सर्वसामान्यांच्या पैशांवर IAS अधिकाऱ्यांची मजा; पॅरिसला आलिशान हॉटेलात राहणं आणि बरंच काही…

( प्रगत भारत । pragatbharat.com) IAS officers misused funds : सहसा सनदी अधिकाऱ्यांचा आदर्श युवा पिढी ठेवत असते. किंबहुना सनदी अधिकाऱ्यांना समाजाकडूनही त्यांच्या या पदामुळं कमालीचा मान मिळतो. इतकंच नव्हे, तर देशात आणि देशाबाहेरही या अधिकाऱ्यांना शासनातर्फे अनेक सुविधांचा लाभ घेता येतो. पण, सध्या मात्र देशातील तीन सनदी अधिकारी खळबळजनक गौप्यस्फोटामुळं वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.  2015 मध्ये पॅरिस दौऱ्यादरम्यान या सनदी अधिकाऱ्यांनी एकदोन नव्हे करदात्यांच्या तब्बल 6.72 लाख रुपयांची उधळपट्टी केल्याचा दावा चंदीगढचे ऑडिट महासंचालक (मध्य) कार्यालयाकडून करण्यात आला आहे. विजय कुमार देव (चंदीगढचे तत्कालीन प्रशासकीय सल्लागार), विक्रम देव दत्त…

Read More

माजी मुख्यमंत्र्यांनी माझ्या अल्पवयीन मुलीला रुममध्ये नेलं आणि लैंगिक अत्याचार केला; महिलेच्या आरोपांनंतर खळबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते बी एस येडियुरप्पा यांच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी आपल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे.   

Read More

'मी स्वर्गात मजा मारतोय,' हत्येच्या आरोपीने थेट जेलमधून केलं Live; अधिकाऱ्यांची एकच धावपळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशात हत्येच्या गुन्ह्याखाली जेलमध्ये असलेल्या आरोपीने थेट सोशल मीडियावरुन लाईव्ह केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावेळी त्याने लोकांशी संवाद साधला. तसंच आपण स्वर्गात मजा करत असल्याचं म्हटलं.   

Read More

रेल्वे क्रॉसिंगवर गाडी थांबताच माजी आमदारावर गोळ्यांचा वर्षाव; नफे सिंग राठींची निर्घृण हत्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nafe Singh Rathee Murder : हरियाणातील झज्जर जिल्ह्यात झालेल्या माजी आमदाराच्या हत्येने कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हरियाणाच्या इंडियन नॅशनल लोकदलाचे प्रदेशाध्यक्ष नफे सिंग राठी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. रविवारी झज्जर जिल्ह्यातील बहादूरगड येथे ही घटना घडली. नफे सिंग राठी हे एका पांढऱ्या कारमध्ये समोर बसले होते. त्यांची गाडी रेल्वे क्रॉसिंगवर थांबताच दुसऱ्या गाडीतून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडायला सुरुवात केली. जीव वाचवण्यासाठी लोक इकडे तिकडे धावू लागले. चार हल्लेखोरांनी राठी यांच्यावर गोळ्या झाडल्याचे म्हटलं जात आहे. आयएनएलडीचे प्रदेशाध्यक्ष…

Read More

माजी पंतप्रधानांचे सपत्निक इच्छा मरण! व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला एकाचवेळी सोडला देह

( प्रगत भारत । pragatbharat.com) Relationship : नेदरलँडचे माजी पंतप्रधान ड्राईस व्हॅन एग्ट आणि पत्नी युजीन यांनी एकमेकांचा हात हातात धरून घेतला अखेरचा श्वास   

Read More

Video : भारत जिंकला! कतारमधील 'ते' माजी नौदल अधिकारी अखेर मायदेशी परतले; देशात पहिलं पाऊल ठेवताच म्हणाले…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Ex Navy Officers in Qatar Jail : भारताच्या कुटनीतीला मोठं यश; पाहा फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या त्या माजी नौदल अधिकाऱ्यांसोबत पुढं काय झालं.   

Read More

माजी डच पंतप्रधान आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू; हातात हात धरून घेतला जगाचा निरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dries van Agt : नेदरलँड्सचे माजी डेमोक्रॅट पंतप्रधान ड्राईस व्हॅन अगट यांनी सोमवारी त्यांच्या पत्नीसह मृत्यूला कवटाळलं. जेव्हा दोघांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचे हात एकमेकांच्या हातात होते. दोघांचेही वय 93 वर्षांचे होते. गेल्या 70 वर्षांपासून ते एकत्र होते. त्यानंतर दोघांनी एकत्र इच्छामरणाच्या माध्यमातून जगाचा निरोप घेतला आहे. नेदरलँड्सचे 1977 ते 1982 पर्यंतचे डेमोक्रॅट पंतप्रधान ड्राईस व्हॅन ऍगट आणि त्यांची पत्नी यांचा मृत्यू झाला असल्याचे माजी पंतप्रधानांनी स्थापन केलेल्या मानवाधिकार संघटनेने म्हटले आहे. शुक्रवारी या जोडप्याचा मृत्यू झाला आणि पूर्वेकडील निजमेगेन शहरात एका खाजगी समारंभात त्यांना…

Read More

पुढील आठवडाभरात राजकीय भूकंपाची शक्यता! मुख्यमंत्री मोठा निर्णय घेणार? माजी CM चं भाकित

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी अंधश्रद्धेचा कहर! महिलेने आजार बरा करण्यासाठी भाच्याला 5 मिनिटं गंगेत बुडवून ठेवलं अन् अखेर…

Read More

'सासूबाई… खा,प्या मजा करा, पण कैकेयी बनू नका…', राखी सावंतने विकी जैनच्या आईला सुनावले खडेबोल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rakhi Sawant on Ankita lokhande :  राखी सावंतनं व्हिडीओ शेअर करत अंकिताचा पती विकी जैनच्या आईला खडेबोल सुनावले आहेत.

Read More

आधी माज दाखवला अन् आता म्हणे..; चीनप्रेमी राष्ट्राध्यक्ष मुइझ्झूबद्दल मालदिवची अजब मागणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) President Muizzu visit to India: शपथविधीनंतर 24 तासांच्या आत मुइझ्झू यांनी भारताचे लष्कर परत बोलाविण्याची औपचारिक विनंती करून भारताच्या ‘शेजारी प्रथम’ या धोरणाला धक्का दिला होता.

Read More