राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदींना सोन्याची अंगठी कोणी दिली? आणि का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी कमळाच्या फुलांनी श्रीरामाची पूजा, तुम्हीही करु शकता या फुलांची शेती; 25 हजारांत लाखोंची कमाई

Read More

अयोध्येतील राम मंदिराला सोन्याचा दरवाजा, हजार किलो सोनं; पहिला फोटो आला समोर; पाहून डोळे दिपतील

( प्रगत भारत । pragatbharat.com) अयोध्येत 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार असून त्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. यादरम्यान मंदिरातील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.   

Read More

5 कोटी कॅश, हत्यारं, 5 किलो सोन्याची बिस्कीटं अन्…; काँग्रेस आमदाराच्या घरी ED चा छापा

( प्रगत भारत । pragatbharat.com) ED Raids Congress MLA: सक्तवसुली संचलनानलयाने गुरुवारी सकाळी बेकायदेशीर खाण उत्खनन प्रकरणामध्ये हरियाणाचे काँग्रेसचे आमदार सुरेंद्र पंवार यांच्यासहीत इंडियन नॅशनल लोकदलाचे माजी आमदार दिलबाग सिंह यांच्याशी संबंधित 20 ठिकाणांवर छापेमारी केली. दिलबाग सिंह हे इंडियन नॅशनल लोकदलचे नेते अभय सिंह चौटाला यांचे व्याही सुद्धा आहेत. 4 वर्षांपूर्वी दिलबाग सिंह यांची मुलीचं लग्न अभय सिंह चौटाला यांचा मुलगा अर्जुन चौटालाबरोबर झालं होतं. अनेक ठिकाणी एकाचवेळी छापे ईडीच्या वेगवेगळ्या टीम्सने पीएमएलए कायद्याअंतर्गत गुरुवारी सकाळी एकाच वेळी सोनीपतमध्ये काँग्रेस आमदार सुरेंद्र पंवार यांच्या सेक्टर 15 मधील घराबरोबरच त्यांचे…

Read More

45052389000… ‘हा’ आकडा पाहून डोळे गरगरतील; अमेरिकेत सापडली ‘पांढऱ्या सोन्याची’ खाण

( प्रगत भारत । pragatbharat.com) White gold’ mine discovered in US: संपूर्ण जगात अमेरिकेचा दबदबा आहे. चीन हा अनेक क्षेत्रात अमेरिकेस बरोबरी करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, अमेरिकेच्या हाती असा खजिना सापडला आहे की चीन कधीच अमेरिकेस बरोबरी करु शकणार नाही. अमेरिकेत  ‘पांढऱ्या सोन्याची’ खाण सापडली आहे. हे पांढर सोनं म्हणजे लिथियम धातू आहे. अमेरिकेत सापडलेल्या या लिथियम धातूच्या खाणीचे मूल्य भारतीय रुपयांमध्ये 45052389000 इतके आहे.  अमेरिकेतील शास्त्रज्ञांना संशोधनादरम्यान दक्षिण कॅलिफोर्नियातील एका विशाल तलावाच्या तळाशी ही लिथियम धातूची खाण सापडली आहे. लिथियम धातू पांढऱ्या वाळूसारखे चमकदार दिसत अससल्याने याला पांढरे…

Read More

लग्नसराईत सोन्याला झळाळी, 820 रुपयांची वाढ; 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Rate Today 30 November: दिवाळीत सोन्याच्या दरात घसरण झाल्यानंतर आता दिवाळी संपताच पुन्हा एकदा सोन्याला झळाळी आली आहे. लग्नसराईचा हंगाम सुरू होताच सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. देशांतर्गंत बाजारात सोन्याचा भाव सर्वोच्च पातळीवर वाढला आहे. त्याचाचा परिणाम आता वायदे बाजारातही दिसून येत आहे. सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरांत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. (Today Gold Silver Price on 30 November 2023 in India) गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. गुरुवारीही सोन्याचे 24 कॅरेट सोन्याच्या दरात…

Read More

पाडव्याच्या शुभमुहूर्तावर द्या सोन्याची भेटवस्तू; सोनं-चांदीचे दर इतक्या रुपयांनी स्वस्त

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold-Silver Price Today 14 November 2023: आज दिवाळी पाडवा आहे. पाडवा हा साडे तीन मुहूर्तांपैकी एक आहे. त्यामुळं या दिवशी सोनं खरेदी केले जाते. या दिवशी सोनं खरेदी करणे शुभ मानलं जातं. आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर दागिने करणार आहात तर आजच जाणून घ्या सोन्याचे दर.  गुड रिटन्सनुसार, आज 14 नोव्हेंबर रोजी प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किमत 55,450 रुपये आहे. तर, 24 कॅरेट सोन्याची 60,490 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याचबरोबर 18 कॅरेट सोने खरेदीची किंमत 45,370 रुपये प्रति…

Read More

Budh Gochar : नोव्हेंबरमध्ये 2 वेळा होणार बुध गोचर! ‘या’ राशींचे येणार सोन्याचे दिवस

( प्रगत भारत । pragatbharat.com) Budh Gochar November 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजकुमार बुधदेव नोव्हेंबर महिन्यात दोन वेळा आपली स्थिती बदलणार आहे. बुध हा व्यवसाय, बुद्धिमत्ता, तर्क, अर्थकारण, वाणी आणि संवादाचा कारक आहे. प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर आपली रास बदलतो. बुध ग्रह हा महिन्यातून एकदा संक्रमण करतो. पण नोव्हेंबर महिन्यात बुध देव दोनदा आपली राशी परिवर्तन करणार आहे.  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध 6 नोव्हेंबरला वृश्चिक तर 27 नोव्हेंबरला धनु राशीत गोचर करणार आहे. बुधाच्या या संक्रमणामुळे  3 राशीच्या लोकांच्या तिजोरीत ठेवायला कमी पडले एवढ्या पैशा मिळणार आहे. आर्थिक लाभामुळे या…

Read More

सणांच्या दिवसात भरघोस खरेदी करा सोनं, 'हे' अ‍ॅप सांगणार सोन्याची शुद्धता?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Price : दिवाळी-धनत्रयोदशीच्या दिवशी लोक आवर्जून सोनं खरेदी करतात. मात्र अशावेळी सोन्याची शुद्धता किती याबाबत मनात शाशंक असतात. (App For Check Gold Purity)अशावेळी तुम्ही ‘या’ सरकारी ऍपच्या मदतीने ओळखू शकता सोन्याची शुध्दता. तसेच आजचा सोन्याचा दरही (Todays Gold Price) जाणून घ्या.

Read More

दसरा-दिवाळी तोंडावर असतानाच सोन्याचा भाव वधारला, आज इतके वाढले दर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold and Silver price today: गेल्या दोन आठवड्यांपासून सोन्याचा भाव उतरला होता. मात्र,  इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये निर्माण झालेल्या युद्धामुळं पुन्हा एकदा सोन्याचा झळाळी आली आहे. 

Read More

सोन्याचे भाव 5 हजारांनी का पडले? सोनं-चांदी इतकं स्वस्त का होतंय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी धावत्या कारमधून उडी मारली; Uber कॅबने प्रवास करणाऱ्या महिलेसह घडला धक्कादायक प्रकार

Read More