माजी पंतप्रधानांचे सपत्निक इच्छा मरण! व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला एकाचवेळी सोडला देह

( प्रगत भारत । pragatbharat.com) Relationship : नेदरलँडचे माजी पंतप्रधान ड्राईस व्हॅन एग्ट आणि पत्नी युजीन यांनी एकमेकांचा हात हातात धरून घेतला अखेरचा श्वास   

Read More

अयोध्येतील राम मंदिर ते G20 शिखर परिषद, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी केला महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख

( प्रगत भारत । pragatbharat.com) President Draupadi Murmu Speech : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी देशाला संबोधित केले. शुक्रवारी 26 जानेवारी 2024 रोजी भारत आपला 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. त्यापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी त्यांच्या भाषणात अयोध्येतील राम मंदिर, G20 शिखर परिषद, भारतरत्न कर्पूरी ठाकूर आणि खेळाडूंचे कौतुक केले.  “मी 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. यंदाचे 75 वे वर्ष अनेक अर्थाने देशाच्या वाटचालीतील ऐतिहासिक आणि महत्त्वाचे आहे. आपला देश हा…

Read More