महिला दिनीच सरकारची खास भेट! मोदींनी केली घोषणा; होणार मोठा आर्थिक फायदा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Central Government Women’s Day Gift Announced by PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिला दिनानिमित्त सर्व भारतीय महिलांना मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारने महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर एलपीजी गॅसच्या किंमतीमध्ये कपात केली आहे. आमच्या सरकारने एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 100 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. नारीशक्तीला होणार फायदा मोदींनी आपल्या अधिकृत एक्स म्हणजेच ट्वीटर अकाऊंटवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. “आजच्या महिलादिनी आमच्या सरकारने एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती 100 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशभरातील कोट्यवधी घरांवरील आर्थिक बोजा कमी…

Read More

Republic Day 2024: प्रजासत्ताक दिनाची परेड नेहमी कर्तव्य पथावरच का आयोजित केली जाते?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Republic Day 2024: उद्या म्हणजेच 26 जानेवारी 2024 रोजी आपण आपला 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. त्यासाठी सगळीकडेच जोरात तयारी सुरु झाली आहे. त्यात महत्त्वाचं म्हणजे देशभरातील सगळ्या सेना यासाठी खाय तयारी करत आहेत. संपूर्ण भारत उद्या तिरंग्याच्या रंगात आपल्याला पाहायला मिळेल. या खास दिवशी देशाची राजधानी दिल्लीच्या कर्तव्य पथवर सेना एक खास परेड करते. कर्तव्य पथ की राजपथ तुम्हालाही प्रश्न पडला असेलच, तर कर्तव्य पथला आपण सुरुवातीला राजपथ या नावानं ओळखायचो. आता दरवर्षी कर्तव्य पथावरच नेहमी परेड का करण्यात येते असा प्रश्न…

Read More