पतीच्या IPL व्यसनाला कंटाळून पत्नीने उचललं टोकाचं पाऊल, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

( प्रगत भारत । pragatbharat.com) आयपीएल स्पर्धा सुरु होताच सट्टेबाजारालाही वेग येतो. जसजशी स्पर्धा पुढे सरकते तसतसा हा सट्टाबाजार आणखी वेग पकडतो. पोलीस कारवाईत अशा अनेक सट्टेबाजांवर कारवाई केली जाते. पण सट्टेबाजीचं हे व्यसन अनेकदा संबंधितांच्या कुटुंबासाठी डोकेदुखी असते. कित्येकजण तर कर्ज काढून हा सट्टा लावत असतात. कर्नाटकमध्ये अशाच प्रकारे एका व्यक्तीने आयपीएलमध्ये सट्टा लावण्यासाठी तब्बल 1 कोटींचं कर्ज काढलं होतं. पण त्याच्या या सवयीला कंटाळून पत्नीने टोकाचं पाऊल उचललं.  दर्शन बाबू इंजिनिअर असून त्याला सट्टेबाजीचं व्यसनच आहे. तो क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावत असून, 2021 पासून आयपीएलमध्ये पैसे गुंतवत होता.…

Read More

पतीच्या मृत्यूची बातमी ऐकून पत्नीने केली आत्महत्या; अंत्यसंस्कारानंतर जिवंत सापडल्याने एकच खळबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shocking News : ओडिशामध्ये डॉक्टरांच्या चुकीमुळे एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीमुळे महिलेने आत्महत्येचे पाऊल उचललं आहे. पतीच्या निधनाची माहिती मिळताच पत्नीने आत्महत्येचा मार्ग स्विकारला. धक्कादायक बाब म्हणजे पतीच्या निधनाची चुकीची माहिती पत्नीला देण्यात आली होती. पतीच्या निधनाचे वृत्त कळताच पत्नीने स्वतःचीही जीवनयात्रा संपवली आहे. या सगळ्या प्रकारामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ओडिशाच्या खोरधा जिल्ह्यात स्फोटात पतीचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून पत्नीला धक्का बसला आणि तिने आत्महत्या केली. महिलेच्या मृत्यूनंतरज्या व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाली आहे ती जिवंत आहे आणि तिच्यावर रुग्णालयात…

Read More

पतीच्या डोक्याशेजारी बसला होता सहा फूटांचा नाग; पत्नीने पाय ओढून वाचवला जीव

( प्रगत भारत । pragatbharat.com) MP News : थंडीपासून वाचण्यासाठी 6 फूट लांब कोब्रा साप घरात शिरल्याचा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात समोर आला आहे. शेवटी सर्पमित्राने बऱ्याच प्रयत्नानंतर सापाला जीवनदान दिलं आहे.  

Read More

पतीच्या प्रेमापोटी पत्नीने चक्क कपाळावर गोंदवलं नावं; मात्र नंतर समोर आलं भलतंच सत्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी पोलिसांकडून दिवाळीची साफसफाई, पठ्ठ्यांनी AK 47 उन्हात वाळायला घातली; Video समोर आल्याने खळबळ

Read More

पतीच्या उपचारांसाठी व्याजी पैसे मागायला गेली, महिलेवर ओढावला भयंकर प्रसंग; सावकारानेच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: पतीच्या उपचारांसाठी व्याजी पैसे मागण्यासाठी गेलेल्या महिलेवर एका व्यक्तीने बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

Read More

पतीच्या व्यसनामुळे पत्नीला झाला कर्करोग; सिगारेट ओढणाऱ्यांनो आताच सावध व्हा!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Passive Smoking: धुम्रपानामुळे कर्करोगाचा धोका होऊ शकतो… सिगारेटच्या पाकिटावरच धोक्याची सूचना लिहीलेली असते. मात्र, सिगेरटे व्यसन असणारे या धोक्याच्या सुचनेकडे लक्ष देत नाहीत. सिगारेट ओढणे आरोग्यास हानीकारक असताना अनेक जण सिगारेट ओढतात. मात्र, सिगारेट ओढण्याचे हेच व्यसन निरोगी लोकांचा जीव धोक्यात घालत आहे. असाच एक प्रकार हैदराबाद येथे उघडकीस आला आहे. पतीच्या व्यसनामुळे पत्नीचा जीव धोक्यात आला आहे. पतीच्या सिगारेट ओढण्याच्या सवयीमुळे महिलेला कॅन्सर झाला आहे.  बीबीसीने याबाबतचे वृत्त दिले आहे.  हैदराबादमध्ये राहणाऱ्या नलिनी सत्यनारायण यांना पतीच्या सिगारेट ओढण्याच्या सवयीमुळे कॅन्सर झाला. 2010 मध्ये त्यांना…

Read More

Viral News : क्रूरतेचा कळस! पत्नीने पतीच्या केअर टेकरसोबतच ठेवले शरीरसंबंध, अन् मग दिव्यांग पतीसोबत तिने…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News : गेल्या काही वर्षांपासून विवाहबाह्य संबंधांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येतं आहे. पहिले नात्यामध्ये विश्वासघात, दोघात तिसरा आणि पुढे अशा घटनांमधून गुन्ह्याची घटना…अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिव्यांग पतीची काळजी घेण्यासाठी तिने घरात केअर टेकर ठेवा खरा पण तिने त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. एवढंच नाही तर या बॉयफ्रेंडच्या (Boyfriend) मदतीने आपल्या पतीला गुलामासारख वागवलं. तब्बल चार वर्षे तिने दिव्यांग पतीचा  (Husband) छळ केला. (Viral News Extramarital affairs wife Physical relationship with care taker and harassment with handicap husband) काय आहे…

Read More

अफेअर, धोका अन् हत्येचा कट…; पतीच्या आरोपांवर पहिल्यांदाच ज्योती मौर्यचे थेट उत्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jyoti Maurya Case: ज्योती आणि अलोक मौर्य प्रकरण सध्या चर्चेत आहे. उत्तर प्रदेशची एसडीएम ज्योतीवर तिच्या पतीने अनेक गंभीर आरोप केले आहेत. अलोकच्या आरोपांनुसार त्याने स्वकमाईने तिला शिकवले, तिच्या कोचिंग क्लासची फी भरली. मात्र ती अधिकारी होताच तिने फसवले. अलोकच्या या आरोपानंतर सोशल मीडियावर ज्योती मौर्यविरोधात अनेकांनी टीका केली आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ज्योतीने पहिल्यांदाच सर्व आरोपांवर उत्तर दिले आहे.  ज्योतीचे विवाहबाह्य संबंध असून तिच्यापासून माझ्या जीवाला धोका असल्याचा आरोप अलोकने केला होता. यासगळ्यावर आता ज्योती मौर्य यांनी उत्तर दिलं आहे. आजतकला त्यांनी एक मुलाखत…

Read More

दुसरी लग्नाचा संशय, पत्नी गुप्तहेर बनून लागली पतीच्या मागे; तिने जे पाहिलं…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News : पती आपली फसवणूक करत असून त्याची दुसरी पत्नी आहे, असा सोशल तिला आला. म्हणून तिने सत्य शोधण्यासाठी गुप्तहेर बनून पतीचा पाठलाग केला. त्यानंतर तिने जे पाहिलं… Updated: Jun 9, 2023, 03:29 PM IST wife becomes a spy and follows her husband truth of second wife as detective expose cheating Extramarital affairs viral news

Read More

पतीच्या निधनानंतर सासऱ्याची सूनेसोबत संतापजनक कृत्य, दिराने VIDEO काढला अन्

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : पतीच्या मृत्यूनंतर तिने विचारही केला नाही असं भयानक कृत्य तिच्या सासरे आणि दीराने केलं. एवढंच नाही तर या घटनेचा व्हिडीओ बनवला. त्या रात्री सासऱ्याने तिच्यासोबत… Updated: Jun 4, 2023, 10:17 AM IST father in law wrong thing with widow daughter devar forced Physical relationship with bhabi video viral

Read More