युक्रेन-रशिया युद्ध कसं थांबवलं? मोदींनी सांगितला भारतीयांना वाचवण्याचा ‘तो’ किस्सा!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Narendra Modi On Ukrain War: युक्रेन-रशिया युद्ध सुरु असताना पंतप्रधान मोदींनी भारतीय तरुणांना बाहेर काढण्यासाठी युद्ध थांबवलं, अशा आशयाची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यावर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली होती. दरम्यान पंतप्रधान मोदींनी या घटनेचा खुलासा केला आहे.  युक्रेन-रशिया युद्धातून भारतातील विद्यार्थ्यांना सुरक्षित आणलं गेलं. यावेळी युद्ध थांबवण्यात तुम्ही वैयक्तिक बोलणी केली असे म्हटले जाते. हे खरे आहे का? असा प्रश्न पंतप्रधानांना प्रश्न विचारण्यात आला.  काय म्हणाले पंतप्रधान? युक्रेन तर फार दूरची गोष्ट आहे. त्याचे खूप कौतुक झाले. पण आम्ही 2014 पासून अशा घटनांमधून…

Read More

‘हा केवळ ट्रेलर होता’ याचा अर्थ काय? मोदींनी सांगितलं सत्तेवर आल्यानंतर ‘ते’ मोठे निर्णय कोणते!

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Narendra Modi Interview:  भाजपचा जाहिरनामा, 25 वर्षाचे व्हिजन, माझे पहिले 100 दिवस यावर मी काम करणार असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. 

Read More

कुठल्या तोंडाने मणिपूरमधील परिस्थिती तुमच्यामुळे सुधारली, असं म्हणता? ठाकरे गटाचा मोदींना सवाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uddhav Thackeray Group On Manipur Unrest: “देशात जे काही चांगले घडते ते फक्त मोदी यांच्यामुळेच, असे त्यांचे भक्त नेहमीच सांगत असतात. मोदी स्वतःही तशीच प्रौढी मिरवत फिरत असतात. आताही लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमधून ते हेच करीत आहेत,” अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गटाने टीका केली आहे. भाजप सरकार काय करीत होते? “काय तर म्हणे, मोदींच्या सरकारमुळेच मणिपूर शांत झाले! आसाममधील एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मोदी असे म्हणाले की, ‘‘केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी वेळीच हस्तक्षेप केला म्हणून मणिपूरमधील परिस्थितीत बरीच सुधारणा…

Read More

‘इस्त्रायमधील उद्रेकाचे ‘आफ्टर शॉक्स’ भारतातही बसणार’, PM मोदींना ‘परममित्राचा’ संदर्भ देत इशारा

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi Nationalism Referring Israel Protests Against Benjamin Netanyahu: इस्त्रायमध्ये सत्ताधारी बेंजामिन नेतान्याहू सरकारविरुद्ध सुरु असलेल्या आंदोलनाचा संदर्भ देत उद्धव ठाकरे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकावर निशाणा साधला आहे. युद्धाच्या नावाखाली बेंजामिन नेतान्याहू यांनी इस्रायलमध्ये राष्ट्रवादाचा फुगा निर्माण केला. राजकीय मतलबासाठी निर्माण केलेला भ्रामक राष्ट्रवादाचा फुगा कधीतरी फुटतोच आणि या फुग्यामध्ये भरलेली राजकीय स्वार्थाची हवा जनताच कधी तरी काढतेच याचे इस्रायल हे उत्तम उदाहरण असल्याचं ठाकरे गटाने म्हटलं आहे. इस्रायलमधील सद्य परिस्थितीचा हवाला देत पंतप्रधान मोदींना त्यांचे ‘परममित्र’ असलेल्या नेतान्याहू यांच्यासंदर्भात घडत असलेल्या घडामोडींवरुन धडा घेण्याचा…

Read More

‘अंधभक्तांनी मोदींना ‘विश्वगुरू’ची उपाधी बहाल केली, पण हे गुरू..’; ठाकरे गटाचा मोदींवर हल्लाबोल

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi Government Stand on China: “पंतप्रधान मोदी यांना पुन्हा सत्ता मिळाली तर ते भारताचा चेहरामोहराच बदलून टाकतील, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या अंधभक्तांना वाटतो. मोदी यांच्यामुळे देशाचा चेहरामोहरा बदललाय का? ते सांगणे कठीण आहे, पण भारताचा नकाशा मात्र मोदींच्या काळात कुरतडला जातोय,” अशा शब्दांमध्ये ठाकरे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या चीन धोरणावर निशाणा साधला आहे. मोदी सरकारच्या काळातच चीनचा अरुणाचल प्रदेशसंदर्भातील खोडसाळपणा वाढला असल्याचंही ठाकरे गटाने म्हटलं आहे. अरुणाचल प्रदेशमधील चिनी घुसखोरीला सरकार गांभीर्याने घेत नसल्याचा आरोपही ठाकरे गटाने केला आहे. चीनची…

Read More

काँग्रेसची चौथी यादी जाहीर; पंतप्रधान मोदींना वाराणसीत कोणाचं आव्हान?|Loksabha Election congress Candidates 4th list Who will contest against PM Modi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Loksabha Election: काँग्रेसने (Congress) आगामी लोकसभा निवडणुकांसाठी 46 उमेदरावाराची चौथी उमेदवारी जाहिर केली आहे. यावेळी काँग्रेसने वाराणसी मतदारसंघातील उमेदवारही घोषित केला आहे. वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या विरोधात काँग्रेसने उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. अजय राय 2014 आणि 2019च्या लोकसभेतही वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान मोदींच्या विरोधात लढले होते. मात्र, दोन्हीही निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता.  2019च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी समाजवादी पार्टीच्या शालिनी यादव यांचा 4.80 लाख मतांनी पराभव केला होता. तर, अजय राय यांना…

Read More

‘दाऊदही अशाच खंडण्या घ्यायचा, मोदींनी भ्रष्टाचाऱ्यांची फौजच उभी केली; ED भाजपावर कारवाई करणार का?’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Electoral Bonds Case Uddhav Thackeray Group Slams PM Modi: इलेक्टोरल बॉण्ड प्रकरण हे मोदी सरकारचे ‘मनी लाँडरिंग’ आहे, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे गटाने केला आहे. देशाच्या राजकारणामध्ये सध्या इलेक्टोरल बॉण्डचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. एकीकडे सर्वच राजकीय पक्ष आघाड्या आणि युतीच्या माध्यमातून लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या तयारीला लागलेले असतानाच दुसरीकडे सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या इलेक्टोरल बॉण्डसंदर्भातील खटल्यामुळे राजकीय पक्ष अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातही इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून सर्वाधिक देणगी मिळालेल्या भारतीय जनता पार्टीवर कठोर शब्दांमध्ये टीका केली जात आहे. उद्धव ठाकरे गटानेही इलेक्टोरल बॉण्डच्या मुद्द्यावरुन भाजपावर…

Read More

पुतिन युक्रेनवर टाकणार होते अणूबॉम्ब पण…; 2022 मध्ये मोदींनी 'न्यूक्लिअर वॉर' टाळल्याचा दावा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Russia Ukraine War Modi Nuclear War: रशियाने युक्रेनमध्ये 24 फेब्रुवारी 2022 रोजी घुसखोरी करत युद्धाला सुरुवात केल्यानंतरपासून अगदी आजच्या तारखेलाही हा संघर्ष सुरु आहे. मात्र या युद्धासंदर्भातील एक मोठा खुलासा नुकताच करण्यात आला आहे.

Read More

मोठी बातमी! सुधा मूर्तींवर राष्ट्रपतींनी सोपवली नवीन जबाबदारी; मोदींनी केली घोषणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi Announcement About Sudha Murty: प्रसिद्ध लेखिका, ‘इन्फोसिस फाउंडेशन’च्या प्रमुख आणि आपल्या समाजकार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सुधा मूर्तींवर केंद्रात सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने नवीन जबाबदारी सोपवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून यासंदर्भातील माहिती दिली आहे. मोदींनीच केली घोषणा पंतप्रधान मोदींनी आपल्या एक्स (ट्वीटर) अकाऊंटवरुन एका सोहळ्यातील जुना फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ते सुधा मूर्ती यांना नमस्कार करताना दिसत आहेत. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदारांमध्ये सुधा मूर्तींच्या नावाचा समावेश असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. “भारताच्या राष्ट्रपतींनी…

Read More

6400 कोटी रुपये अन् मोदींनी 'मित्रा'बरोबर काढलेला सेल्फी! प्रचंड व्हायरल होतोय 'हा' फोटो

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi Selfie With His Friend: पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच त्याच्या एक्स (ट्विटर) हॅण्डलवरुन हा फोटो पोस्ट केला असून तो काही वेळात व्हायरल झाला आहे. 10 हजारांहून अधिक वेळा हा फोटो रिट्वीट करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे.

Read More