( प्रगत भारत । pragatbharat.com) How To Perform Puja At Home On Ramlala Pran Pratishtha Day : अयोध्येत 22 जानेवारीला नवीन मंदिरात रामलल्लाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणेचा तो ऐतिहासिक क्षण देशवासीय याची देही याची डोळा पाहण्यासाठी उत्सुक आहे. देशात सोमवार 22 जानेवारीचा दिवस दिवाळीसारखा असणार आहे. प्रत्येकाला अयोध्येत जाऊन रामाचं स्वागत करता येणार नाही. त्यामुळे प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी देशभरातील राम मंदिरांमध्ये विशेष पूजा, भजन, हवन, भंडारा आदी कार्यक्रम करण्यात येणार आहे. याशिवाय राम भक्तांना त्यांच्या घरी प्रभू रामाची पूजा करून पुण्य प्राप्त करता येऊ शकतं असं पंडित सांगतात. या दिवशी प्रत्येक घरात राम…
Read MoreTag: home
MHA Recruitment 2024 Home Ministry Affairs Job without exam Marathi News;गृह मंत्रालयात विना परीक्षा नोकरीची संधी, दीड लाखापर्यंत मिळेल पगार
( प्रगत भारत । pragatbharat.com) Home Ministry Job: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्हाला केंद्रीय गृह मंत्रालयाअंतर्गत नोकरीची संधी मिळणार आहे. येथे सिनीअर रिसेप्शिन ऑफिसर आणि ज्युनिअर रिसेप्शन ऑफिसरची रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी नोटीफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील अधिकृत वेबसाइटवर देण्यात आला आहे. एमएच भरती 2024 अंतर्गत अनेक पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. गृह मंत्रालय नोकरी पात्रता ज्युनिअर रिसेप्शन ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मूळ कॅडर किंवा विभागात…
Read Moreindia death penalty for mob lyncihg home minister amit shah announces in loksabha
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Covid-19: केरळनंतर या दोन राज्यात JN.1 व्हेरिएंटची एन्ट्री, नव्या वर्षात फिरायला जाण्याआधी सावधान
Read Moreतुमचा EMI होणार कमी? Home Loan घेतलेल्यांना मोदी सरकारचं New Year Gift
( प्रगत भारत । pragatbharat.com) EMI Reduce RBI Repo Rate: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी पतधोरणाचा द्वैमासिक आढावा घेत माहिती जाहीर केली. सध्या तरी रेपो रेट जैसे थे ठेवण्यात आले असले तरी भविष्यात व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे.
Read MoreHome Loan लवकरात लवकर कसं फेडायचं? फक्त हे एक काम करा, व्याजही वसूल होईल
( प्रगत भारत । pragatbharat.com) आपल्या हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोजावी लागणारी किंमतही मोठी असते. यामुळेच अनेकांना बँकेकडून मिळणाऱ्या कर्जाचा आधार घ्यावा लागतो. गृहकर्जामुळे आपलं स्वप्न तर पूर्ण होतं, पण आपण कर्ज म्हणून घेतलेल्या रकमेवरील व्याजही फेडत असतो. कर्जाची रक्कम जास्त असल्याने अनेकजण वर्षंही जास्त ठेवतात. गेल्या काही वर्षांपासून जसजशी महागाई वाढत आहे, व्याजदरही वाढत आहे. व्याजदर वाढल्याने आपल्या कर्जाचा हफ्ता वाढतो किंवा कार्यकाळ वाढतो. जर तुम्ही 20 वर्षांसाठी 30 लाखांचं कर्ज घेता तेव्हा तुम्हाला प्रिन्सिपल अमाऊंटइतकंच व्याजही द्यावं लागतं. अशा स्थितीत…
Read MoreCent Bank Home Finance Recruitment Of Various Post Job For Graduate;सेंट बँक होम फायनान्स लि.मध्ये बंपर भरती, ‘येथे’ पाठवा अर्ज
( प्रगत भारत । pragatbharat.com) Cent Bank Home Finance Ltd Bharti 2023: बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. सेंट बँक होम फायनान्समध्ये विविध पदे भरली जाणार आहेत. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. सेंट बँक होम फायनान्समध्ये विविध पदांच्या एकूण 60 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये ऑफिसरच्या 31, सिनियर ऑफिसरच्या 27, सिनियर ऑफिसर (HR) ची 1,सिनियर ऑफिसर (कंप्लायंस) ची 1 जागा भरली जाणार आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.…
Read MoreWhen Home Loan Borrower Dies in India How Bank recover the loan; होम लोन घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला? तर ‘या पद्धतीने बँक वसूल करते कर्ज
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी शिक्षक होण्यासाठी आता BEd चालणार नाही, मग काय करावं लागेल? येथे वाचा सविस्तर
Read More3 टक्क्यांनी मिळणार Home Loan! मोदी सरकारचा 60,000 कोटींचा मेगा प्लॅन
( प्रगत भारत । pragatbharat.com) Modi Govt Home Loan Interest: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यासंदर्भातील संकेत ऑगस्ट महिन्यातील आपल्या एका भाषणामध्ये दिले होते. आता लवकरच या योजनेची घोषणा केली जाणार असून बँकाही कामाला लागल्या आहेत.
Read MoreRBI Home Loan intrest Rules to save interest Rate know Details ;तुम्ही होमलोन घेतलंय का? RBIच्या ‘या’ नियमामुळे वाचू शकतात लाखो रुपये
( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI Home Loan Rule: घर खरेदीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोक गृहकर्जाची मदत घेतात. गेल्या वर्षी व्याजदरात सातत्याने वाढ झाल्याने बहुतांश गृहकर्जांचा कालावधी वाढला आहे. काही कर्जदारांच्या कर्जाची रक्कम इतकी मोठी असते की त्यांना त्यांच्या निवृत्तीपर्यंत कर्जाची परतफेड करावी लागते. व्याजदर वाढतात कर्जदारांचा वाढता समान मासिक हप्ता (EMIs) कमी व्हावा यासाठी बॅंकांकडून कर्जाचा कालावधी वाढवला जातो. जास्त व्याजामुळे कर्जदारांना त्रास दिला जातो. कर्जदारांची दुर्दशा लक्षात घेऊन, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने अलीकडे कर्ज परतफेड नियम जाहीर केले आहेत. काय आहेत हे नवीन आणि त्याचा गृहकर्ज…
Read Moreशाडूच्या मातीपासून घरच्या घरी घडवा बाप्पाची मूर्ती, ‘या’ आहेत टिप्स|How to Make Ganesh Murti at Home Easily using shadu murti in marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganesh Chaturthi 2023: गणेशोत्सवासाठी अवघा एक आठवडा शिल्लक राहिला आहे. महाराष्ट्रात लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी जय्यत तयारी केली जाते. 19 सप्टेंबर रोजी बाप्पाचे आगमन होत आहे. यंदा अनेकांचा कल पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरा करण्याकडे आहे. सरकारकडूनही बाप्पाच्या पीओपीच्या मूर्तींवर बंदी घालण्यात आली आहे. पीओपीच्या मूर्तींमुळं प्रदूषणात वाढ होती त्यामुळं शाडूच्या मातीची मूर्ती वापरण्यात यावी अशी असं आवाहन करण्यात येते. आज अनेक जण शाडूच्या मातीचा बाप्पा घरी आणतात. पण तुम्ही घरच्या घरीही शाडूच्या मातीपासून बाप्पाची मूर्ती घडवू शकता. आज आम्ही तुम्हाला शाडूच्या मातीचे महत्त्व आणि मूर्ती कशी घडवता…
Read More