Prakash Ambedkar Letter to nana patole on mva and india alliance

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Prakash Ambedkar Letter Special Report : प्रकाश  आंबेडकर यांचं नाना पटोले यांना पत्र, काय म्हटलंय?

मविआत गेल्या काही दिवसांपासून वादाची ठिणगी पडताना दिसतंय. अर्थात याला एकच कारण आहे ते म्हणजे जागावाटप… अद्याप जागावाटपाचा तिढा सुटला नाही तोवर मविआतील मित्र पक्षांमध्ये धूसफूस सुरु झालीये. त्याला कारण ठरलंय ते बैठकीचं निमंत्रण.. आज मुंबईत मविआची बैठक पार पडली.. ज्याचं निमंत्रण वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनीही देण्यात आलं. मात्र तरीही ते बैठकीला गेले नाहीत.. तर राजू शेट्टींनीही आपल्याला निमंत्रण मिळालं नसल्याचं म्हटलंय.. पाहूया निमंत्रणावरुन कसं वादाला आमंत्रण मिळालंय

[ad_2]

Related posts