( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News : गेल्या काही वर्षांपासून विवाहबाह्य संबंधांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येतं आहे. पहिले नात्यामध्ये विश्वासघात, दोघात तिसरा आणि पुढे अशा घटनांमधून गुन्ह्याची घटना…अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिव्यांग पतीची काळजी घेण्यासाठी तिने घरात केअर टेकर ठेवा खरा पण तिने त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. एवढंच नाही तर या बॉयफ्रेंडच्या (Boyfriend) मदतीने आपल्या पतीला गुलामासारख वागवलं. तब्बल चार वर्षे तिने दिव्यांग पतीचा (Husband) छळ केला. (Viral News Extramarital affairs wife Physical relationship with care taker and harassment with handicap husband) काय आहे…
Read MoreTag: पतसबत
पतीसोबत तक्रार करायला पोलिस स्थानकात गेली, बाहेर येताच आरोपीच्या बाईकवर बसून झाली फरार
( प्रगत भारत । pragatbharat.com) Married Women Run Away With Lover: एका व्यक्तीने सोशल मीडियावर (Social Media) महिलेचे अश्लील फोटो अपलोड केले. त्याच्याविरोधात तक्रार दाखल करायला महिला पतीसोबत पोलिस स्टेशनमध्ये गेली. मात्र, पोलिस स्टेशनच्या (Police Station)दारात पोहोचताच महिला आरोपी युवकासोबतच फरार झाली. या प्रकरणाने महिलेच्या पतीने (Husband And Wife News) संताप व्यक्त केला आहे. तर पोलिसही आश्चर्यचकित झाले. उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) बरेलीत ही घटना घडली आहे. (Love Affair News) आरोपीसोबतच झाली फरार महिलेच्या सासरची मंडळी व माहेरकडील नातेवाईकदेखील तिला अडवत होते. मात्र, कोणाचही काही न ऐकता ती आरोपी युवकाच्या…
Read Moreमुंबईत राहणाऱ्या पतीसोबत कडाक्याचे भांडण, पत्नीने तीन मुलांचा जीव घेतला अन् मग…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: पती-पत्नीच्या भांडणात (Husband- Wife News) तीन मुलांचा जीव गेल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे ही घटना घडली आहे. पतीसोबत फोनवर झालेल्या वादा-वादीनंतर पत्नीने एका धक्कादायक कृत्य केलं आहे. तिच्या या कृत्यामुळं तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. सुधा असं या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी करत आहेत. (Woman Thrown Three Innocent Child Into Well) पतीसोबत कडाक्याचे भांडण मिर्झापूर जिल्ह्यातील संतनगर ठाणे हद्दीत येणाऱ्या पजरा गावात शुक्रवारी ही घटना घडली आहे. रात्री साधारण १२ वाजता सुधा…
Read More