हार्ट अटॅकने तडफडत होता हनुमानाची भूमिका साकारणारा, अ‍ॅक्टिंग समजून टाळ्या वाजवत होते लोक!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Heart Attack : काल, 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाचे विराजमान झाले. या कार्यक्रमाचा जल्लोष संपूर्ण भारतात साजरा करण्यात आला. नागरिकांनी आपल्या राहत्या ठिकाणी विविध पद्धतीने आनंद आणि दिवाळी साजरी केली. तर दुसरीकडे रामलीला सादर करताना एका कलाकाराचा हार्टअॅटकने मृत्यू झाल्याची घटना समोर आहे.  

Read More

‘आम्ही काय फक्त टाळ्या…,’ शंकराचार्यांनी स्पष्ट सांगितलं अयोध्या राम मंदिरात न जाण्याचं कारण, ‘हा अहंकार…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) एकीकडे अयोध्येत राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापनेवरुन उत्साह असताना, दुसरीकडे शंकराचार्यांनी या कार्यक्रमाला विरोध केला असल्याने वाद निर्माण झाला आहे. अयोध्येत उभारल्या जात असलेल्या राम मंदिरात 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापनेला आपण हजर राहणार नसल्याचं शंकराचार्यांनी सांगितलं आहे. शंकराचार्यांना हिंदू धर्मात मानाचे स्थान असल्याने त्यांच्या विरोधाकडे गांभीर्याने पाहिलं जात आहेत. यादरम्यान पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती महाराज यांनी त्यांचा निर्णय रामलल्लाच्या मूर्तीच्या स्थापनेदरम्यान प्रस्थापित परंपरांपासून विचलनामध्ये असल्याचा खुलासा केला आहे.  स्वामी निश्चलानंद महाराज यांनी एएनआयशी संवाद साधताना चारही शंकराचार्य राम मंदिराच्या कार्यक्रमाला उपस्थित का राहणार नाहीत…

Read More