Kellogg’s Chocos मध्ये सापडल्या अळ्या, व्हिडिओ व्हायरल होताच, कंपनी म्हणते…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Worms found in Kellogg’s: सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधीकधी या व्हिडिओमुळं समाजात काय चाललंय याचीही माहिती मिळते. असाच एक मन विचलित करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत लोक आवडीने केलॉग्स चॉकोस (Kellogg’s Chocos) खातात. याच केलॉग्समध्ये अळ्या सापडल्याचे समोर आले आहे. याचा व्हिडिओ सध्या माध्यमांवर व्हायरल होतोय.  सोशल मीडिया युजर @cummentwala_69 वर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत युजरने केलॉग्सच्या एका तुकड्यावर कॅमेऱ्याचा फोकस ठेवला आहे. यात तो व्हिडिओत बोलताना दिसत आहे की, चॉकोस एक्स्ट्रा प्रोटीनची गरज…

Read More

How To Clean Cauliflower before cooking follow these 6 steps; फक्त पाण्याने नाही निघणार फ्लॉवरमध्ये लपलेल्या अळ्या, Cauliflower स्वच्छ करण्यासाठी फॉलो करा या टिप्स

( प्रगत भारत । pragatbharat.com) How To Clean Cauliflower :  प्रत्येक महिला भाजी बनवण्याअगोदर ती भाजी स्वच्छ करून घेते. अनेकदा भाज्या धुऊन घेतल्या जातात. मात्र काही भाज्यांना फक्त इतकं करणं पुरेसं नाही. फ्लॉवरच्या भाजीचही अगदी तसंच आहे. यामध्ये असणाऱ्या अळ्यामुळे ही भाजी खाणे अनेकांना नकोसे वाटते. फ्लॉवरच्या भेगांमध्ये असंख्य हिरव्या रंगाच्या अळ्या लपलेल्या असतात.  त्यामुळे ही भाजी फक्त एकदा स्वच्छ करून चालत नाही. जर तुम्ही फ्लॉवरची भाजी खाण्याचे शौकीन असाल तर तुम्ही आता तो सगळा त्रास विसरा. आपण असे काही टिप्स पाहत आहोत ज्यामुळे तुम्ही या अळ्या सहज बाहेर काढू…

Read More