( प्रगत भारत । pragatbharat.com) Bengaluru CEO Murders Her Son: आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे. बेंगळुरु येथे राहणाऱ्या 39 वर्षांच्या महिलेने तिच्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केली आहे. एका कंपनीची सीईओ असलेल्या सुचना सेठने गोव्याच्या हॉटेलमध्ये तिच्या मुलाचा निर्घृण खून केला आहे. अतिशय थंड डोक्याने तिने संपूर्ण कट रचला होता. मात्र, हॉटेलमधील सफाई कर्मचाऱ्यांच्या दक्षतेमुळं हा प्रकार उघडकीस आला आहे. गोव्यात मुलाची हत्या करुन सुचना सेठ रस्तेमार्गे बेंगळुरुला रवाना होत होती. मात्र, पोलिसांनी सतर्कता दाखवत कर्नाटक पोलिसांसोबत संपर्क करत तिला अटक केली आहे. आरोपी महिलेला कर्नाटकच्या चित्रदुर्ग…
Read MoreTag: कररतच
टोमणे मारणे, मित्राच्या पत्नीबरोबर पतीचं अफेअर असल्याचे आरोप करणे ही क्रूरताच : हायकोर्ट
( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi High Court Husband Wife Relation: दिल्ली हायकोर्टाने पती-पत्नीच्या नात्यासंदर्भात एक महत्त्वाचं निरिक्षण नोंदवलं आहे. पतीचे विवाहबाह्य संबंधांचे निराधार आरोप करणं तसेच सार्वजनिक ठिकाणी त्याच्यावर व्याभिचाराचा आरोप करुन त्याला आरोपी असल्यासारखं चित्रित करणं क्रूरता असल्याचं हायकोर्टाने म्हटलं आहे. हा आधारावर घटस्फोट देण्याचा परवानगी दिली जाऊ शकते असं कोर्टाचं म्हणणं आहे. कोर्टाने काय म्हटलं? न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान हे निरिक्षण नोंदवलं. कौटुंबिक न्यायालयाचा निकाल हायकोर्टाने कायम ठेवला आहे. पत्नी विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करुन क्रूरपणे…
Read Moreतरुणासमोर प्रेयसीला घातल्या गोळ्या, नंतर त्यालाही ठार करत आईला पाठवला LIVE VIDEO; हमासच्या क्रूरतेची हद्द
( प्रगत भारत । pragatbharat.com) हमासच्या दहशतवाद्यांनी इस्त्रायलच्या म्युझिक फेस्टिव्हलमध्ये अंदाधुंद गोळीबार केला. यावेळी त्यांनी एक तरुण आणि त्याच्या प्रेयसीची हत्या केली. इतकंच नाही तर त्यांनी त्याचा व्हिडीओ तरुणाच्या आईला पाठवला.
Read MoreVideo : हमासकडून क्रूरतेचा कळस! ‘युद्धात बलात्काराचा शस्त्रासारखा वापर’ तरुणीचं अपहरण
( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel Hamas War : गाझा पट्टीतील (gaza strip) हमास (Hamas) या दहशतवादी संघटनेने क्रूरतेचा कळस गाठला आहे. शनिवारी पहाटे इस्रायलवर (israel vs hamas) केलेल्या 5000 रॉकेटने हल्ल्या केला. त्यानंतर सोशल मीडियावर हमासच्या क्रूर आणि अमानुष कृत्यांचे धक्कादायक व्हिडीओ आणि फोटो समोर येत आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या असून त्यांनी या युद्धात तरुणी आणि महिलांना लक्ष केलं आहे. हमासकडून या युद्धात बलात्काराला शस्त्र म्हणून उपयोग करण्यात येतो आहे. (Israel Hamas War Hamas seems to have kidnapped mostly women Hamas fighters are using rape as a…
Read MoreTeam India Cricketer Shikhar Dhawan Wife Aesha Mukerji Divorce What is Cruelty in Hindu Marriage Act; शिखर धवनला पत्नी आयशाकडून ‘मानसिक क्रूरता’ या मुद्द्यावर मिळाला घटस्फोट? कायद्यानुसार क्रूरतेचे प्रकार कोणते?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Shikhar And Ayesha Divorce : शिखर धवन आणि आयेशा मुखर्जी आता पती-पत्नी नाहीत. दिल्लीच्या कौटुंबिक न्यायालयाने त्यांचा घटस्फोट मंजूर केला आहे. न्यायालयाने मान्य केले की आयशामुळे धवन ‘मानसिक क्रूरता’ या यातनेतून जात होता. फॅमिली कोर्टाचे न्यायाधीस हरीश कुमार यांनी धवनकडून आयशावर लावण्यात आलेले सर्व आरोप मान्य केले आहे. कोर्टाने सांगितले की, आयशाने देखील या आरोपांचा विरोध केला नाही. तसेच बचाव करण्यातही ती अयशस्वी ठरली. धवनपेक्षा 10 वर्षांनी मोठी असलेली आयशा किक बॉक्सर आहे. 2012 मध्ये या दोघांनी लग्न केलं. मात्र 2021 मध्ये आयशा धवनपासून वेगळी…
Read Moreक्रूरतेचा कळस! 39 कुत्र्यांवर बलात्कार करुन हत्या; शोषण करताना रेकॉर्ड करायचा व्हिडीओ
( प्रगत भारत । pragatbharat.com) मनात वाईट हेतू असेल तर कित्येकदा माणूस सर्व मर्यादा ओलांडतो. अनेकदा तर आपण विचारही करु शकत नाही इतक्या क्रूरपणे हे गुन्हे केले जातात. त्यामुळे जेव्हा ते समोर येतात तेव्हा बसणारा धक्काही तितकाच मोठा असतो. एखादी व्यक्ती इतका क्रूर गुन्हा कसा काय करु शकतो असा विचार यावेळी सतावत राहतो. ऑस्ट्रेलियामधील अशाच एका प्रकरणाने सध्या खळबळ माजली आहे. ब्रिटनच्या एका प्राणीशास्त्रज्ञाने अशा एका गुन्ह्याची कबुली दिली आहे ज्यामुळे सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. 39 श्वानांचा छळ, बलात्कार आणि हत्येची 60 प्रकरणं एडम ब्रिटन नावाच्या एका मगर तज्ज्ञाला…
Read MoreViral News : क्रूरतेचा कळस! पत्नीने पतीच्या केअर टेकरसोबतच ठेवले शरीरसंबंध, अन् मग दिव्यांग पतीसोबत तिने…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News : गेल्या काही वर्षांपासून विवाहबाह्य संबंधांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येतं आहे. पहिले नात्यामध्ये विश्वासघात, दोघात तिसरा आणि पुढे अशा घटनांमधून गुन्ह्याची घटना…अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिव्यांग पतीची काळजी घेण्यासाठी तिने घरात केअर टेकर ठेवा खरा पण तिने त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. एवढंच नाही तर या बॉयफ्रेंडच्या (Boyfriend) मदतीने आपल्या पतीला गुलामासारख वागवलं. तब्बल चार वर्षे तिने दिव्यांग पतीचा (Husband) छळ केला. (Viral News Extramarital affairs wife Physical relationship with care taker and harassment with handicap husband) काय आहे…
Read Moreक्रूरतेचा कळस! एक रुपयाचं चॉकलेट चोरल्यानं अल्पवयीन मुलाला नऊ तास बेदम मारहाण
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : बिहारच्या (Bihar Crime) समस्तीपूर येथून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. समस्तीपूरमध्ये एका अल्पवयीन मुलाला अत्यंत निर्दयीपणे बेदम मारहाण करण्यात आली आहे. चॉकलेट चोरल्याच्या आरोपावरून पिता-पुत्राने अल्पवयीन मुलाला दोरीने बांधून नऊ तास मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी (Bihar Police) या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. समस्तीपूरमध्ये 1 रुपयाच्या चॉकलेटसाठी 16 वर्षांच्या मुलाला नऊ तासांपर्यंत बेदम मारहाण करण्यात आली. चॉकलेट चोरल्याच्या आरोपावरून दुकानदार आणि त्याच्या मुलाने मुलाचे हातपाय बांधून त्याला…
Read More