रेल्वेतून विना तिकिट प्रवास करताय, सावधान… 1 एप्रिलपासून 'सा' वसूल करणार दंड

( प्रगत भारत । pragatbharat.com) Railway QR Payment: रेल्वेने प्रवास करताना तिकिट काढणं बंधनकारक असतं. विनातिकिट प्रवास केल्यास आर्थिक दंड किंवा तुरुंगवासाची शिक्षा सुनावली जाते. पण यानंतरही अनेकजण विनातिकिट प्रवास करतात. अशा फुकट्या प्रवाशांवर आता कारवाई करण्याचे नियम बदलले आहेत. 

Read More

20 वर्षांचे होम लोन, SIPच्या माध्यमातून वसुल होईल EMI; फक्त समजून घ्या ‘हा’ फॉर्म्युला

( प्रगत भारत । pragatbharat.com) SIP To Recover Home Loan: महागाईच्या काळात स्वतःच घर घेण्याचे स्वप्न होम लोनमुळं साकार होऊ लागलं आहे. मुंबईसारख्या शहरात स्वतःचं घर असणे हे खूप महत्त्वाचं आहे. अशावेळी होम लोनच्या मदतीने तुमचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक बँका वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर्स देतात. एकदा का होम लोन घेतलं की त्याचबरोबर त्याचे ईएमआय भरण्याचे मोठे टेन्शन असते. बँका मोठ्या प्रमाणात व्याज आकारतात. एका अर्थी आपण घेतलेल्या कर्जाच्या दुप्पट व्याज आपण भरत असतो.  घरासाठी कर्ज घेत असताना आपण कितीतरी जास्त पैसे आकारतो आणि नंतर त्याचा…

Read More

Home Loan लवकरात लवकर कसं फेडायचं? फक्त हे एक काम करा, व्याजही वसूल होईल

( प्रगत भारत । pragatbharat.com) आपल्या हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोजावी लागणारी किंमतही मोठी असते. यामुळेच अनेकांना बँकेकडून मिळणाऱ्या कर्जाचा आधार घ्यावा लागतो. गृहकर्जामुळे आपलं स्वप्न तर पूर्ण होतं, पण आपण कर्ज म्हणून घेतलेल्या रकमेवरील व्याजही फेडत असतो. कर्जाची रक्कम जास्त असल्याने अनेकजण वर्षंही जास्त ठेवतात.  गेल्या काही वर्षांपासून जसजशी महागाई वाढत आहे, व्याजदरही वाढत आहे. व्याजदर वाढल्याने आपल्या कर्जाचा हफ्ता वाढतो किंवा कार्यकाळ वाढतो. जर तुम्ही 20 वर्षांसाठी 30 लाखांचं कर्ज घेता तेव्हा तुम्हाला प्रिन्सिपल अमाऊंटइतकंच व्याजही द्यावं लागतं. अशा स्थितीत…

Read More

प्रसिद्ध शोरूमने कॅरी बॅगसाठी घेतले 20 रुपये, ग्राहक मंचाकडून 150 पट दंड वसूल

( प्रगत भारत । pragatbharat.com) ग्राहकांची ताकद काय असते ते एका महिलेने दाखवून दिले आहे. या महिलेच्या तक्रारीनंतर IKEA  ला दंड भरावा लागला आहे. 

Read More

When Home Loan Borrower Dies in India How Bank recover the loan; होम लोन घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला? तर ‘या पद्धतीने बँक वसूल करते कर्ज

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी शिक्षक होण्यासाठी आता BEd चालणार नाही, मग काय करावं लागेल? येथे वाचा सविस्तर

Read More

महिलेवर बलात्कार करुन केलं व्याज वसूल, माणुसकीला काळीमा फासणारी घटना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: राजस्थानच्या (Rajasthan) नागौर येथे माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. पतीवरील उपचारासाठी पैसे घेतल्यानंतर त्यावरील व्याज वसूल करण्यासाठी महिलेवर बलात्कार करण्यात आला. महिलेच्या पतीला अर्धांगवायूचा झटका आला होता. यामुळे तिने उपचारासाठी 10 हजार रुपये घेतले होते. महिलेने काही पैसे परत केले होते पण आरोपी व्याज मिळावं यासाठी महिलेवर दबाव टाकत होता, यानंतर एके दिवशी त्याने महिलेवर बलात्कार केला आणि व्हिडीओ शूट करत व्हायरल केला. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.  पतीवरील उपचारासाठी पैसे नसल्याने महिला प्रयत्न…

Read More

‘अधिकारी पत्नी रोज करते 6 लाखांची वसुली’, पतीनेच केला भांडाफोड; सोपवली 100 पानांची डायरी, प्रत्येक पानावर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: बरेलीमधील (bareilly) प्रांतीय नागरी सेवा (Provincial Civil Service) अधिकारी ज्योती मौर्य (Jyoti Maurya) सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चर्चेत आहेत.  याप्रकरणी सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. यादरम्यान, एक 100 पानांची डायरी समोर आली आहे. ज्योती यांच्या पतीनेच ‘दैनिक भास्कर’कडे ही डायरी सोपवली आहे. ज्योती मौर्य दर महिन्यात केल्या जाणाऱ्या वसुलीचा सगळा लेखाजोखा या डायरीत मांडत असे. डायरीत उल्लेख केला आहे त्यानुसार ज्योती दर महिन्यात अनधिकृतपणे 6 लाखांची वसुली करत होत्या.  ज्योती यांनी केलेल्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे हे तर आता तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.…

Read More