरणादायी ठरतो आहे. त्यांनी स्थापन केलेली कंपनी आज यशाच्या शिखरावर आहेत. आज आपल्या सगळ्यांनाच माहितीये नारायण मूर्ती हे आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसचे संस्थापक आहेत. पण इतकी मोठी कंपनी…
Read MoreChaturgrahi Yoga : 5 वर्षांनंतर धनु राशीत चतुर्ग्रही योग! 'या' राशींना मालामाल होण्याची संधी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Chaturgrahi Yoga : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार धनु राशीमध्ये सूर्य, मंगळ, बुध आणि चंद्राचा संयोग लवकरच होणार आहे. या योग तब्बल 5 वर्षांनी जुळून आला असून यामुळे 3 राशीच्या लोकांना बंपर लाभ होणार आहे.
Read More‘आठवड्यातून 70 तास काम’, पती नारायण मूर्तींच्या ‘त्या’ विधानावर सुधा मूर्ती म्हणाल्या ‘मग सुट्टी काय…’
( प्रगत भारत । pragatbharat.com) देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि दिग्गज आयटी कंपनी इंफोसिसचे सह-संस्थापक एन आर नारायणमूर्ती यांच्या एका विधानामुळे गदारोळ निर्माण झाला होता. नारायणमूर्ती यांनी तरुणांना आठवड्याचे 70 तास काम करण्याचा सल्ला दिला होता. यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी मत व्यक्त करत नाराजी जाहीर करत खडे बोल सुनावले होते. दरम्यान नारायणमूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी यावर आपलं मत मांडलं आहे. सुधा मूर्ती यांनी मुलाखतीत सांगितलं की, “मीदेखील या वयात 70 तासांपेक्षा जास्त काम करते. तुम्ही तुमच्या कामाचा आनंद घेतला पाहिजे. तुमच्या कामाबद्दल उत्साही राहा. मग तुम्हाला काम सुट्टीवर असल्याप्रमाणे…
Read MoreMHA Recruitment 2024 Home Ministry Affairs Job without exam Marathi News;गृह मंत्रालयात विना परीक्षा नोकरीची संधी, दीड लाखापर्यंत मिळेल पगार
( प्रगत भारत । pragatbharat.com) Home Ministry Job: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्हाला केंद्रीय गृह मंत्रालयाअंतर्गत नोकरीची संधी मिळणार आहे. येथे सिनीअर रिसेप्शिन ऑफिसर आणि ज्युनिअर रिसेप्शन ऑफिसरची रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी नोटीफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील अधिकृत वेबसाइटवर देण्यात आला आहे. एमएच भरती 2024 अंतर्गत अनेक पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. गृह मंत्रालय नोकरी पात्रता ज्युनिअर रिसेप्शन ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मूळ कॅडर किंवा विभागात…
Read More16 हजार फूट उंच विमातून खाली पडला iPhone; तुटणं फुटणं लांबच साधा एक स्क्रॅचही नाही
( प्रगत भारत । pragatbharat.com) कोणतीही ड्रॉप टेस्ट न देता एका अपघाताच्या माध्यमातून आयफोनने आपली मजबुती सिद्ध केली आहे. 16 हजार फूट उंचीवरुन पडूनही या आयफोनला काहीच झालेले नाही.
Read MoreNICL Job National Insurance Company Recruitment;राष्ट्रीय विमा कंपनीत नोकरीची संधी, ‘येथे’ पाठवा अर्ज
( प्रगत भारत । pragatbharat.com) NICL Job: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती केली जाणार असून यासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पात्रता, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये विविध पदांच्या एकूण 276 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. नॅशनल इन्शुरन्स कंपनी भरतीसाठी दोन प्रकारची पदे ठेवण्यात आली आहेत. ज्याअंतर्गत प्रशासकीय अधिकारी स्पेशलिस्ट आणि प्रशासकीय अधिकारी जनरलिस्टच्या जागा भरल्या जातील. प्रशासकीय अधिकारी स्पेशलिस्ट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून पदवी…
Read MoreSBI मध्ये चांगल्या पदावर समाधानकारक पगाराच्या नोकरीची संधी; लक्षात ठेवा 'या' तारखा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank Jobs : बँकेत नोकरी करणाऱ्यांचा अनेकांनाच हेवा वाटतो. त्यांना मिळणारा पगार, सुविधा पाहता आपल्यालाही अशीच एखादी नोकरी असावी अशीच इच्छा अनेकजण व्यक्तही करतात.
Read More