delhi news metro and scooter viral holi video girl police fien 33 thousand

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News : होळीच्या दिवशी दोन तरुणींचा दिल्ली मेट्रोत (Delhi Metro) आणि स्कूटीवर अश्लील हावभाव (Scooter Stunt) करत एकमेकींना रंग लावण्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. होळीचं निमित्त साधून दिल्लीतल्या दोन तरुणींनी धावत्या मेट्रोमध्ये एक व्हिडिओ शूट केला. पण या मुलींचे हावभाव इतके अश्लील होते की हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच संतापले. दिल्ली मेट्रोमध्ये प्रवाशांची गर्दी होती. तरीदेखील या दोन तरुणींनी कसलीही परवा न करता ‘अंग लगा दे रे’ या गाण्यावर डान्स केला. त्यानंतर याच दोन तरुणींचा स्कूटीवरचा व्हिडिओ देखील व्हायरल (Viral Video) झाला. एका…

Read More

Gold Rate price of gold increased by almost one thousand rupees;24 तासात सोन्याच्या दरात चक्क एक हजार रुपयांची वाढ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Rate: सुवर्ण नगरी अशी ओळख असलेल्या जळगावात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात प्रतितोळे 1000  हजार रुपयांनी वाढ झाली आहे.  गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात चक्क एक हजार रुपयांची वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे.  बजेट कोलमडणार  ऐन लग्नसराई मध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने ग्राहकांचे बजेट कोलमडणार आहे.आज सोन्याचे भाव जीएसटी सह 65 हजार 400 रुपये प्रतितोळे आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याची मागणी आणि गुंतवणूक वाढल्याने सोन्याच्या दरात अचानक वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.  किंमती कमी होतील दरम्यान सोन्याच्या किंमती येणाऱ्या…

Read More

Income Tax Job vacancies of 12 thousand Post CBDT Chairman Inform;आयकर विभागात 12 हजार पदांची भरती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Income Tax Job: देशातील नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण आयकर विभागात लवकरच हजारो पदांची भरती केली जाणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड म्हणजेच सीबीडीटीचे प्रमुख नितिन गुप्ता यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. ग्रुप ‘सी’ची पदे आयकर विभागाअंतर्गत 10 ते 12 हजार कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. ही पदे प्रामुख्याने ग्रुप सी श्रेणीतील आहेत. ही पदे भरण्यासाठी पाऊले उचलली जात आहेत. सध्या आयकर विभागात कर्मचारी संख्या साधारण 55 हजारांच्या घरात असल्याचे त्यांनी सांगितले.  इनकम टॅक्स पोर्टल बंद  Kind Attention Taxpayers,…

Read More

maratha reservation 30 thousand employees of Mumbai Municipality will visit houses for survey

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maratha Reservation : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे.  23 जानेवारी2024  पासून सुरू झालेले हे सर्वेक्षण 31 जानेवारी 2024 पर्यंत सुरू राहणार आहे. या सर्वेक्षणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) 30 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मुंबईतील सर्व विभागात घरोघरी जाऊन महानगरपालिकेचे कर्मचारी सर्वेक्षण (Survey) करत आहेत. सर्वेक्षणासाठी येणाऱ्या प्रगणकांच्या ओळखपत्राची पडताळणी करून त्यांना सहकार्य करावं, असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्ति महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे (Sudhakar Shinde) यांनी केलं आहे. बृहन्मुंबई…

Read More

With a strong star cast The Man Who Has Seen Sholay a Thousand Times will soon hit the screens

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : असे काही सिनेमा असतात. जे येतात आणि प्रेक्षकांच्या मनावर कायम स्वरुपासाठी आपलं नाव कोरतात. असेच काही जुने सिनेमा आहेत जे आजही आणि आजच्या पिढीलाही कायम लक्षात आहेत आणि तितकेच लोकप्रियदेखील आहेत. याच यादीतला सगळ्यात महत्वाचा सिनेमा म्हणजे शोले. हा सिनेमा असो किंवा मग या सिनेमातील गाणी असो किंवा मग यातील डायलॉग्स असो किंवा स्टारकास्ट असो. हा सिनेमा सगळ्याच बाजूने हिट ठरला होता. आता तुम्ही म्हणाल, या सिनेमा विषयी आम्ही आज का बोलत आहोत. तर यामागचं कारण म्हणजे गाजलेला हा सिनेमाचं कनेक्शन आता एका मराठी…

Read More

अयोध्‍येत ‘श्रीराम श‍िरा’ तयार करण्‍यासाठी ‘हनुमान’ कढई सज्‍ज Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha hanuman kadai of two thousand kilo sheera marathi news

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी HDFC बँकेला मोठा धक्का, एका झटक्यात 100000 कोटी रुपयांचं नुकसान.. जाणून घ्या कारण

Read More

Maharastra Govt delegation in Davos sign 70 thousand crore MoU on the first day News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maharastra Govt delegation in Davos : मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील (CM Eknath Shinde) राज्याचे शिष्टमंडळ मंगळवारी रात्री दावोसला रवाना झालं. आज दावोस येथे राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा तीन प्रकल्पांसाठी ७० हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या (Magnetic Maharastra) अद्ययावत अशा दालनात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते. त्यावेळी ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी आयनॉक्स एअरसमवेत 25 हजार कोटींचा करार झाल्याची माहिती समोर आली आहे. ग्रीन हायड्रोजनच्या महाराष्ट्राच्या धोरणाला आज चांगली बळकटी मिळाली. दावोस येथे आयनॉक्स एअर प्रोडक्शन बरोबर 25 हजार कोटींच्या…

Read More

viral news toilet size bedroom kitchen rent in bangalore 12 thousand rs rent

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी हुल्लडबाजांनी विद्यार्थिनीला धावत्या ट्रेनखाली फेकलं, हात आणि पाय कापले; संतापलेल्या मुख्यमंत्र्यांनी केलं असं काही

Read More

laborer who earns 5 thousand a month got notice of half a crore from income tax;महिना 5 हजार कमावणाऱ्या मजुराला इनकम टॅक्सकडून सव्वा कोटींची नोटीस

( प्रगत भारत । pragatbharat.com) MP News: ‘साहेब…! मी एक मजूर आहे.  दुकानात काम करून महिन्याला 5,000 रुपये कमावतो. मला पैसे कमी मिळतात, पण मी रात्री आरामात झोपतो. गेल्या काही दिवसांपासून मला रात्रभर झोप येत नाहीये. याचे कारण मला आयकर विभागाने मला  1.25 कोटी रुपयांची डिमांड नोटीस पाठवली आहे. तुमच्या खात्यात लाखो कोटींचे व्यवहार झाल्याचे सांगण्यात येत आहे.’ हे पत्र आहे एका मजुराचे. दरमहा जेमतेम 5 हजार रुपये कमावणाऱ्या मजुराला आयकर विभागाने तब्बल सव्वा कोटींची नोटीस पाठवली आहे. यानंतर मजुराची झोप उडाली आहे. काय करावे? कोणाला सांगावे? हे त्याला कळत…

Read More