घरी लावलेल्या या ५ रोपांनी हमखास होईल Weight Loss, वास्तुशास्त्रानुसार घरात होईल पैशाची भरभराट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Good Luck Plant in Vastu : पर्यावरण आणि आरोग्य हे एकमेकांच्या हातात हात घालून चालत असतात. तुमच्या आजूबाजूचे वातावरण दुषित असेल तर त्याचा थेट परिणाम शरिरावर होत असतो. एवढंच नव्हे तर पर्यावरणातील काही रोपट्यांमुळे घरात लक्ष्मीचा वास सतत राहतो. वास्तुशास्त्रातही या झाडांना शुभ मानलं जातं. या झाडांना घरी लावल्यामुळे आरोग्य आणि पैशाची समस्या दोन्ही दूर होतात. ही ५ रोपे घरातील कोणत्या बाजूस ठेवल्यास याचा जास्त फायदा होतो हे समजून घेऊया. घरात असलेल्या या रोपांमुळे सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होते. वास्तुशास्त्रानुसार या झाडांमध्ये असलेली ऊर्जा…

Read More

Rujuta Diwekar shared 3 mistakes on your Fitness Journey; Rujuta Diwekar सांगतेय, फिटनेस जर्नीमध्ये हमखास होणाऱ्या ३ चुका, बदला आणि अनुभव घ्या

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) अशक्तपणा जाणवतो वजन कमी करणं उपाशी राहणं महत्वाचं नाही. खाणं महत्वाचं आहे पण ते योग्यपपद्धतीने खायला हवं. ओव्हरईटिंग करणं हानिकारक आहे. कमी खायला शिका. भात खाताय पण कमी खा. दोन चपाती खात असाल तर छोटा बदल करा आणि दोन घास कमी करा. अंडर फुएल्ड राहणार नाही क्रेविंग होतं आणि त्यावेळी जास्त खाल्ल जातं. त्यामुळे खाताना विचार करा. टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच…

Read More

घसादुखीवर हमखास घरगुती काढा, आजीच्या बटव्यातील रेसिपी करेल त्वरीत उपाय

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) घसादुखी हा पावसाळ्यातील सर्वाधिक जाणवणारा आजार आहे. सर्दी – खोकल्यामुळे हा आजार बळावतो आणि बरेचदा श्वास घ्यायलाही त्रास होतो. इतकंच नाही सर्दी खोकला झाल्यानंतर संपूर्ण अंग दुखते. अशावेळी औषधांचाही बरेचदा उपयोग होत नाही. काही वेळापुरता आराम मिळतो मात्र त्याचे दुष्परिणाही होतात. अशावेळी आयुर्वेदिक घरगुती काढा हा उत्तम उपाय आपल्याला वापरता येतो. खोकल्यामुळे होणाऱ्या घसादुखीवर तुम्ही घरच्या घरी काढा करून रामबाण उपाय करू शकता. आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांनी घरीच काढा बनविण्याची सोपी रेसिपी दिली आहे. तुम्ही दोन – तीन पद्धतीने याचा वापर करून खोकला…

Read More

७ दिवसात ७ किलो वजन कमी, सद्गुरूंच्या १६:८ नियमाचा हमखास उपाय

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यसाठी मात्र नाकी ९ येतात. कितीही काहीही केलं तर वजन पटकन कमी होत नाही असा अनेकांना अनुभव येतो. मात्र वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये योग्य बदल आणि नियमित व्यायाम या दोन्ही गोष्टींची गरज भासते. सद्गुरूंनी वजन कमी करण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. इशा हट योगा टीचर असणाऱ्या श्लोका यांनी आपल्या व्हिडिओमध्ये सद्गगुरू यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे ७ दिवसात तुम्ही ७ किलोपर्यंत वजन कमी कसे करू शकता याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. कोणतीही अतिशयोक्ती न करता तुम्हाला खरंच वजन कमी करायचे असेल…

Read More

Viral News : ‘या’ हॉटेलमध्ये हमखास होते ऑर्डरची अदलाबदल, तरीही ग्राहक संतापत का नाहीत?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Japan News: आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी जेवण्यासाठी किंवा काही खाण्यापिण्यासाठी हॉटेलमध्ये जातो तेव्हा आपल्यापुढे वेटर मंडळी मेन्यूकार्ड घेऊन येतात. जिथं पदार्थांची आणि विविध प्रकारच्या पेयांची लांबलचक यादीच आपल्याला पाहायला मिळते. स्टार्टरपासून डेजर्टपर्यंत पूर्ण 4 Course Meal इथं आपल्याला पाहायला मिळतं. ज्यातून प्राधान्यानं आपल्याला नेमकं काय खायचंय ते पदार्थ वेटरला आपण सांगणं अपेक्षित असतं.  आपण मागवलेले पदार्थ मग, काही वेळानं तयार होऊन आपल्या टेबलावर येतात आणि मग त्याच पदार्थांवर मस्त ताव मारण्यास सुरुवात होते. पण, मुळात असं नाहीच झालं तर? एखाद्या वेळी गर्दी असल्या कारणानं…

Read More