मानवाप्रमाणे गर्भाधारणा होऊन जन्माला येत नाहीत एलियन; अशी होते एलियनची निर्मीती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Aliens News : काही दिवसांपूर्वी मेस्किकोच्या संससेदत एलियनचे (Aliens) कथित मृतदेह सादर करण्यात आले. याते व्हिडिओ देखील व्हायरल झाले.  यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली. मात्र, ही संशोधकांची स्टंटबाजी देखील असल्याचा आरोप झाला.  यानंतर या एलियनच्या कथित मृतदेहाचे पोस्टमार्टेम देखील करण्यात आहे. या सर्व घडामोडींवर चर्चा सुरु असतानाच आता  एलियनच्या निर्मीतीबाबत अत्यंत खळबळजनक दावा करण्यात आला आहे. मानवाप्रमाणे गर्भाधारणा होऊन एलियन जन्माला येत नाहीत असा धक्कादायक खुलासा एका संशोधनातून करण्यात आला आहे.  मानवाप्रमाणे जन्माला येत नाहीत एलियन पृथ्वीवर स्त्री आणि पुरुष यांच्या माध्यामातून प्रजजजन प्रक्रिद्वारे मानवाची…

Read More

मेक्सिकोमध्ये खरंच एलियनचे मृतदेह सापडलेत? NASA ने दिलं आश्चर्यचकित करणारं उत्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) नासाने  युएफओ आणि एलियन्ससंबंधी एक नवा अभ्यास जारी केला आहे. यामध्ये अनेक मोठे खुलासे करण्यात आले आहेत. जगभरात एलियन्स आणि युएफओसंबंधी मागील अनेक काळापासून एलियन्स आणि युएफओसंबंधी (unidentified anomalous phenomenon) अनेक रहस्य असून, त्यांचा उलगडा झालेला नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मेक्सिकोच्या संसदेत दोन मृतदेह ठेवण्यात आले होते. हे एलियन्सचे मृतदेह असल्याचा दावा यावेळी करण्यात आला होता. यानंतर नव्या चर्चेला सुरुवात झाली होती. त्यातच नासाने गुरुवारी युएफओ आणि एलियन्ससंबंधी रिपोर्ट जारी केला असून मेक्सिकोवरील या घटनेवरही भाष्य केलं आहे.  मेक्सिकोच्या संसदेत काचेच्या पेटीत दोन जीवाश्म अवशेष…

Read More

NASA च्या चुकीमुळे मंगळ ग्रहावर 50 वर्षांपूर्वी सापडलेल्या एलियनचा मृत्यू; वैज्ञानिकाचा खळबळजनक दावा

( प्रगत भारत । pragatbharat.com) खरंच जगात एलियन्स आहेत का? एलियन्स असतील तर ते कुठं राहतात? एलियन्स नेमके येतात तरी कुठून असे अनेक प्रश्न पडले असतानाच नासाचा चुकीमुळे एलीयनचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. 

Read More

Viral News: सूर्यमालेत एलियनचं अस्तित्व आहे हे पक्क, माणसाला सहन न होणाऱ्या वातावरणार वास्तव्य; NASA चा मोठा दावा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News In Marathi: पृथ्वी वगळता इतर ग्रहांवर एलियनचं अस्तित्व आहे की नाही हा नेहमीच चर्चेचा आणि वादाचा विषय राहिला आहे. यासंबंधी वेगवेगळे दावे प्रतिदावे करण्यात येत असतात. पण अद्यापही एलियनचं अस्तित्व सिद्ध करणारा एकही पुरावा सापडलेला नाही. आतापर्यंत फक्त वेगवेगळे सिद्धांत मांडण्यात आले आहेत. त्यातच आता नासाच्या एका वैज्ञानिकाने शुक्रावर एलियन असू शकतात असा दावा केला आहे. माणसाला सहन न होणाऱ्या शुक्र ग्रहावरील वातावरणात एलियन लपून बसलेले असू शकतात असं या वैज्ञानिकाचं म्हणणं आहे.  अमेरिकेतील गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरमधील संशोधन शास्त्रज्ञ डॉ मिशेल थॅलर…

Read More