( प्रगत भारत । pragatbharat.com) PPF Account Open: पीपीएफ अकाउंट सुरू करण्यासाठी बँकेत जावे लागते. मात्र, तुम्ही घरबसल्याही आता पीपीएफ अकाउंट सुरू करु शकता.
Read MoreTag: गरहकच
शेजाऱ्याच्या दुकानात ग्राहकांची गर्दी, त्याने खाण्यात मिसळलं केमिकल, एकामागोमाग एक लोक बेशुद्ध पडले अन् नंतर…
( प्रगत भारत । pragatbharat.com) व्यवसाय म्हटलं की त्यात स्पर्धा असते. या स्पर्धेत आपण सर्वात पुढे असावं किंवा अपेक्षित यश मिळावं अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. पण जेव्हा आपल्या तुलनेत स्पर्धक व्यावसायिकाला जास्त यश मिळतं तेव्हा मत्सर निर्माण होण्याची शक्यता असते. मग त्यातून काही अघटित घटना घडण्याची भीती असते. असाच काहीसा एक प्रकार समोर आला आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीने आपल्या तुलनेत जास्त गर्दी होत असल्याने एका दुकानातील खाण्यात धोकादायक केमिकल मिसळलं. यामुळे दुकानावर येणारे ग्राहक बुशेद्ध होऊ खाली पडले. चीनमध्ये ही घटना घडली आहे. चीनच्या झेजियांग प्रांतात हा धक्कादायक प्रकार घडला…
Read MoreChiken in Veg Biryani Customer anger against Zomato and Behruz;व्हेज बिर्यानीमध्ये चिकन, ग्राहकाचा झोमॅटो आणि बेहरुज विरोधात संताप
( प्रगत भारत । pragatbharat.com) Chiken in Veg Biryani: श्रावण हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र महिन्यांपैकी एक आहे. या महिन्यात अनेक लोक मांसाहारी पदार्थ खाणे टाळतात. हा त्यांच्यासाठी श्रद्धेचा देखील विषय असतो. पण याच श्रावण महिन्यात ऑनलाइन ऑर्डरच्या नादात वाराणसीच्या रहिवाशाच्या भावनांना ठेच पोहोचली आहे. कारण ऑनलाइन ऑर्डर केलेल्या शाकाहारी पनीर बिर्याणीमध्ये त्याला चिकनचे तुकडे सापडले आहेत. अश्विनी श्रीवास्तव या ट्विटर यूजरने यासंदर्भात ट्विट केले असून आपल्या मित्रासोबत ही घटना घडल्याचा दावा केला आहे. हे ट्विट करताना अश्विनीने ऑर्डर इनव्हॉइस आणि पनीर बिर्याणी बॉक्सचा व्हिडिओ देखील सोबत जोडला आहे. अश्विनीच्या…
Read Moreखळबळजनक! Govt Apps सह खासगी बँकांच्या ग्राहकांची गोपनीय माहिती फेसबुकच्या हाती
( प्रगत भारत । pragatbharat.com) Private Banks sharing personal activities with Facebook: बऱ्याच काळापासून काही संस्था, आस्थापनांकडून गोपनीयतेच्या कराराचा भंग करण्याच्या वृत्तामुळं खळबळ माजल्याचं आपण पाहिलं. मोठमोठ्या शासकीय संस्थांमधूनही नागरिकांच्या गोपनीय माहितीचा सुगावा त्रयस्तांना लागल्याच्या घटनाही आजवर अनेकदा घडल्या. त्यात आता नव्यानं भर पडली असून, एकच खळबळ माजली आहे. सहकारी वाहिनी ZEE NEWS च्या विशेष वृत्तातून समोर आलेलल्या माहितीनुसार नागरिक, युजर्स, ग्राहकांच्या गोपनीय माहितीबाबत धोरणांचं पालन न केल्यामुळं आता काही बड्या खासगी बँका आणि सरकारी अॅप्सचं नाव यात समोर आलं आहे. फेसबुकच्या हालचालींवर नजर ठेवली असता लक्षात आलं की… फेसबुककडून…
Read More