Viral News: सूर्यमालेत एलियनचं अस्तित्व आहे हे पक्क, माणसाला सहन न होणाऱ्या वातावरणार वास्तव्य; NASA चा मोठा दावा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News In Marathi: पृथ्वी वगळता इतर ग्रहांवर एलियनचं अस्तित्व आहे की नाही हा नेहमीच चर्चेचा आणि वादाचा विषय राहिला आहे. यासंबंधी वेगवेगळे दावे प्रतिदावे करण्यात येत असतात. पण अद्यापही एलियनचं अस्तित्व सिद्ध करणारा एकही पुरावा सापडलेला नाही. आतापर्यंत फक्त वेगवेगळे सिद्धांत मांडण्यात आले आहेत. त्यातच आता नासाच्या एका वैज्ञानिकाने शुक्रावर एलियन असू शकतात असा दावा केला आहे. माणसाला सहन न होणाऱ्या शुक्र ग्रहावरील वातावरणात एलियन लपून बसलेले असू शकतात असं या वैज्ञानिकाचं म्हणणं आहे.  अमेरिकेतील गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरमधील संशोधन शास्त्रज्ञ डॉ मिशेल थॅलर…

Read More

माणसाला लावण्यात आली डुकराची किडनी, पुढे जे झालं त्याचा विचारत केला नसेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pig Kidney Transplants: माणसाच्या शरिरातील प्रत्येक अवयव महत्त्वाचा आहे. पण त्यातही काही अवयव असे आहेत जे जीवन, मृत्यूला कारणीभूत ठरतात. किडनी हा शरिराचा असाच एक महत्त्वाचा भाग असून, शरीरातील टाकाऊ पदार्थ काढून रक्त स्वच्छ करण्याचे काम ते करत असतं. यामुळे किडनी निरोगी राहणं आणि योग्य प्रकारे कार्यरत असणं प्रत्येकासाठी महत्त्वाचं असतं. त्यामुळेच ज्या लोकांची किडनी निकामी  होते, त्यांच्यावर प्रत्यार्पण शस्त्रक्रिया केली जाते.  नॅशनल किडनी फाऊंडेशननुसार, अमेरिकेतील जवळपास 40 मिलियन लोकांना किडनीचा आजार असून, प्रत्यार्पणादरम्यान रोज 17 लोकांचा मृत्यू होतो. दरम्यान, किडनी ट्रान्सप्लांटचं एक अजब प्रकरण…

Read More