राम मंदिराविरोधात काँग्रेस नेत्याच्या लेकीचं 3 दिवस व्रत; सोसायटीची नोटीस, 'घर खाली करा नाहीतर..'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mani Shankar Aiyar Daughter Ayodhya Ram Mandir: जंगपुरा परिसरामध्ये राहणाऱ्या मणीशंकर अय्यर यांच्या मुलीने अयोध्येमधील मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर सोशल मीडियावरुन एक पोस्ट केली होती. 

Read More

Job News : हुर्रेSsss…देशात 4 दिवस काम 3 दिवस आरामाचं सूत्र; फेब्रुवारीपासून अंमलबजावणी सुरु

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी पृथ्वीवरील एकमेव गाव जे आहे मंगळ ग्रहापेक्षाही थंड; डोळ्याच्या पापण्याही गोठून जातात

Read More

Bank Holidays : फेब्रुवारीच्या 29 दिवसांमधील 11 दिवस बँका बंद, कसं कराल आर्थिक नियोजन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank Holidays February 2024 News in Marathi: फेब्रुवारी महिना सुरू होण्यास अवघे काही दिवस बाकी आहेत. चार वर्षानंतर  यंदा फेब्रुवारी महिना हा 29 दिवसांचा असणार आहे. फेब्रुवारी हा महिना इतर महिन्याच्या तुलनेत कमी दिवसांचा असतो. अशातच तुम्ही फेब्रुवारी महिन्यात बँकांशी संबंधित महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची असेल. कारण फेब्रुवारी महिन्यात बँका 11 दिवस बंद असणार आहे. त्यामुळे आधी बँकेच्या सुट्टयांची यादी पाहा मग नियोजन करा.  फेब्रुवारी महिना सुरू होण्यापूर्वी बँक किती दिवस बंद राहणार हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.…

Read More

Ayodhya Ram Temple: ‘नरेंद्र मोदींनी 11 दिवस उपवास ठेवला काय याबाबत शंकाच आहे,’ काँग्रेस नेत्याचं विधान

( प्रगत भारत । pragatbharat.com) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी 11 दिवस उपवास ठेवला होता. प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी विशेष 11 दिवसीय धार्मिक अनुष्ठान सुरू केलं होतं. नाशिक दौऱ्यात पंचवटी येथून त्यांनी धार्मिक अनुष्ठानांना सुरुवात केली होती. नरेंद्र मोदींनी कठोर व्रत पाळत फक्त नारळपाणीचं सेवन केलं. पण काँग्रेस नेते वीरप्पा मोईली यांनी नरेंद्र मोदींनी खरंच 11 दिवस उपवास ठेवला का? अशी विचारणा करत शंका व्यक्त केली आहे.  प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना वीरप्पा मोईली यांनी सांगितलं की, “मी डॉक्टरसह मॉर्निंग वॉकला गेलो असता त्याने मला एखादी व्यक्ती…

Read More

'मी माझ्या मुलाला १२ दिवस पाहिलं नव्हतं' आरती वडबगावकर सांगितला तो अनुभव

( प्रगत भारत । pragatbharat.com) अभिनेत्री आरती वडबगावकर ही अभिनेत्री नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. मात्र यावेळी अभिनेत्री चर्चेत येण्यामागचं कारण थोडं वेगळं आहे. 

Read More

'आज सर्वात पवित्र दिवस, इतिहास घडतोय', अयोध्येत पोहोचलेलं अंबानी कुटुंब भावूक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मुकेश अंबानी यांच्यासह कुटुंबाने हजेरी लावली. यावेळी त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.   

Read More

नरेंद्र मोदीचं व्रत किती कठोर आहे पाहिलंत का? 11 दिवस जमिनीवर झोप, जेवण्यासाठी फक्त नारळ पाणी अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारपासून विशेष 11 दिवसीय धार्मिक अनुष्ठान सुरू केलं आहे. नरेंद्र मोदींनी नाशिक दौऱ्यात पंचवटी येथून धार्मिक अनुष्ठानांना सुरुवात केली आहे. यापूर्वी कधीही न अनुभवलेल्या भावनांचा अनुभव आपण घेत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी कठोर व्रत पाळत असून जमिनीरवर झोपत आहेत. तसंच फक्त नारळपाणीचं सेवन करत आहेत.  प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सर्व भारतीयांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी देवाने त्यांना एक साधन म्हणून निवडलं असून हे लक्षात घेऊनच 11 दिवसांचा विशेष धार्मिक कार्यक्रम हाती घेत असल्याचं…

Read More

Horoscope 15 January 2024 : मकर संक्रांतीचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या आजचं राशीभविष्य!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope 15 January 2024 : सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतो तो उत्साह म्हणजे मकर संक्रांत. आज देशभरात मकर संक्रांत साजरी करण्यात येणार आहे. सण असलेला आजचा दिवस आपल्यासाठी कसा आहे हे जाणून घ्यायला प्रत्येक जण उत्सुक असतो. त्याची जरादेखील कल्पना मिळाली की, आपण सावधपूर्ण पाऊलं टाकतो. मग आजचा दिवस तुमच्यासाठी कसा आहे जाणून घ्या आजचं राशीभविष्य  मेष (Aries Zodiac)  आज तुमच्या चेहऱ्यावर आनंद असेल. वेळेत काम करुन तुम्ही घरी लवकर जाल. जुन्या सहकाऱ्याची भेट आनंददायी असेल. भौतिक सुख सुविधांमध्ये वाढ होईल.  वृषभ (Taurus Zodiac)  नशिबाची…

Read More

‘मी दहा-बारा दिवस…’, श्रुती मराठेला आहे ‘या’ गोष्टीचं व्यसन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shruti Marathe Addiction : मराठी चित्रपटसृष्टीसोबतच दाक्षिणात्य सिनेमांमध्येही अभिनेत्री श्रुती मराठेने अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ‘राधा ही बावरी’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचली. यात तिने राधा धर्माधिकारी हे पात्र साकारले होते. या मालिकेनंतर ती ‘जागो मोहन प्यारे’ या मालिकेत झळकली. यात तिने एका परीची भूमिका साकारली होती. श्रुती लवकरच एका दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार आहे. नुकतंच श्रुतीने तिला असलेल्या एका व्यसनाबद्दल सांगितले आहे.  श्रुती मराठे ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. श्रुतीने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्याबरोबरच ती उत्तम नृत्य करते. ‘एकापेक्षा एक’ या कार्यक्रमात तिने…

Read More

पंतप्रधान मोदी आजपासून 11 दिवस अनुष्ठान करणार म्हणजे नेमकं काय करणार? जाणून घ्या महत्त्व

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi 11 Day Anushthan: अयोध्येमध्ये रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणेमध्ये सहभागी होण्याच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑडिओ संदेश जारी केला आहे. पंतप्रधानांनी आपल्या ऑडिओ संदेशात 22 जानेवारीच्या त्या अद्भूत क्षणाचा साक्षीदार होणार आहोत ज्याची वाट संपूर्ण जग पाहत आहे. पंतप्रधानांनी प्राणप्रतिष्ठापणनेच्या 11 दिवस आधीपासूनच विशेष अनुष्ठान करणार आहे. एखाद्या तपस्वी व्यक्तीप्रमाणे मोदी हे व्रत करणार आहेत. माझ्या भावना मला शब्दांमध्ये व्यक्त करणं कठीण आहे. मात्र मी माझ्याकडून एक प्रयत्न केला आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणालेत. मी व्रत करणार आहे शास्त्रांमध्ये देवाच्या प्रतिमेची प्राणप्रतिष्ठापणा एक विशद प्रक्रिया आहे.…

Read More