MHA Recruitment 2024 Home Ministry Affairs Job without exam Marathi News;गृह मंत्रालयात विना परीक्षा नोकरीची संधी, दीड लाखापर्यंत मिळेल पगार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Home Ministry Job: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्हाला केंद्रीय गृह मंत्रालयाअंतर्गत नोकरीची संधी मिळणार आहे. येथे सिनीअर रिसेप्शिन  ऑफिसर आणि ज्युनिअर रिसेप्शन ऑफिसरची रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी नोटीफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील अधिकृत वेबसाइटवर देण्यात आला आहे. एमएच भरती 2024 अंतर्गत अनेक पदे भरली जाणार आहेत.  यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.  गृह मंत्रालय नोकरी पात्रता  ज्युनिअर रिसेप्शन ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मूळ कॅडर किंवा विभागात…

Read More