'मी माझ्या मुलाला १२ दिवस पाहिलं नव्हतं' आरती वडबगावकर सांगितला तो अनुभव

( प्रगत भारत । pragatbharat.com) अभिनेत्री आरती वडबगावकर ही अभिनेत्री नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. मात्र यावेळी अभिनेत्री चर्चेत येण्यामागचं कारण थोडं वेगळं आहे. 

Read More

Indian Railway भारतातच देतेय स्वित्झर्लंडचा अनुभव; Video पाहून तिकीट बुक करायची घाई कराल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway News : बर्फानं अच्छादलेले डोंगर, मधून जाणारी एखादी वाट, बर्फामुळं वाकलेल्या झाडांच्या फांद्या या आणि अर्थातच रक्त गोठवणारी थंडी असा अनुभव घ्यायचा असेल तर कुठं जावं? हा प्रश्न केला असता अनेकांचं उत्तर असतं स्वित्झर्लंड. भारतीय रेल्वे मात्र या प्रश्नाचं उत्तर बदलताना दिसतेय. कारण, वर्णन केलेल्या या निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी आता स्वित्झर्लंड नव्हे, तर देशातच एका ठिकाणी पोहोचण्याची गरज आहे. हे ठिकाण आहे, काश्मीर.  सोशल मीडियावर सध्या उत्तर भारतातील एका सुंदर अशा ठिकाणाचे अर्थात काश्मीरचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. जिथं जम्मू…

Read More

भारतातील ‘या’ गावात नाही चालत सरकारचे नियम; इथं मिळतो वेगळ्याच दुनियेचा अनुभव

( प्रगत भारत । pragatbharat.com) Travel News : सध्याची पिढी प्रवासाला प्राधान्य देणारी आहे. पण, या पिढीपर्यंत प्रवासाचं महत्त्वं पोहोचवणाऱ्या जुन्या पिढीतील मंडळींनीही अशा काही ठिकाणांची माहिती आपल्यापर्यंत आणली जी पाहून आपण अवाक् झालो. भारतातही अशी बरीच ठिकाणं आहेत. त्यातलंच एक ठिकाण म्हणजे (Himachal Pradesh) हिमालच प्रदेशातील डोंगरदऱ्यांमध्ये वसलेलं एक गाव. एक असं गाव जिथं गेलं असता तुम्ही एका वेगळ्याच दुनियेत आहात याचीच अनुभूती तुम्हाला होते. या गावाचा इतिहास तुम्हाला बराच मागे नेतो.  इतिहासात डोकावताना…  सिकंदर या युनानचा एक मोठा राजा होता. त्यानं फार कमी वयात जगातील बहुतांश भागावर राज्य…

Read More

पुरग्रस्तांच्या भेटीला गेलेल्या फडणवीसांना आला वेगळा अनुभव, पुरग्रस्तांनी केली 'ही' मागणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nagpur Flood: पूरग्रस्त घरांची पाहणी करताना फडणवीसांना नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.. फडणवीसांनी प्रत्येक घराची पाहणी करावी अशी मागणी स्थानीक करत होते.

Read More

Rujuta Diwekar shared 3 mistakes on your Fitness Journey; Rujuta Diwekar सांगतेय, फिटनेस जर्नीमध्ये हमखास होणाऱ्या ३ चुका, बदला आणि अनुभव घ्या

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) अशक्तपणा जाणवतो वजन कमी करणं उपाशी राहणं महत्वाचं नाही. खाणं महत्वाचं आहे पण ते योग्यपपद्धतीने खायला हवं. ओव्हरईटिंग करणं हानिकारक आहे. कमी खायला शिका. भात खाताय पण कमी खा. दोन चपाती खात असाल तर छोटा बदल करा आणि दोन घास कमी करा. अंडर फुएल्ड राहणार नाही क्रेविंग होतं आणि त्यावेळी जास्त खाल्ल जातं. त्यामुळे खाताना विचार करा. टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच…

Read More

चंद्रावर गेल्यावर कसं वाटतं? तुम्हीही घ्या अनुभव, ISRO ने शेअर केली 3D इमेज

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vikram Lander 3D Image : गेल्या 12 दिवसात चांद्रयान-3 मोहिमेमध्ये तीन प्रमुख उद्दिष्टे पार केली आहेत. त्यामुळे चांद्रयान-3 यशस्वी झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशातच इस्त्रोने एक फोटो शेअर केला आहे.

Read More

CV आणि तो ही Housewife चा! अनुभव, कामांची यादी पाहून म्हणाल, “खरोखरच सुपर वुमन!”

( प्रगत भारत । pragatbharat.com) Job News : नवी नोकरी, नवी माणसं, सारंकाही नवं. अशा या नन्या वर्तुळात वावरताना पहिल्या पावलावर आपण कायमच अडखळतो. नोकरीसाठीच्या या प्रवासाची सुरुवात होते ती अर्थातच योग्य शिक्षणानं आणि CV तयार करण्यापासून. बरं, इथंही कसब पणाला लागतं. कारण, या सीव्हीवरूनच तुमचं संवाद कौशल्य, गोष्टी मांडण्याची पद्धत आणि तुमचा एकंदर स्वभाव या गोष्टी कळत असतात. त्यामुळं CV हा कायमच प्रभावी असणं अपेक्षित आहे, असाच सल्ला अनेकजण देतात.  सध्या सोशल मीडियावर हे CV प्रकरण बरंच चर्चेत आहे. कारण ठरतंय ते म्हणजे linkedin या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेला…

Read More

ऑनलाईन ऑर्डर केलेल्या वस्तुचे पार्सल मिळाले चार वर्षांनंतर; Online Shopping चा विचित्र अनुभव

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्लीतील एका व्यक्तीला ऑनलाईन शॉपिंगचा अत्यंत विचित्र अनुभव आला आहे. ऑर्डर केलेल्या वस्तुचे पार्सल त्याला चार वर्षानंतर मिळाले आहे. 

Read More

Odisha Train Accident: मुलीच्या ‘त्या’ एका हट्टामुळे वाचले बाप-लेकीचे प्राण! वडिलांनीच सांगितला अनुभव

( प्रगत भारत । pragatbharat.com) Coromandel Express Lives Of Father Daughter Saved: ओडिशामधील बालासोर जिल्ह्यामध्ये झालेल्या अपघातामध्ये अनेकांची कुटुंब उद्धवस्त केली आहेत. शुक्रवारी, 2 जून रोजी कोरामंडल एक्सप्रेसला (Coromandel Express) झालेल्या भीषण अपघातात (Odisha Train Accident) 275 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर जखमी प्रवाशांची संख्याही 1100 हून अधिक आहे. या अपघातामधून बचावलेल्या लोकांच्या अंगावर काटा आणणाऱ्या कथा समोर येत असून या गोष्टी वाचून आणि ऐकून ‘देव तारी त्याला कोण मारी’ हीच म्हण आठवते. असाच काहीसा प्रकार घडला कोरोमंडल एक्सप्रेसने त्या दिवशी प्रवास करणाऱ्या एम. के. देब यांच्याबरोबरच. देब हे त्यांच्या मुलीबरोबर…

Read More

फक्त 40 सेकंदासाठी मृत्यू आणि स्वर्गाची सफर; जिवंत झाल्यावर महिलेने सांगितला विलक्षण अनुभव

( प्रगत भारत । pragatbharat.com) मृत्यूनंतर खरचं जिवन आहे. एकदा मेलेला माणुस परत जिवंत होवू शकतो का? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. अशातच एका महिलेने 40 संकंदासाठी मृत्यू अनुभवल्याचा दावा केला आहे. 

Read More