‘स्वच्छ मंदिरात झाडू मारुन झाडू बदनाम केला’; मोदींवर ठाकरेंकडून हल्लाबोल! म्हणाले, ‘मंदिरांचे राजकारण करून..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: मंदिरांचे राजकारण करून निवडणुका जिंकणे व मते मागणे हे अपवित्र काम आहे, असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदींसहीत भारतीय जनता पार्टीवर टीका केली आहे. अयोध्येमध्ये सोमवारी, 22 जानेवारी रोजी होत असलेल्या रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये केंद्रीय मंत्र्यांकडून सुरु असलेल्या मंदिर सफाई मोहिमेवर ठाकरे गटाने कटाक्ष टाकताना या मोहिमेवरुन भाजपाला लक्ष्य केलं आहे. या अशा मोहिमांमुळे झाडूही बदनाम झाला आहे, असा खोचक टोला ठाकरे गटाने लगावला आहे.  हे कोणते धार्मिक अधिष्ठान? “अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने भारतीय…

Read More

14 मिनिटांत स्वच्छ केली Vande Bharat एक्सप्रेस! जपानकडून प्रेरणा घेत कामगिरी; पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) 14 minute Cleanliness Drive In Vande Bharat Express: ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय रेल्वेनं एक अनोखा विक्रम केला आहे. रविवारी स्वच्छ भारत मोहिमेदरम्यान भारतीय रेल्वे कर्मचाऱ्यांनी केवळ 14 मिनिटांमध्ये संपूर्ण वंदे भारत ट्रेन स्वच्छ करण्याचा कामगिरी करुन दाखवली आहे. बरं हे काम केवळ एका ट्रेनमध्ये करण्यात आलं नाही तर अनेक ट्रेन्स अवघ्या 14 मिनिटांत साफ करण्यात आल्या. सध्या भारतीय कर्मचाऱ्यांच्या या कामगिरीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. महाराष्ट्रातील 2 स्टेशन्सवरही 14 मिनिटांत स्वच्छ करण्यात आली वंदे भारत ट्रेन जपानमधील बुलेट ट्रेन साफ करण्यासाठी 7 मिनिटांचा वेळ लागतो…

Read More

How To Clean Cauliflower before cooking follow these 6 steps; फक्त पाण्याने नाही निघणार फ्लॉवरमध्ये लपलेल्या अळ्या, Cauliflower स्वच्छ करण्यासाठी फॉलो करा या टिप्स

( प्रगत भारत । pragatbharat.com) How To Clean Cauliflower :  प्रत्येक महिला भाजी बनवण्याअगोदर ती भाजी स्वच्छ करून घेते. अनेकदा भाज्या धुऊन घेतल्या जातात. मात्र काही भाज्यांना फक्त इतकं करणं पुरेसं नाही. फ्लॉवरच्या भाजीचही अगदी तसंच आहे. यामध्ये असणाऱ्या अळ्यामुळे ही भाजी खाणे अनेकांना नकोसे वाटते. फ्लॉवरच्या भेगांमध्ये असंख्य हिरव्या रंगाच्या अळ्या लपलेल्या असतात.  त्यामुळे ही भाजी फक्त एकदा स्वच्छ करून चालत नाही. जर तुम्ही फ्लॉवरची भाजी खाण्याचे शौकीन असाल तर तुम्ही आता तो सगळा त्रास विसरा. आपण असे काही टिप्स पाहत आहोत ज्यामुळे तुम्ही या अळ्या सहज बाहेर काढू…

Read More

मळकट झालेले पांढरे शूज घरच्या घरी करा साफ, फक्त 2 मिनिटांत होतील स्वच्छ

( प्रगत भारत । pragatbharat.com) White shoes strain Hacks: पांढऱ्या रंगाचे शूज हे आता स्टाइल स्टेटमेंट झाले आहे. प्रत्येक रंगाच्या कपड्यावर या रंगाचे शूज शोभून दिसतात. तसंच, मुलांसह मुलीही पांढरे शूज वापरु शकतात. वनपीस, जंपसूट ते जीन्सवरही हे या रंगाचे शूज उठून दिसतात. मात्र पांढरे शूज कॅरी करणे मोठे अवघड असते. कारण पांढऱ्या रंगावरील डाग लगेचच उठून दिसतात. त्यामुळं शूजची काळजीही तितकीच घ्यावी वाहते. अनेकजण पांढरे शूज साफ करण्यासाठी बाहेर बाहेरुन क्लिनर विकत आणतात. मात्र, तुम्ही किचनमधले हे पदार्थ वापरून घरच्या घरीही तुम्ही  ते साफ करु शकतात. जाणून घ्या कसं…

Read More

Include These 10 Foods In Diet For Clean Colon Gut Intestine And Get Rid constipation Ibs Piles Acid Reflux And Bloating, आतडे स्वच्छ करून पोटदुखी पोट फुगणे गॅस अॅसडिटीपासून मुक्त होण्यासाठी खा हे १० पदार्थ

( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रतीक्षा सुनील मोरे यांच्याविषयी प्रतीक्षा सुनील मोरे डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर “लेखिकेची माहिती – प्रतीक्षा सुनील मोरे एक अनुभवी पत्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा तब्बल 8 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी एका वृत्त वाहिनीमधून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली जेथे एक पत्रकार म्हणून खऱ्या अर्थाने त्यांची जडणघडण झाली. प्रतीक्षा यांना लाइफस्टाईल विषयांमध्ये विशेष रस असून गेल्या 3 वर्षांपासून त्या या विभागासाठी काम करत आहेत. लाईफस्टाइल पत्रकारीतेचा गाढा अभ्यास आणि त्यातील कौशल्य यामुळे त्यांनी या विषयातील एक जाणकार पत्रकार म्हणून ओळख कमावली आहे. लाईफस्टाईल विभागातील नवनवीन गोष्टी आपल्या वाचकांना…

Read More

6 Home Remedies for teeth whitening using Ayurvedic tree leaves; या ६ झाडांच्या पानांनी दात करा स्वच्छ, अगदी मोत्यासारखे चमकतील

( प्रगत भारत । pragatbharat.com) ​बाभळीची फांदे आणि पाने​ दातांची समस्या दूर करून मोत्यासारखे चमकवण्यासाठी बाभळी अतिशय गुणकारी आहे. या बाभळीच्या फांदे आणि पाने दोन्हीही अँटी मायक्रोबियलने समृद्ध आहे. यांचे सेवन केल्याने अँटी बॅक्टेरियल एजंट रिलीज होतात आणि दात एकदम मोत्यासारखे चमकतात. अनेकजण टूथब्रशसारखा बाभळीच्या छोट्या काढ्या करून दात घासतात. ​​(वाचा – दीर्घकाळ काम केल्यामुळे लोअर बॅक पेन आणि मान दुखीच्या त्रासावर ७ रामबाण उपाय, दुखणं होईल छुमंतर) वडाची फांदी वडाचे असंख्य गुणकारी फायदे आहेत त्यातील एक म्हणजे दात घासण्यासाठी ब्रश म्हणून वापरणे. या फांदीने दात घासल्याने चमकदार मोती होतील…

Read More

5 Ayurvedic Super Food Home remedies to make teeth strongh and whiten; दात स्वच्छ करण्यासाठी ५ आयुर्वेदिक उपाय

( प्रगत भारत । pragatbharat.com) ​कडुलिंब कडुलिंबात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. दात स्वच्छ करण्यासाठी त्याच्या फांद्या आजही टूथपिक म्हणून वापरल्या जातात. यामध्ये असलेले गुणधर्म श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी आणि दात मजबूत करण्यासाठी प्रभावी आहेत. कडुनिंबाच्या पानांची पेस्ट बनवून हिरड्यांना मसाज केल्याने रक्तस्त्राव थांबतो आणि सूज आणि दुखण्यापासूनही आराम मिळतो. ​लवंग आयुर्वेदात लवंगीचा वापर टूथपेस्ट आणि माउथवॉश बनवण्यासाठी केला जातो. हे अँटीऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध आहे. यामध्ये असलेले युजेनॉल तोंडात बॅक्टेरिया वाढण्यापासून रोखते आणि श्वासाची दुर्गंधी दूर करते. लवंग चघळणे आणि त्याचे तेल लावल्याने दातदुखी आणि हिरड्यांना आलेली…

Read More

Home Remedies : काळे पडलेले ढोपरे, कोपर आणि मान मिनिटात करा स्वच्छ, घरच्या घरी तयार करा Beauty Pack

( प्रगत भारत । pragatbharat.com) Home Remedies in Marathi : उन्हाळा म्हटलं की रणरणत उन्ह…मग अशात घराबाहेर कामानिमित्त किंवा काही दिवसांसाठी फिरायला जायचं म्हटलं की पहिले चिंता वाटते ती आपली त्वचा टॅन होणार. बरोबर ना…आजकाल मार्केटमध्ये सुंदर दिसण्यासाठी, उन्हापासून त्वचेची रक्षका करण्यासाठी असंख्य प्रोडक्टर्स उपलब्ध आहेत. अनेक वेळा कितीही काळजी घेतली तरीही चेहरा सुंदर गोरापान दिसतो पण मान, कोपरे किंवा ढोपर काळी दिसतात. अशावेळी आपल्या सौंदर्याला लागलेला हा काळपटपणाचा डाग अनेकांना त्रासदायक वाटतो. त्यामुळे खास करुन महिला कोपरे किंवा ढोपर दिसू नयेत म्हणून पूर्ण झाकलेले कपडे घालतात.  (Beauty hacks) पण…

Read More

Best Teeth Whitening Ayurvedic Super Food; दात स्वच्छ शुभ्र करण्यासाठी हे घरगुती उपाय

( प्रगत भारत । pragatbharat.com) ​व्हीट ग्रास वॉटर दातांमध्ये पोकळी निर्माण होऊ नये म्हणून व्हीट ग्रास पाण्याचे सेवन करा. यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स आणि क्लोरोफिल दातांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. यामध्ये आढळणारे गुणधर्म दातांमध्ये वाढणाऱ्या बॅक्टेरियाची वाढ रोखण्यास मदत करतात. दातुनचा वापर थंडीमध्ये दातांच्या स्वच्छतेकरता दातुनचा वापर केला जातो. अनेकदा लोक कडुलिंब, बेर आणि बबूलच्या दातुनचा वापर करतात. यामुळे दातांमध्ये असणाऱ्या कॅविटीपासून आराम मिळतो. तसेच तोंडाला येणाऱ्या दुर्गंधीपासून हैराण झाले असाल तर दातुन त्यावर रामबाण उपाय आहे. अनेकदा नैसर्गिक माऊथ फ्रेशनर म्हणून याचा वापर केला जातो. ​हळद, मीठ आणि मोहरीचं तेल मोहरीच्या…

Read More