ED, CBI कडून जप्त होणाऱ्या करोडो रुपयांचं नेमकं काय होतं? अशी आहे प्रक्रिया…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Explained ED And CBI: सक्तवसुली संचालनालय (ईडी), केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) आणि आयकर विभाग (IT) कडून करण्यात आलेल्या छापेमारीबाबत अनेक बातम्या तुम्ही वाचल्या आहेत. वृत्तपत्र किंवा टिव्हीवर अनेकदा केंद्रीय तपास यंत्रणांनी हजारो कोटी रुपयांची रोख रक्कम आणि सोने-चांदीचे दागिने जप्त करण्यात आल्याच्या बातम्या व फोटो तुम्ही पाहिले असतीलच. पण  या संस्थांकडून करण्यात इतक्या मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलेली रक्कम व पैशांवर कोणाचा अधिकार असतो व ते कुठे साठवले जातात? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? तर जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती.  2019मध्ये प्रिव्हेशन ऑफ मनी…

Read More

आधी दोन पतींना सोडलं, तिसऱ्याची हत्या केली अन् नंतर… चौथ्यांदा नवरी होणाऱ्या महिलेला अखेर अटक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : उत्तर प्रदेशातील (UP Crime) एका तरुणाच्या हत्या प्रकरणाचा उलघडा अखेर बिहारच्या पाटणा पोलिसांनी (Bihar Police) केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पत्नी, सासू आणि सासऱ्याने मिळून तरुणाही हत्या केली आहे. गळा दाबून आरोपींनी तरुणाची हत्या केल्याचे समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी महिलेचे याआधीही दोनदा विवाह झाला होता. तिसऱ्या पतीची हत्या केल्यानंतर ती चौथ्या लग्नाच्या तयारीत होती. मात्र पोलिसांनी महिलेला अटक केल्यानंतर तिचं बिंग फुटलं आहे. दरम्यान, या हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मृत सुभाषची पत्नी असमेरी खातून…

Read More

UP Crime friends rape girl to hotel threatening to send video to husband;मैत्रिणीला हॉटेलवर बोलवून 2 मित्रांकडून बलात्कार, ‘तसा’ व्हिडिओ होणाऱ्या नवऱ्याला पाठवण्याची धमकी

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime: मैत्रिणीला उधारी देणे एका युवतीला खूप भारी पडले आहे. माणूसकीच्या नात्याने तिने पैसे तर दिले पण जेव्हा पैसे परत घेण्याची वेळ आली तेव्हा आपल्यावर बलात्कार होईल याची तिला जाणिवही नव्हती. उधारी देण्याच्या बहाण्याने मैत्रिणीने तिला हॉटेलवर बोलावले आणि त्यापुढे जे झालं ते खूपच धक्कादायक होतं. उत्तर प्रदेशच्या प्रेमनगर येथे ही घटना घडली.  पिडीत तरुणीने बारादरी पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिली आहे. हुसेन बाग येथील रहिवासी शिफत अन्सारी ही माझ्या ओळखीची असून तिने माझ्याकडून 1 महिन्यांपूर्वी 30 हजार रुपये घेतले होते. ती 1 सप्टेंबरला ही…

Read More

Rujuta Diwekar shared 3 mistakes on your Fitness Journey; Rujuta Diwekar सांगतेय, फिटनेस जर्नीमध्ये हमखास होणाऱ्या ३ चुका, बदला आणि अनुभव घ्या

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) अशक्तपणा जाणवतो वजन कमी करणं उपाशी राहणं महत्वाचं नाही. खाणं महत्वाचं आहे पण ते योग्यपपद्धतीने खायला हवं. ओव्हरईटिंग करणं हानिकारक आहे. कमी खायला शिका. भात खाताय पण कमी खा. दोन चपाती खात असाल तर छोटा बदल करा आणि दोन घास कमी करा. अंडर फुएल्ड राहणार नाही क्रेविंग होतं आणि त्यावेळी जास्त खाल्ल जातं. त्यामुळे खाताना विचार करा. टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच…

Read More

‘आता एवढा खर्च झालाच आहे तर…’, अन् लग्नमंडपात थेट सासऱ्यानेच केलं होणाऱ्या सूनेशी लग्न

( प्रगत भारत । pragatbharat.com) लग्न म्हटलं तर अनेकदा वाद होणं ही फार काही आश्चर्यकारक बाब नाही. लग्नांमध्ये नाराज झालेले पाहुणे, रुसलेले नातेवाईक, जेवण न आवडल्याने नावं ठेवणारी मंडळी असे अनेकजण असतात. यातील काही वाद हे पाहुणे आपापसात कुजुबूज करत असल्याने समोर येत नाहीत. पण काही वाद मात्र सर्वांसमोर होतात आणि कुटुंबीयांची फजिती होती. पण जेव्हा नवरदेव, नवरीमुलगी यांच्याशी संबंधित वाद होते तेव्हा मात्र मोठी अडचण निर्माण होते. त्यात जर लग्नाआधी नवरामुलगा किंवा नवरीमुलगी यांच्यापैकी कोणी पळून गेलं तर… ऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाईटच्या एका रिपोर्टनुसार, इंडोनेशियाच्या साउथ हलमोहरा येथील जायकोटामो…

Read More

तब्बल 14,000 कोटी! India चं ‘भारत’ करण्यासाठी होणाऱ्या खर्चाची आकडेवारी आली समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी 7 सप्टेंबरला काय होणार? डोक्यावर पट्टी अन् चेहऱ्यावर निराशा; सोशल मीडियावर तुफान शेअर होतोय Video

Read More

Viral News: सूर्यमालेत एलियनचं अस्तित्व आहे हे पक्क, माणसाला सहन न होणाऱ्या वातावरणार वास्तव्य; NASA चा मोठा दावा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News In Marathi: पृथ्वी वगळता इतर ग्रहांवर एलियनचं अस्तित्व आहे की नाही हा नेहमीच चर्चेचा आणि वादाचा विषय राहिला आहे. यासंबंधी वेगवेगळे दावे प्रतिदावे करण्यात येत असतात. पण अद्यापही एलियनचं अस्तित्व सिद्ध करणारा एकही पुरावा सापडलेला नाही. आतापर्यंत फक्त वेगवेगळे सिद्धांत मांडण्यात आले आहेत. त्यातच आता नासाच्या एका वैज्ञानिकाने शुक्रावर एलियन असू शकतात असा दावा केला आहे. माणसाला सहन न होणाऱ्या शुक्र ग्रहावरील वातावरणात एलियन लपून बसलेले असू शकतात असं या वैज्ञानिकाचं म्हणणं आहे.  अमेरिकेतील गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरमधील संशोधन शास्त्रज्ञ डॉ मिशेल थॅलर…

Read More

होणाऱ्या सासूला नाचताना पाहून नवऱ्या मुलाने लग्नालाच दिला नकार; लग्नमंडपात हाय व्होल्टेज ड्रामा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Groom Calls Off Marriage Due To Mother-In-Law: हा संपूर्ण प्रकार उत्तर प्रदेशमधील संबल जिल्ह्यात घडला आहे. हे लग्न दोन्ही कुटुंबांच्या संमतीने ठरवण्यात आलेलं. मात्र या अरेंज मॅरेजमध्ये अगदी ऐनवेळी मिठाचा खडा पडला.

Read More

Hepatitis A Symptoms And Treatment; अस्वच्छतेमुळे होणाऱ्या हेपेटाइटिस ए ची लक्षणे आणि उपचार, दुर्लक्ष केल्यास ठरू शकतो गंभीर

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) हेपेटाइटिस ए चा धोका कोणाला आहे? लसीकरण न केलेले किंवा यापूर्वी संसर्ग झालेल्या कोणालाही Hepatitis A विषाणूची लागण होऊ शकते. ज्या भागात विषाणू मोठ्या प्रमाणावर पसरलेला आहे त्या स्थानिक भागात, हेपेटाइटिस ए संक्रमण लहान मुलांमध्येही दिसून येते. अस्वच्छता,गढूळ पाणी, संक्रमित व्यक्ती असलेल्या घरात राहणे, लसीकरण न करता उच्च प्रादुर्भाव असलेल्या भागात प्रवास करणे हे हेपेटाइटिस ए ची लागण होण्यास कारणीभूत ठरते. हेपेटाइटिस ए ची लक्षणे काय आहेत? उलट्या होणे ताप येणे पोटदुखी गडद लघवी भूक न लागणे अंगाला खाज येणे अतिसार, थकवा नंतरच्या टप्प्यात…

Read More

New Rules : 1 जुलैपासून होणाऱ्या बदलांमुळे खिशाला लागणार कात्री; गॅसच्या दरात कपात?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rules Changes From 1st July News In Marathi : प्रत्येक वेळी नवा महिना सुरू होताच काही लहान-मोठे बदल पाहायला मिळतात. यात जुलै महिना अपवाद नसून पुढील महिन्याच्या सुरुवातीपासून काही नियम बदलणार आहेत. त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होण्याची शक्यता आहे. यामध्ये बँकिंग नियमांपासून ते एलपीजी सिलिंडरच्या किंमतीपासून नियमात बदल होऊ शकतो. चला तर मग 1 जुलैपासून (Rules Changes From 1st July) होणाऱ्या बदलांमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला किती झळ बसणार आहे ते पाहूया… गॅसच्या दरात बदल प्रत्येक वेळी स्वयंपाकाचा गॅस आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची (LPG Gas) किंमत…

Read More