शेजाऱ्याच्या दुकानात ग्राहकांची गर्दी, त्याने खाण्यात मिसळलं केमिकल, एकामागोमाग एक लोक बेशुद्ध पडले अन् नंतर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) व्यवसाय म्हटलं की त्यात स्पर्धा असते. या स्पर्धेत आपण सर्वात पुढे असावं किंवा अपेक्षित यश मिळावं अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. पण जेव्हा आपल्या तुलनेत स्पर्धक व्यावसायिकाला जास्त यश मिळतं तेव्हा मत्सर निर्माण होण्याची शक्यता असते. मग त्यातून काही अघटित घटना घडण्याची भीती असते. असाच काहीसा एक प्रकार समोर आला आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीने आपल्या तुलनेत जास्त गर्दी होत असल्याने एका दुकानातील खाण्यात धोकादायक केमिकल मिसळलं. यामुळे दुकानावर येणारे ग्राहक बुशेद्ध होऊ खाली पडले. चीनमध्ये ही घटना घडली आहे.  चीनच्या झेजियांग प्रांतात हा धक्कादायक प्रकार घडला…

Read More

“तो रडत होता आणि मला झोपायचं होतं,” मुलाला झोपवण्यासाठी आईने दुधात ड्रग्ज मिसळलं अन् नंतर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये 9 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बाळाच्या आईने कथितपणे बाळाच्या दुथात फेंटेनाइल (एक प्रकारचं ड्रग) मिसळलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 जूनला कैलाहन येथील घऱात बाळ बेशुद्ध अवस्थेत सापडलं होतं. सीपीआरच्या माध्यमातून मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण हे प्रयत्न अपयशी ठरले. रुग्णालयात बाळाचा मृत्यू झाला. बाळाच्या 17 वर्षीय आईने सुरुवातीला पोलिसांना नेमकं काय झालं याची आपल्याला काहीच माहिती नसल्याचं सांगितलं. पण नंतर धक्कादायक खुलासे समोर आले.  मुलाच्या दुधात होतं 10 लोकांना ठार करेल इतकं फेंटेनाइल बाळाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं असता,…

Read More