( प्रगत भारत । pragatbharat.com) RD Interest Rates: आर्थिक नियोजनाची सवय भारतामध्ये फारच कमी वयापासून लागते. सर्वसामान्य सरासरी वार्षिक उत्पन्न पाहता देशात लहानमोठ्या गुंतवणुकी करत त्या माध्यमातून भविष्याच्या दृष्टीनं एखादी मोठी रक्कम सुरक्षित ठेवणं हा त्यामागचा मोठा आणि मुख्य हेतू असतो. सर्वसामान्यांच्या याच लहान स्वरुपातील ठेवींना हातभार लावला जातो तो बँकांच्या आणि पोस्ट खात्याच्या विविध योजनांच्या माध्यमातून. बँक आणि पोस्ट विभागाकडून (Bank and Post Office) सादर केल्या जाणाऱ्या या योजनांमध्ये सर्वाधिक चर्चेत असणारी आणि मोठी गुंतवणूक असणारी योजना म्हणजे रिकरिंग डिपॉझिट अर्थात, आरडी. सध्याच्या घडीला पोस्ट विभागाकडून आरडी खात्यांवरील व्याजदर…
Read MoreTag: वयज
आत्ताच गुंतवणुक करा! पोस्टाच्या ‘या’ योजनेत मिळेल बँकेच्या FD पेक्षाही जास्त दराने व्याज
( प्रगत भारत । pragatbharat.com) Post Office Senior Citizen Scheme: गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिसचा पर्याय हा सुरक्षित समजला जातो. देशातील नागरिकांसाठी पोस्ट ऑफिस अनेक वेगवेगळ्या बचत योजना घेऊन येत असतात. समाजातील प्रत्येक वर्गासाठी पोस्ट ऑफिसकडून योजना राबवल्या जातात. यातील काही योजनांमध्ये बँकेच्या एफडीपेक्षाही जास्त दराने व्याज मिळते. पोस्टाची सिनीयर सिटीजन सेव्हिंग स्कीम ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. या योजनेअतर्गंत गुंतवणुक केल्यास दरवर्षी ८ टक्क्याहून जास्त व्याज मिळते. बँकेच्या एफडीसोबत याची तुलना केल्यास पोस्टाचे व्याज त्यापेक्षा अधिक जास्त मिळते. गुंतवणुकीवर मिळतो जास्त फायदा या योजनेचा मुख्य फायदा हा ज्येष्ठ नागरिकांना आहे. एक…
Read Moreपतीच्या उपचारांसाठी व्याजी पैसे मागायला गेली, महिलेवर ओढावला भयंकर प्रसंग; सावकारानेच…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: पतीच्या उपचारांसाठी व्याजी पैसे मागण्यासाठी गेलेल्या महिलेवर एका व्यक्तीने बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
Read Moreमहिलेवर बलात्कार करुन केलं व्याज वसूल, माणुसकीला काळीमा फासणारी घटना
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: राजस्थानच्या (Rajasthan) नागौर येथे माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. पतीवरील उपचारासाठी पैसे घेतल्यानंतर त्यावरील व्याज वसूल करण्यासाठी महिलेवर बलात्कार करण्यात आला. महिलेच्या पतीला अर्धांगवायूचा झटका आला होता. यामुळे तिने उपचारासाठी 10 हजार रुपये घेतले होते. महिलेने काही पैसे परत केले होते पण आरोपी व्याज मिळावं यासाठी महिलेवर दबाव टाकत होता, यानंतर एके दिवशी त्याने महिलेवर बलात्कार केला आणि व्हिडीओ शूट करत व्हायरल केला. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. पतीवरील उपचारासाठी पैसे नसल्याने महिला प्रयत्न…
Read More