India abortion every day 8 women die due to unsafe abortion

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : गर्भपात करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ऐतिहासिक निकाल दिलाय. विवाहित असो वा अविवाहित सुरक्षित कायदेशीर गर्भपात हा प्रत्येक महिलेचा अधिकार आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय. वैद्यकीय गर्भपात कायद्यानुसार (Medical Termination of Pregnancy) भारतात अविवाहित महिलांना आता 24 आठवड्यांपर्यंत गर्भपात करता येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयापूर्वी महिलांना गर्भपात (Abortion) करण्यासाठी कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागत होतं. गर्भपातासाठी वेगवेगळे जीवघेणे मार्गही पत्करले जाऊन मृत्यू झाल्याच्या असंख्य घटना आहेत. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेक्षणाच्या (national Family Health survey) आकडेवारीनुसार भारतातील जवळजवळ निम्म्या महिलांनी मनाविरुद्ध जाऊन…

Read More

Weather Updates rain heavily come again the return of monsoon on this day

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्ली : देशाच्या काही भागांतून मान्सूनने माघार घेतली असली तरी तो अजूनही अनेक भागांत सक्रिय आहे. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवसापासून मान्सूनचे पुनरागमन होणार असून 13 ऑक्टोबरपर्यंत देशाच्या अनेक भागात पुन्हा पाऊस पडेल, असे हवामान खात्याचं म्हणणं आहे. जाणून घेऊया हवामानाच्या स्थितीवर विभागाचा नेमका काय अंदाज आहे. 5 ऑक्टोबरनंतर पुन्हा मुसळधार पाऊस हवामान खात्याच्या मते, देशात मान्सूनची निरोप दरवर्षी 20 सप्टेंबरपासून सुरू होतो. मात्र, यावेळी ते 13 ऑक्टोबरपर्यंत राहण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे यावेळी कमी दाबाचा मान्सून उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात एक्टिव्ह आहे. त्यामुळे दसऱ्यानंतर…

Read More

Budh Grah After Five Days Will Transit Good Day For These Zodiac Signs

( प्रगत भारत । pragatbharat.com) ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. या बदलाचा राशीचक्रातील 12 राशींवर शुभ-अशुभ परिणाम होतो.  Updated: Sep 28, 2022, 04:21 PM IST

Read More

gold silver price of 28th september dussehra 2022 and Any other time is good for buying gold Do not buy gold on this day nm

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Price Today: महिलांना सोन्याचे दागिनी घ्यायला खूप आवडतात. गेल्या काही वर्षांपासून सोन्याचे भाव गगणाला भिडतात आहे. तरीही सोने खरेदी कमी झाली नाही. लग्न समारंभासाठी सोने खरेदी करण्यात येते. हिंदू धर्मात, प्रत्येक काम आणि कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी शुभ काळ पाहून केले जातात. शुभ मुहूर्तावर केलेले कार्य आणि शुभ मुहूर्तावर घेतलेली कोणतीही वस्तू नेहमी यशस्वी आणि फलदायी असं, अशी मान्यता आहे. (gold silver price of 28th september dussehra 2022 and Any other time is good for buying gold Do not buy gold on this day…

Read More

world rabis day if dog attack on body parts then what to do News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : जगभरात 28 सप्टेंबरला रेबीज दिवस (World Rabies Day) साजरा केला जातो. तुम्हाला माहितीये, फ्रांसचे शास्रज्ञ लुई पाश्चर यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी साजरा केला जातो? याचं कारण म्हणजे, रेबीजची लस सर्वप्रथम निर्माण केली होती आणि म्हणून त्यांना ‘फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी’ नावाने ओळखलं जातं. रेबीज हा रोग संसर्गातून किंवा कुत्र्याच्या चाव्यामुळे परसतो. जागतिक रेबीज दिवासानिमित्त आज आम्ही तुम्हाला रेबीज आणि कुत्र्याच्या चाव्याबद्दल काही फॅक्ट्स सांगणार आहोत. ‘या’ भागांवर कुत्रे चावा घेतात… कुत्र्यांना जेव्हा चावा घ्यायचा असतो, त्यावेळी कुत्रे त्या व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवतात. उदा. जर कुत्र्याच्या…

Read More

mother 15 day old twins boy life ended shocking crime story bhopal madhy pradesh

( प्रगत भारत । pragatbharat.com) भोपाल : आई जर जन्म देऊ शकते तर ती घेऊही शकतेच, अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत 15 दिवसांच्या जुडवा मुलांची आईनेच हत्या केल्याची घटना घडलीय. या घटनेने संपुर्ण राज्य हादरलंय. विशेष म्हणजे या घटनेत आरोपी आईनेच मुलं बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.आणि साधारण चार दिवस तिने पोलिसांना चकमा दिला होता.  चुन्ना भट्टी परीसरातील कोलार कॉलनीत सपना धाकड ही महिला तिच्या कुटूंबासोबत राहते. तिने काही दिवसांपुर्वीच जुडव्या मुलांना जन्म दिला होता. जुडव्या मुलांच्या जन्मानंतर आईसह कुटूंब फारस काही खास खूश नव्हत.…

Read More

Gold and silver became cheaper on the first day of Navratri, there was a big drop in prices

( प्रगत भारत । pragatbharat.com)  Gold Rate In Maharashtra : नवरात्रीमध्ये सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. काल सोन्याची किंमत 50,000 रुपयांच्या खाली आली आहे. त्यामुळे नवरात्रीच्या काळात तुम्ही स्वस्तात सोने खरेदी करु शकता. 10 ग्रॅम सोन्याची किंमत काय आहे ती जाणून घ्या. Updated: Sep 27, 2022, 07:57 AM IST

Read More

world contraception day less than one in 10 men use condom in india national family health survey

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतात 10 पैकी इतके पुरुष शारीरिक संबंध ठेवताना कंडोमचा वापर करतात, तुम्हाला माहितीय का?  Updated: Sep 26, 2022, 08:39 PM IST

Read More

mahalaya amavasya 2022 dont make these mistakes on day sarva pitru amavasya

( प्रगत भारत । pragatbharat.com)  Sarva Pitri Aamavasya 2022 : यावर्षी पितृ पक्ष 10 सप्टेंबरपासून सुरू झाला. तर 25 सप्टेंबरला संपणार आहे. Updated: Sep 23, 2022, 04:52 PM IST प्रातिनिधिक छायाचित्र

Read More

rbi issues bank holiday october 2022 see full list and know which day bank closed

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank Holidays In October 2022 : पुढील महिना ऑक्टोबर (October) आहे. या महिन्यात बँकेत कामं असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) ऑक्टोबर महिन्यातील (Bank Holidays In October 2022) सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार या महिन्यात बँका एकूण 21 बंद असणार आहेत. (rbi issues bank holiday october 2022 see full list and know which day bank closed) आरबीआयने या सुट्ट्यांची 3 श्रेणीत वर्गीकरण केलंय. यामध्ये  Negotiable Instruments Act, Real Time Gross Settlement Holiday और Banks Closing…

Read More