Cent Bank Home Finance Recruitment Of Various Post Job For Graduate;सेंट बँक होम फायनान्स लि.मध्ये बंपर भरती, ‘येथे’ पाठवा अर्ज

( प्रगत भारत । pragatbharat.com) Cent Bank Home Finance Ltd Bharti 2023:  बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. सेंट बँक होम फायनान्समध्ये विविध पदे भरली जाणार आहेत. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. सेंट बँक होम फायनान्समध्ये विविध पदांच्या एकूण 60 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये ऑफिसरच्या 31, सिनियर ऑफिसरच्या 27,  सिनियर ऑफिसर (HR) ची 1,सिनियर ऑफिसर (कंप्लायंस) ची 1 जागा भरली जाणार आहे.  यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.…

Read More