February Monthly Horoscope 2024 : फेब्रुवारीत शश राजयोगासह अनेक राजयोग! ‘या’ राशी ठरणार लकी, जाणून घ्या तुमचं मासिक राशीभविष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) February Monthly Horoscope 2024 : फेब्रुवारी महिना वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अतिशय खास आहे. या महिन्यात अनेक ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. बुध, मंगळ, शुक्र, शनि, सूर्य हे ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात अनेक राजयोग निर्माण होणार आहे. फेब्रुवारी महिना कोणत्या राशीसाठी काय घेऊन आला आहे, जाणून घ्या तुमचं मासिक राशीभविष्य (february horoscope 2024 february masik rashifal prediction Shash Rajyog Lucky for all zodiac signs in marathi) मेष मासिक राशीभविष्य (Aries Zodiac)  या महिन्यात चांगली बातमी मिळणार आहे. तुमचे आरोग्य सुधारणार आहे. तर त्रासदायक…

Read More

अरबाज खानचा लेक आणि रवीना टंडनची मुलगी रिलेशनशिपमध्ये? एकत्र फिरतानाचा व्हिडीओ समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) सध्या राशा थंडानी आणि अरहान खानचा एकत्र फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामुळे ते रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा रंगताना दिसत आहेत.

Read More

आतापर्यंतचा सर्वात मोठा डेटा लीक, जगभरात 26 अब्ज अकाउंट्सची खासगी माहिती चोरीला

( प्रगत भारत । pragatbharat.com) World Biggest Data Leak: जगातील आजर्पंतचे सर्वात मोठे डेटा लीक प्रकरण उघडकीस आले आहे. जगभरात एकाचवेळी 26 अब्ज अकाउंट्सची खासगी माहिती चोरीला गेली आहे. जगातील या आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या डेटा चोरीमुळे खळबळ उडाली आहे. एकाचवेळी इतकी प्रकरण उघडकीस आल्यामुळे सायबर पथक देखील शॉक झाले आहे.  काय आहे नेमकं हे डेटा चोरीचे प्रकरण?  साइबर न्यूजने याबाबतचा रिपोर्ट दिला आहे. 26 अब्ज अकाउंट्सची खासगी माहिती चोरीला गेली आहे. LinkedIn, Snapchat, Venmo, Adobe आणि X या सोशल प्लॅटफॉर्मवरील युजर्सचा हा खाजगी डेटा लीक झाला आहे. जगातील आतापर्यंतचे हे…

Read More

हार्ट अटॅकने तडफडत होता हनुमानाची भूमिका साकारणारा, अ‍ॅक्टिंग समजून टाळ्या वाजवत होते लोक!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Heart Attack : काल, 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाचे विराजमान झाले. या कार्यक्रमाचा जल्लोष संपूर्ण भारतात साजरा करण्यात आला. नागरिकांनी आपल्या राहत्या ठिकाणी विविध पद्धतीने आनंद आणि दिवाळी साजरी केली. तर दुसरीकडे रामलीला सादर करताना एका कलाकाराचा हार्टअॅटकने मृत्यू झाल्याची घटना समोर आहे.  

Read More

शाप की बॅड लक? चोरी केलेला दगड पुन्हा परत करायला आली महिला, सांगितली वाईट घटना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News Today In Marathi: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करण्यात आलेली एक पोस्ट व्हायरल होत आहे. एका महिलेने पोम्पेई येथील प्राचीन स्थळावरुन चोरलेले तीन दगड पुन्हा परत केले आहेत. तर महिलिने दावा केला आहे की, हे दगड शापित असून परवानगी न घेता या दगडांना हात लावला व येथून घेऊन गेली या कृत्यासाठी तिने माफी मागितली आहे. Gabriel Zuchtriegel नावाच्या अकाउंटवरुन ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये दगड आणि एक चिठ्ठीचा फोटोही शेअर करण्यात आला आहे. या अकाउंटनुसार, गॅब्रिअलला इटलीच्या पोम्पेईच्या पुरातत्व पार्कचा…

Read More

Makar Sankranti 2024 : सूर्य गोचरमुळे मकर संक्रांतीला 77 वर्षांनंतर अद्भूत योग! ‘या’ राशींचे लोकं होणार श्रीमंत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Surya Gochar and Makar Sankranti 2024 : पौष महिन्यात पिता सूर्यदेव पुत्र शनिच्या घरात म्हणजे मकर राशीत प्रवेश करतो. सूर्यदेवाच्या या संक्रमणाला मकर संक्रांत असं म्हणतात. सूर्यदेव 15 जानेवारीला पहाटे 2.43 ला धनु राशीतून मकर राशीत संक्रमण करणार आहे. यंदा मकर संक्रांतीला सूर्यदेवाची कृपा अधिक प्रभावशील 12 राशींवर पडणार आहे. सूर्यदेवाचं मकर राशीत गोचरसोबत मकर संक्रांतीला 77 वर्षांनी दुर्मिळ योग जुळून आला आहे. मकर संक्रांतीला रवि योग आणि वरियान योग यांची एकत्र संयोग होत आहे. त्याशिवाय तब्बल 5 वर्षांनी मकर संक्रांतीचा सण हा सोमवारी साजरा…

Read More

3 कोटींपेक्षा कमी लोक आले तर नाव बदलेन; मुंबईत येण्याआधी मनोज जरांगे यांचा इशाारा

( प्रगत भारत । pragatbharat.com) manoj jarange on maratha reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आक्रमक झालेले मनोज जरांगे 26 तारखेपासून मुंबईत उपोषणाला बसणार आहेत. यावेळी कोट्यवधींच्या संख्येनं मराठा बांधव मुंबईत येतील असा इशारा त्यांनी सरकारला दिलाय. 3 कोटीपेक्षा कमी मराठे मुंबईत आले तर माझं नाव बदलून ठेवा असं सांगत मनोज जरांगेंनी सरकारला थेट इशारा दिलाय.   आरक्षण देण्याच्या नावाखाली सरकार फसवणूक करत असल्याचा आरोपही जरांगेंनी केलाय. आता जरांगेंनी दिलेल्या इशा-याच्या पार्श्वभूमीवर सरकार काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईतील २० जानेवारीच्या मोर्चावर ठाम आहेत. मुंबईत १४४…

Read More

Rajyog : 500 वर्षांनंतर 3 राशींच्या कुंडलीत 2 राजयोग! शुक्र – शनिच्या कृपेने पैशांत खेळणार ‘ही’ लोकं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Rajyog 2024 : ‘या’ राशीत तयार होणार ‘महाभाग्य योग’! माता लक्ष्मीच्या कृपेने बरसणार पैशांचा पाऊस

Read More

Paush Amavasya 2024 : पौष अमावस्येला ‘या’ राशींच्या लोकांसाठी ठरणार लकी! मिळणार पद आणि अमाप पैसा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Paush Amavasya 2024 : नवीन वर्षांतील पहिल अमावस्या पौष अमावस्या म्हणून ओळखली जाते. पंचांगानुसार ही अमावस्या गुरुवार 11 जानेवारीला संध्याकाळी 5.30 वाजेपासून सुरु होणार असून 12 जानेवारीला दुपारी 2.25 पर्यंत असणार आहे. अमावस्येला स्नान करून पितरांसाठी तर्पण, पिंड दान, श्राद्ध करणे शुभ मानले जाते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ही अमावस्या काही राशींसाठी शुभ असणार आहे. (Paush Amavasya 2024 will be lucky for the people of these zodiac signs You will get position and unlimited money) मिथुन रास (Gemini Zodiac) पौष अमावस्या तुमच्यासाठी भाग्यशाली ठरणार आहे. वैवाहिक जीवन आनंदी…

Read More

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला 77 वर्षांनंतर दुर्मिळ योग! ‘या’ राशीचे लोक होणार धनवान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Makar Sankranti 2024 : नवीन वर्षाला सुरुवात झाली की सगळ्यांना वेध लागतात ते मकर संक्रांतीचे. यंदाची मकर संक्रांत ज्योतिषशास्त्रानुसार अतिशय खास आहे. गेल्या दोन वर्षानंतर यंदाही मकर संक्रांती 15 जानेवारीला साजरी करण्यात येणार आहे. मकर संक्रांत म्हणजे सूर्य देव मकर राशीत प्रवेश करतो. यंदा सूर्यदेव 14 जानेवारीला पहाटे 2.43 ला धनु राशीतून मकर राशीत गोचर करणार आहे. पंचांगानुसार पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला मकर संक्रांत असणार आहे. यंदा मकर संक्रांतीला 77 वर्षांनंतर दुर्मिळ असा योगायोग जुळून आला आहे. पंचांगानुसार या दिवशी रवि आणि वरीयान योग…

Read More