( प्रगत भारत । pragatbharat.com) Tamil Nadu News: मद्रास हायकोर्टाने मंदिरात प्रवेशकरण्यासंदर्भात एक मोठा निर्णय दिला आहे. मंदिर हे पर्यटन स्थळे नसून धार्मिक स्थळे आहेत, अशी टिप्पणी देत गैरहिंदूंना तामिळनाडूतील मंदिरात प्रवेश करण्यावर बंदी घातली आहे. उच्च न्यायाल्याच्या निर्णयानुसार, जर गैर हिंदूना मंदिरात प्रवेश करायचा असेल तर त्यासाठी आधी हमीपत्र द्यावे लागणार आहे. या हमीपत्रात त्यांना नमूद करावे लागणार आहे की ते देवी-देवतांवर विश्वास ठेवतात आणि हिंदू धर्माच्या परंपरांचे पालन करण्यास तयार आहेत. उच्च न्यायालयाने तामिळनाडूच्या हिंदू धार्मिक आणि धर्मादाय एन्डोमेंट्स विभागाला राज्यातील मंदिरांमध्ये फलक लावण्याचे निर्देश दिले आहेत. कोडीमारामच्या…
Read MoreTag: मदरत
राम मंदिरात सापडलं पैशांनी भरलेलं पाकिट; आधार कार्डवर नाव पाहून पोलिसांनाही बसला धक्का
( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतीय अब्जाधीश आणि उद्योगपती श्रीधर वेंबू यांचं कुटुंब अयोध्य राम मंदिराची सुरक्षा सांभाळणाऱ्या योगी सरकारच्या विशेष सुरक्षा दलाच्या कामगिरीने भारावले आहेत. श्रीधर वेंबू 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आपल्या कुटुंबासह पोहोचले होते. यावेळी त्यांची आई मंदिरात आपलं पाकिट विसरल्या होत्या. या पाकिटात पैसे तसंच महत्त्वाची कागदपत्रं असल्याने कुटुंबीय चिंतेत होतं. पण विशेष सुरक्षा दलामुळे त्यांना अनपेक्षित सुखाचा धक्का मिळाला आणि ते भारावले. विशेष सुरक्षा दलाचे निरीक्षक मानवेंद्र पाठक आणि उप निरीक्षक ओंकारनाथ त्रिपाठी यांनी ही पर्स सापडली. त्यांना पर्स उघडून पाहिली असता त्यात…
Read Moreराम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदींना सोन्याची अंगठी कोणी दिली? आणि का?
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी कमळाच्या फुलांनी श्रीरामाची पूजा, तुम्हीही करु शकता या फुलांची शेती; 25 हजारांत लाखोंची कमाई
Read More‘रामराज्य’, राहुल गांधींना मंदिरात प्रवेश नाकारल्यानंतर हिंमंता सर्मा यांचा टोला
( प्रगत भारत । pragatbharat.com) काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आलं आहे. राहुल गांधी आसामच्या नगांव येथे पोहोचले होते. यावेळी बोर्दोवा थान येथील संत श्री शंकरदेव यांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले असता त्यांना रोखण्यात आलं. यानंतर आसामचे मुख्यमंत्री हिंमंता बिस्वा सर्मा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना टोला लगावला आहे. हिंमंता बिस्वा सर्मा यांनी ‘रामराज्य’ असं लिहित टोला लगावला आहे. राहुल गांधींना प्रवेश नाकारला राहुल गांधी यांना बोर्दोवा थान येथे जाण्यापासून रोखण्यात आल्यानंतर धरणं आंदोलन केलं जात आहे. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस…
Read More‘माझ्याकडून काय चूक झाली ते तर…’; राहुल गांधी यांना मंदिरात जाण्यापासून अडवले|Rahul Gandhi stopped from visiting Assam shrine stages dharna
( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahul Gandhi Denied Entry In Temple: अयोध्येतील राम मंदिरात आज रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा केली जात आहे. संपूर्ण देशभरातील मान्यवरांना या सोहळ्यासाठी आमंत्रण पाठवण्यात आलेले आहे. मात्र, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेत व्यस्त आहेत. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या आसाम राज्यातील नगांव जिल्ह्यात आहे. नगांव जिल्ह्यातच असामचे वैष्णव संत शंकरदेव यांचे जन्मस्थानदेखील आहे. राहुल गांधी आज वैष्णव संत शंकरदेव यांच्या जन्मस्थानी बर्दोवा येथे जाणार होते. मात्र, आता तिथे जाण्यापासून रोखल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे. राहुल गांधी यांनी दावा…
Read More22 जानेवारीला अयोध्येच्या राम मंदिरात नव्हे तर 'या' मंदिरात जाणार उद्धव ठाकरे
( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना होत असताना उद्धव ठाकरे तिथे उपस्थित राहणार का? याबद्दल उत्सुकता पाहायला मिळत आहे.
Read Moreमंदिरात देवापुढे कासव का असते? भगवद्गीतेतील श्लोकात सांगितलंय महत्त्व
( प्रगत भारत । pragatbharat.com) Symbolism Of Tortoise At Temples: मंदिरात गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर सर्वात पहिले दिसते ते कासव. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की देवळात देवाच्या पुढे कासव का असते? धार्मिक ग्रंथात किंवा पुराणात त्याचे काय महत्त्व आहे. याबाबत तुम्हाला कधी प्रश्न पडलेत काय? अनेकांच्या देवघरातही देवाच्या पुढे कासव असते. पण याचे धार्मिक महत्त्व काय? हे आपण आज जाणून घेणार आहोत. कासव हे मंदिरात असण्यामागे दोन कारणे सांगितले जातात. पहिले कारण अध्यात्मिक आहे. श्रीविष्णुच्या आशीर्वादामुळं प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्यासमोर कासव असते. कासव हा प्राणी सत्वगुणप्रधान असतो. त्यामुळं त्याला ज्ञानही…
Read Moreअयोध्येतील मंदिरात 5 वर्षांच्याच रामलल्लाची मूर्ती का? मूर्तीची उंची 51 इंच असण्याचं कारण काय? येथे मिळेल उत्तर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya ram mandir: सोमवारी म्हणजेच 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असून संपूर्ण देशात या सोहळ्याचा उत्साह दिसून येत आहे. संपूर्ण अयोध्या नगरी या सोहळ्यासाठी सजली आहे. 8 हजारांहून अधिक पाहुण्यांच्या उपस्थितीय रामलल्लांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा पार पडणार आहे. अनेक दशकांपासून सुरु असलेल्या वादानंतर अखेर या ठिकाणी उभ्या राहिलेल्या राम मंदिरामध्ये रामलल्लाची ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे ती मूर्ती 51 इंचांचीच आहे. या मूर्ती खाली असलेल्या कमळाच्या फुलासहीत उंची ग्राह्य धरल्यास ती 8 फुटांची आहे. एवढ्या भव्य मंदिरात…
Read More‘स्वच्छ मंदिरात झाडू मारुन झाडू बदनाम केला’; मोदींवर ठाकरेंकडून हल्लाबोल! म्हणाले, ‘मंदिरांचे राजकारण करून..’
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: मंदिरांचे राजकारण करून निवडणुका जिंकणे व मते मागणे हे अपवित्र काम आहे, असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदींसहीत भारतीय जनता पार्टीवर टीका केली आहे. अयोध्येमध्ये सोमवारी, 22 जानेवारी रोजी होत असलेल्या रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये केंद्रीय मंत्र्यांकडून सुरु असलेल्या मंदिर सफाई मोहिमेवर ठाकरे गटाने कटाक्ष टाकताना या मोहिमेवरुन भाजपाला लक्ष्य केलं आहे. या अशा मोहिमांमुळे झाडूही बदनाम झाला आहे, असा खोचक टोला ठाकरे गटाने लगावला आहे. हे कोणते धार्मिक अधिष्ठान? “अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने भारतीय…
Read Moreसावधान! राम मंदिरात VIP दर्शन, प्रसादाची होम डिलिव्हरी; तुम्हालाही आलेत असे मेसेज?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir: रामलल्लाच्या स्वागतासाठी संपूर्ण भारतीय उत्सुक आहेत. नववधूप्रमाणे अयोध्यानगरी सजली आहे. 22 जानेवारी रोजी राम मंदिरात श्रीरामाची गाभाऱ्यात प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. राम मंदिराच्या लोकार्पणाच्या सोहळ्याची परदेशातही दखल घेतली जात आहे. जस जसा लोकार्पणाचा दिवस जवळ येतोय तशी उत्सुकता अधिक वाढत चालली आहे. मात्र, त्याचबरोबर अनेक फसवणुकीचे प्रकारही समोर येत आहे. अनेक भाविकांना व्हॉट्सअॅपवर फ्रॉड मेसेज येत आहेत. 22 जानेवारी रोजी अयोध्या मंदिरात व्हीआयपी प्रवेश देणारे मेसेजही व्हायरल होत आहेत. व्हिआयपी दर्शन व्हीआयपी प्रवेश देण्याच्या आमिषाने हे मेसेज करण्यात येत आहे. या मेसेजमध्ये…
Read More