( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये बुधवारी हृदयद्रावक घटना समोर आली आहे. हरिद्वारमध्ये अंधश्रद्धेने पाच वर्षांच्या चिमुरड्याचा बळी घेतला. पालकांनी चमत्कारिक उपचार करण्याच्या नावाखाली मुलाची पाण्यात बुडवून हत्या केली आहे. हरिद्वारच्या हर की पैडी इथल्या गंगा घाटावर मावशीने पाच वर्षाच्या निष्पाप मुलाला गंगा नदीत बुडवून ठार केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मावशीला अटक केली. पोलीस तपासात हत्येमागील धक्कादायक कारण समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Read MoreTag: करणयसठ
अयोध्येत ‘श्रीराम शिरा’ तयार करण्यासाठी ‘हनुमान’ कढई सज्ज Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha hanuman kadai of two thousand kilo sheera marathi news
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी HDFC बँकेला मोठा धक्का, एका झटक्यात 100000 कोटी रुपयांचं नुकसान.. जाणून घ्या कारण
Read Moreपाकिस्तानवर एअर स्ट्राईक; दहशतवादी तळ उध्वस्त करण्यासाठी क्षेपणास्त्रांचा मारा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Iran Attack Pakistan: दहशतवादी कारवायांना आळा न घालणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी म्हणून आता इराणनं कठोर पावलं उचलत एअर स्ट्राईक केला आहे.
Read Moreथंडीपासून बचाव करण्यासाठी दोघांनी चालत्या ट्रेनमध्ये पेटवली शेकोटी, कोचमधून धूर यायला लागताच…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी दोन युवकांनी असं रेल्वेत असं काही केलं की त्यांची थेट तुरुंगाची रवानगी करण्यात आली आहे. तरुणांनी केलेला कारनामा पाहून रेल्वे पोलिसही थक्क झाले आहेत. तर, तरुणांमुळं अलीगढमध्ये ट्रेन थांबवण्यात आली होती. क्रांती एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन युवकांनी ट्रेनमध्येच शेकोटी पेटवत त्यावर हात शेकू लागले. मिळालेल्या माहितीनुसार, अलीगढ जंक्शनवर तैनात असलेल्या आरपीएफ टीमला सूचना मिळाली की, आसामच्या सिलचर येथून नवी दिल्लीला जाणाऱ्या गाडी क्रमांक संपर्क क्रांती एक्स्प्रेसमध्ये जनरल कोचच्या आतमध्ये दोन तरुण शेणाच्या गोवऱ्या…
Read Moreमैत्रिणीशी लग्न करण्यासाठी केलं सेक्स चेंज ऑपरेशन, पण तिने नकार देताच अघटित घडलं, वाढदिवशीच…
( प्रगत भारत । pragatbharat.com) चेन्नईच्या थालंबूर येथे एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. येथे एका आरोपीने वाढदिवशीच मैत्रिणीची हत्या केली. पोलिसांनी तपास केला असता काही हादरवणाऱ्या गोष्टी समोर आल्या. आरोपी हा मूळत: मुलगा नसून मुलगी आहे. त्याची मृत तरुणीशी मैत्री होती. आपल्या मैत्रिणीशी लग्न करण्याची इच्छा असल्याने आरोपीने लिंगबदल शस्त्रक्रिया केली होती. मुलगी शस्त्रक्रिया करुन मुलगा झाली होती. पण यानंतही मृत तरुणी नंदिनीने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता. यामुळेच संतापलेल्या आरोपीने नंदिनीवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळून टाकलं. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी वेट्रिमरनला अटक केली आहे. वेट्रिमरनने काही…
Read MoreViral News : बॉयफ्रेंडसोबत रोमान्स करण्यासाठी वेळ नाही म्हणून गर्लफ्रेंडने लढवली अनोखी शक्कल
( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending Viral News : प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं, असं आपण कायम ऐकत आलो आहोत. प्रेमाचं नातं हे विश्वास, प्रेम आणि प्रामाणिकपणावर अवलंबून असतं. प्रेमातील गोडवा वाढावा आणि एकमेकांमध्ये आपण गुंतून राहावं म्हणून त्यात रोमान्स असतो. प्रेमात एकमेकांना वेळ देणं फार गरजेचं असतं. या दोघांच्या नात्यात तिसऱ्या कोणी आला तर ते नात संपुष्टात येतं. कुठल्याही गर्लफ्रेंड असो किंवा बॉयफ्रेंड त्यांना आपल्या जोडीदाराला दुसऱ्या व्यक्तीसोबत शेअर करायला आवडतं नाही. अनेक वेळा साधी मैत्री असेल तरी आपल्याला त्या नात्याचाही त्रास होतो. पण एका तरुणीला स्वत:च्याच बॉयफ्रेंडसाठी…
Read MoreWife Stealing Festival in African Tribes Weird Culture;बायका चोरण्याचा सण! महिलांना इम्प्रेस करण्यासाठी नटतात पुरुष
( प्रगत भारत । pragatbharat.com) Wife Stealing Festival: जगाच्या कानाकोपऱ्यात विविध प्रकारच्या जाती-जमाती वास्तव्य करत असतात. यांच्या प्रथा-परंपरा वेगवेगळ्या आणि थक्क करणाऱ्या असतात. एखादी गोष्ट एका ठिकाणी चांगली मानली तर तीच गोष्ट दुसऱ्या क्षेत्रात वाईट ठरते.लग्नाशी संबंधित चालीरीतींच्या अनेक विचित्र गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतील. सुरुवातीच्या काळात स्वयंवर असायचे. ज्यामध्ये महिलेसोबत लग्न करण्यासाठी पुरुषाला पराक्रम गाजवावा लागायचा. अशा काहीशा परंपरा आफ्रिकन जमातींमध्ये आजही पाहायला मिळतात. सध्याच्या जमान्यात असं काही ऐकायला मिळालं की विचित्र वाटतं. दरम्याम आदिवासींमध्ये पाळल्या जाणार्या परंपरांबद्दल जाणून घेऊया. आपल्या देशातील अनेक ठिकाणी मुलगी बघायचा कार्यक्रम असतो. ज्यामध्ये मुलगा…
Read Moreसंपूर्ण रेल्वेगाडीचं Reservation करण्यासाठी किती रुपये मोजावे लागतात? पाहून हैराणच व्हाल
( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway Ticket Booking : भारतीय रेल्वेचा प्रवास अनेक आठवणी देऊन जातो. या प्रवासाची सुरुवात होते तिच मुळात तिकीट आरक्षणापासून.
Read MoreDhanteras 2023 : धनत्रयोदशीला ग्रहांचा दुर्मिळ योग, कुबेराला प्रसन्न करण्यासाठी पूजा कशी करावी? पाहा VIDEO
( प्रगत भारत । pragatbharat.com) Dhanteras 2023 Puja Muhurat Time And Vidhi : धन धान्याची व्हावी घरीदारी रास, राहो सदैव लक्ष्मीचा तुमच्या घरी वास…आज धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरस…दिवाळीचा (Diwali 2023) दुसरा दिवस…यंदा धनत्रयोदशी 10 नोव्हेंबरला आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी आयुर्वेदाचा जनक धन्वंतरी, संपत्तीची खजिनदार कुबेर आणि संपत्तीची देवी लक्ष्मी यांची पूजा अर्चा केली जाते. हा दिवस खरेदीसाठी शुभ मानला जातो. यंदा धनत्रयोदशीला 59 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग आला आहे. या दिवशी शुक्र प्रदोष आणि विष कुंभ योग एकाच दिवशी आहे. (diwali dhanteras or dhantrayodashi 2023 Puja Shubh Muhurat kuber puja and Dhanwantari dhanteras Puja…
Read MoreIndian Railway Jobs 2023: भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची संधी; दणक्यात मिळतोय पगार, अर्ज करण्यासाठी आज शेवटची तारीख
( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway Jobs 2023: भारतीय रेल्वेकडून प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवत कायमच काही सुविधांची आखणी केली जाते. प्रवासादरम्यान या सुविधांचा लाभ अनेकांनाच घेता येतो. याच रेल्वे विभागाकडून आता नोकरीची संधीही उपलब्ध करून देण्यात येत आहे. सरकारच्या अख्त्यारित येणाऱ्या भारतीय रेल्वे विभागात नोकरी करण्यासाठी आता सुवर्णसंधी तुमच्यापर्यंत चालून आली आहे. उत्तर पूर्व रेलवे, गोरखपुर, भर्ती बोर्डानं एनईआर आरआरसी गोरखपुर अंतर्गत या नोकरभरतीची जाहिरात केली होती. याच जाहिरातीच्या आधारे तुम्हासा ner.indianrailways.gov.in या संकेतस्थळावर जाऊन नोकरीसाठीचा अर्ज करता येणार आहे. तुम्हीही या नोकरीसाठी इच्छुक असाल तर, अर्ज करण्यासाठी मात्र घाई…
Read More