Hanuman Jayanti 2024 Date : हनुमान जयंती कधी आहे? तारीख, पूजेची वेळ आणि महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Hanuman Jayanti 2024 Date : हिंदू धर्मात देवतांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. गणेश जयंतीनंतर फाल्गुन महिन्यात येतो तो सण म्हणजे महाशिवरात्री आणि त्यानंतर वेध लागतात ते हनुमान जयंतीचे. पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला पवनपुत्र हनुमानाची जयंती साजरी करण्यात येते. माता अंजनी पुत्राचा जन्म यावर्षी कुठल्या तारीखेला येणार आहे. संकट मोचन हनुमान जयंती 2024 ची तारीख, वेळ आणि महत्त्वाची माहितीबद्दल जाणून घेऊयात.  हनुमान जयंती 2024 कधी आहे? (Hanuman Janmotsav 2024 Date) यावर्षी हनुमानाची जयंती 23 एप्रिल 2024 ला साजरी करण्यात येणार आहे. 23 एप्रिल 2024 ला मंगळवार…

Read More

अयोध्येतील राम मंदिर ते G20 शिखर परिषद, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी केला महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख

( प्रगत भारत । pragatbharat.com) President Draupadi Murmu Speech : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी देशाला संबोधित केले. शुक्रवारी 26 जानेवारी 2024 रोजी भारत आपला 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. त्यापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी त्यांच्या भाषणात अयोध्येतील राम मंदिर, G20 शिखर परिषद, भारतरत्न कर्पूरी ठाकूर आणि खेळाडूंचे कौतुक केले.  “मी 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. यंदाचे 75 वे वर्ष अनेक अर्थाने देशाच्या वाटचालीतील ऐतिहासिक आणि महत्त्वाचे आहे. आपला देश हा…

Read More

RBI च्या महत्त्वाच्या घोषणेआधीच HDFC सह ‘या’ बँकांच्या व्याजदरात बदल; तुमचं खातं इथं आहे का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI News : देशातील सर्व बँकिंग (Bank News) संस्थावर नियंत्रण ठेवत त्यांना मार्गदर्शक तत्त्वं आखून देणाऱ्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या तीन दिवसीय एमपीसी बैठकीला बुधवारीच सुरुवात झाली. अद्यापही या बैठकीत घेण्यात आलेल्या कोणत्याही निर्णयाची जाहीर माहिती देण्यात आलेली नाही. किंबहुना येत्या काळात बँकेकडून नव्या धोरणांबाबतची माहिती देताना नेमक्या काय घोषणा केल्या जातात याचसंदर्भातील उत्सुकता सध्या पाहायला मिळत आहे. तत्पूर्वी काही महत्त्वाच्या बँकांनी सरशी दाखवत व्याजदरांमध्ये बदल केले आहेत.  इथं आरबीआयनं मागील तीन एमपीसी बैठकांमध्ये मुख्य दरांमध्ये कोणतेही बदल केले नाहीत. यावेळी या बदलांची अपेक्षा असतानाच काही…

Read More

दिवाळीपूर्वीच एलआयसी एजंटना सरकारचे मोठे गिफ्ट; अर्थ मंत्रालयाकडून 4 महत्त्वाच्या घोषणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lic Agents Benefit: एलआयसी एजंटना बाप्पा पावला आहे कारण देशातील 13 लाख भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या एजंटसना (LIC Agents) केंद्र सरकारने मोठी भेट दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने एलआयसी कर्मचारी आणि एलआयसी एजेंटसाठी ग्रॅच्युटी, फॅमिल पेन्शनसह अनेक मोठ्या घोषणा जाहीर केल्या आहेत. सरकारच्या या निर्णयाचा 13 लाखांहू अधिक एलआयसी एजंटना फायदा होणार आहे.  केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांबरोबरच एजेंटसाठीही ग्रॅच्युटीची मर्यादा वाढवण्यापर्यंत ते एजंट रिन्यूएबल कमिशन, कौटुंबिक विमा, कर्मचारी तसेच विमा कवच वाढवण्याची घोषणा केली आहे. दिवाळीआधीच केंद्रीय अर्थमंत्रालयाने एलआयसीच्या कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट दिले आहे. सरकारने एलआयसी (एजंट) विनियम…

Read More

Panchang Today : आज रविसह 3 अतिशय शुभ योग! महत्त्वाच्या कामासाठी कोणता मुहूर्त योग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 28 June 2023 in marathi : हिंदू धर्मात शुभ कार्य हे मुहूर्त पाहून केलं जातं. त्यामुळे अशात शुभ अशुभ मुहूर्तांसाठी पंचांग पाहिलं जातं. आजचा दिवस पंचांगाच्या दृष्टीकोनातून अतिशय शुभ आहे. कारण आज चार अतिशय शुभ योग जुळून आले आहेत. आज 28 जून बुधवार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची दशमी तिथी आहे. रवियोग, शिवयोग, चित्रा आणि स्वाती नक्षत्र तयार होत आहेत. तर बुधवार हा गणरायाचा आराधना करण्याचा दिवस. शुभ योगासोबतच काही अशुभ योगही ठराविक वेळेत तयार होतात. (today Panchang 28 june 2023 ashubh muhurat rahu kaal…

Read More