बँकेच्या लॉकरमध्ये काय काय ठेवू शकता, चावी हरवल्यास काय होईल? RBIचा नियम काय सांगतो, वाचा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank Locker Rules: बँकाकडून ग्राहकांना लॉकरची सुविधा दिली जाते. या लॉकरमध्ये सोने-चांदी, प्रॉपर्टीचे कादगपत्रेसारख्या महत्त्वाच्या वस्तू ठेवल्या जातात. ज्या वस्तूंना अधिक सुरक्षेची गरज भासते त्यां लॉकरमध्ये ठेवल्या जातात. या लॉकरना सेफ डिपॉजिट लॉकर असे देखील म्हणतात. लॉकर वापरण्याच्या बदल्यात बँक वर्षाला तुमच्याकडून पैसे आकारतात. बँकेच्या लॉकरमध्ये सगळ्या मौल्यवान गोष्टी ठेवू शकतात असा अनेकांचा समज आहे. मात्र, प्रत्यक्षात तसे नाहीये. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या लॉकरमध्ये ठेवता येऊ शकत नाही. यासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेचा नियम काय आहे हे जाणून घेऊया.  बँकेच्या लॉकरमध्ये काय ठेवता येऊ शकते?…

Read More

9000 कोटी रुपये, Taxi Driver अन् बँकेच्या एमडींचा थेट राजीनामा… पाहा नेमकं घडलं काय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rs 9000 Crore Bank MD CEO: बँकेकडून चुकून मोठी रक्कम नको त्या खात्यावर ट्रान्सफर केल्याच्या घटनांबद्दल तुम्ही अनेकदा वाचलं किंवा ऐकलं असेलच. पण अशाच प्रकारची एक फारच विचित्र घटना समोर आली आहे.

Read More

RBI च्या महत्त्वाच्या घोषणेआधीच HDFC सह ‘या’ बँकांच्या व्याजदरात बदल; तुमचं खातं इथं आहे का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI News : देशातील सर्व बँकिंग (Bank News) संस्थावर नियंत्रण ठेवत त्यांना मार्गदर्शक तत्त्वं आखून देणाऱ्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या तीन दिवसीय एमपीसी बैठकीला बुधवारीच सुरुवात झाली. अद्यापही या बैठकीत घेण्यात आलेल्या कोणत्याही निर्णयाची जाहीर माहिती देण्यात आलेली नाही. किंबहुना येत्या काळात बँकेकडून नव्या धोरणांबाबतची माहिती देताना नेमक्या काय घोषणा केल्या जातात याचसंदर्भातील उत्सुकता सध्या पाहायला मिळत आहे. तत्पूर्वी काही महत्त्वाच्या बँकांनी सरशी दाखवत व्याजदरांमध्ये बदल केले आहेत.  इथं आरबीआयनं मागील तीन एमपीसी बैठकांमध्ये मुख्य दरांमध्ये कोणतेही बदल केले नाहीत. यावेळी या बदलांची अपेक्षा असतानाच काही…

Read More

मुलीच्या लग्नासाठी बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले होते दागिने अन् 18 लाख रुपये; उघडून पाहिलं तर बसला धक्का

( प्रगत भारत । pragatbharat.com) आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी बँकेशिवाय दुसरी जास्त विश्वासार्ह जागा नाही. अनेक लोक आपली आयुष्यभराची कमाई बँकेतील खात्यात ठेवत असता. मग ते मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी साठवलेले पैसे असोत किंवा निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी जमा केलेली रक्कम असो. गरज लागेल तेव्हा ते पैसे हमखासपणे आपल्या हातात येतील याची प्रत्येक बँक ग्राहकाला हमी असते. पण उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथे एका महिला ग्राहकाला धक्कादायक अनुभवाला सामोरं जावं लागलं. महिलेने  बँकेतील लॉकर उघडून पाहिलं असता तिच्या पायाखालची जमीनच सरकली.  मुरादाबमधील बँक ऑफ बडोदा येथील एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. बँकेच्या लॉकरमध्ये…

Read More

Bank Cheque : बँकेच्या चेकवर रक्कम लिहिताना तुम्ही करू नका ‘ही’ चूक; आधी नियम समजून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank Cheque Rules : बँकेचे बरेचसे व्यवहार आता Digital स्वरुपात होत असले तरीही काही व्यवहारांसाठी मात्र तुम्ही बँकेत प्रत्यक्ष हजर राहणं अपेक्षित असतं. अशा या बँकेच्या लहानमोठ्या व्यवहारांविषयी, सातत्यानं बदलणाऱ्या नियमांविषयी तुम्हाला कल्पना असणं अपेक्षित आहे. त्यामुळं ही माहिती लक्षपूर्वक वाचा.  तुम्ही सहसा बँकेच्या चेकवर लाख हा शब्द इंग्रजीत कसा लिहिला? Lakh की Lac? लाखचा उच्चार करतना त्याची योग्य स्पेलिंग काय याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? याबाबत प्रत्येकाची वेगळी मतं. पण, तुम्हाला आरबीआयचा नियम माहितीये?  बऱ्याचदा चेकच्या माध्यमातून मोठ्या रकमेची देवाणघेवाण होते. थोडक्यात…

Read More

आत्ताच गुंतवणुक करा! पोस्टाच्या ‘या’ योजनेत मिळेल बँकेच्या FD पेक्षाही जास्त दराने व्याज

( प्रगत भारत । pragatbharat.com) Post Office Senior Citizen Scheme: गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिसचा पर्याय हा सुरक्षित समजला जातो. देशातील नागरिकांसाठी पोस्ट ऑफिस अनेक वेगवेगळ्या बचत योजना घेऊन येत असतात. समाजातील प्रत्येक वर्गासाठी पोस्ट ऑफिसकडून योजना राबवल्या जातात. यातील काही योजनांमध्ये बँकेच्या एफडीपेक्षाही जास्त दराने व्याज मिळते. पोस्टाची सिनीयर सिटीजन सेव्हिंग स्कीम ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. या योजनेअतर्गंत गुंतवणुक केल्यास दरवर्षी ८ टक्क्याहून जास्त व्याज मिळते. बँकेच्या एफडीसोबत याची तुलना केल्यास पोस्टाचे व्याज त्यापेक्षा अधिक जास्त मिळते.  गुंतवणुकीवर मिळतो जास्त फायदा या योजनेचा मुख्य फायदा हा ज्येष्ठ नागरिकांना  आहे. एक…

Read More

बाबो! HDFC बँकेच्या सीईओंना 'इतक्या' कोटींचं वार्षिक पॅकेज, देशात सर्वात जास्त पगार घेणारे बँकर्स

( प्रगत भारत । pragatbharat.com) देशात सर्वात जास्त पगार घेणाऱ्या यादीत HDFC बँकेचे सीईओ अव्वल स्थानावर पोहोचले आहेत. शशिधर जगदीशन असं त्यांचं नाव असून त्यांचा वार्षिक पगार हा कोट्यवधी रुपयात आहेत. या सर्वात एक बँकर्स असा आहे ज्यांनी केवळ एक रुपया वेतन घेतलं आहे. 

Read More

खळबळजनक! Govt Apps सह खासगी बँकांच्या ग्राहकांची गोपनीय माहिती फेसबुकच्या हाती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Private Banks sharing personal activities with Facebook: बऱ्याच काळापासून काही संस्था, आस्थापनांकडून गोपनीयतेच्या कराराचा भंग करण्याच्या वृत्तामुळं खळबळ माजल्याचं आपण पाहिलं. मोठमोठ्या शासकीय संस्थांमधूनही नागरिकांच्या गोपनीय माहितीचा सुगावा त्रयस्तांना लागल्याच्या घटनाही आजवर अनेकदा घडल्या. त्यात आता नव्यानं भर पडली असून, एकच खळबळ माजली आहे. सहकारी वाहिनी ZEE NEWS च्या विशेष वृत्तातून समोर आलेलल्या माहितीनुसार नागरिक, युजर्स, ग्राहकांच्या गोपनीय माहितीबाबत धोरणांचं पालन न केल्यामुळं आता काही बड्या खासगी बँका आणि सरकारी अॅप्सचं नाव यात समोर आलं आहे.  फेसबुकच्या हालचालींवर नजर ठेवली असता लक्षात आलं की…  फेसबुककडून…

Read More