मसाजच्या नावाखाली लहान मुलींचं लैंगिक शोषण; सेक्स स्कँडलमध्ये माजी राष्ट्राध्यक्षांचंही नाव आलं समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jeffrey Epstein News : जागतिक स्तरावर लक्ष वेधणाऱ्या घटनांमध्ये सध्या एक नाव सातत्यानं पुढे येत असून, त्याभोवती असणारं वादाचं वलय अनेक चर्चांना वाचा फोडत आहे. अमेरिकेतील न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेल्या पुराव्यांमुळं सध्या देशभरात एकच खळबळ माजली असून, Jeffrey Epstein Scam म्हणून या प्रकरणाची चर्चा सुरु आहे. जेफ्री एफस्टीन प्रकरणी सादर करण्यात आलेल्या या पुराव्यांमध्ये अनेक मोठ्या व्यक्तींची नावं असून, यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स अँड्र्यू यांचाही समावेश आहे. कोण आहे जेफ्री एपस्टीन?  जेफ्री एपस्टीन हा तोच इसम आहे ज्याच्यावर कैक…

Read More

क्रूरतेचा कळस! 39 कुत्र्यांवर बलात्कार करुन हत्या; शोषण करताना रेकॉर्ड करायचा व्हिडीओ

( प्रगत भारत । pragatbharat.com) मनात वाईट हेतू असेल तर कित्येकदा माणूस सर्व मर्यादा ओलांडतो. अनेकदा तर आपण विचारही करु शकत नाही इतक्या क्रूरपणे हे गुन्हे केले जातात. त्यामुळे जेव्हा ते समोर येतात तेव्हा बसणारा धक्काही तितकाच मोठा असतो. एखादी व्यक्ती इतका क्रूर गुन्हा कसा काय करु शकतो असा विचार यावेळी सतावत राहतो. ऑस्ट्रेलियामधील अशाच एका प्रकरणाने सध्या खळबळ माजली आहे. ब्रिटनच्या एका प्राणीशास्त्रज्ञाने अशा एका गुन्ह्याची कबुली दिली आहे ज्यामुळे सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.  39 श्वानांचा छळ, बलात्कार आणि हत्येची 60 प्रकरणं एडम ब्रिटन नावाच्या एका मगर तज्ज्ञाला…

Read More

वृद्ध शिक्षिकेकडून विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण; कोर्टानं सुनावली तब्बल 600 वर्षांची शिक्षा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : अमेरिकेतील (amercia) विस्कॉन्सिन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विस्कॉन्सिन येथील एका वृद्ध महिला शिक्षिकेला न्यायालयाने तब्बल 600 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने 74 वर्षीय महिला शिक्षिकेला आपल्याच विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार (physical abuse) केल्यामुळे इतकी कठोर शिक्षा सुनावली आहे. या महिलेने 14 वर्षीय विद्यार्थ्याला शाळेच्या तळघरात नेऊन एकदा नव्हे तर अनेक वेळा अत्याचार केले होते. त्यामुळे न्यायालयाने या महिलेला 600 वर्षांची शिक्षा सुनवली आहे. इतक्या मोठ्या शिक्षेमुळे ही महिला सध्या चर्चेत आहे. एनी एन नेल्सन नावाच्या महिला शिक्षिकेला 14 वर्षांच्या विद्यार्थ्याचे…

Read More

महिला कुस्तीगीर लैंगिक शोषण प्रकरणी बृजभूषण सिंग यांना क्लीन चिट, दिल्ली पोलिसांकडून चार्जशीट दाखल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Clean Chit to Brijbhushan Singh: अल्पवयीन महिला कुस्तीपटूचं लैंगिक शोषण प्रकरणात दिल्ली पोलिसांनी भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपा खासदार बृजभूषण सिंग (Brijbhushan Singh) यांना क्लीन चिट दिली आहे. दिल्ली पोलिसांनी बृजभूषण सिंग यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या 7 प्रकरणांमध्ये गुरुवारी कोर्टात चार्जशीट दाखल केली. एक चार्जशीट 6 महिला कुस्तीगिरांनी केलेल्या तक्रारीवर आधारित प्रकरणावर आहे. ही चार्जशीट रॉउज अॅव्हेन्यू कोर्टात दाखल करण्यात आली आहे. तर दुसरी चार्जशीट पटियाला कोर्टात एका अल्पवयीन मुलीने केलेल्या तक्रारीनंतर दाखल करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीने केलेल्या आरोपांप्रकरणी बृजभूषण यांना क्लीन चिट…

Read More