पृथ्वीच्या शेजारीच आहेत एलियन, 2030 पर्यंत NASA संपर्क साधणार; संशोधकांच्या दाव्यामुळे खळबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) पृथ्वीच्या शेजारीच एलियन आहेत. 2030 पर्यंत NASA एलियनशी संपर्क साधणार आहे. संशोधकांच्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. 

Read More

अंतराळात मानवाचा मृत्यू झाला तर अंत्यसंस्कार कुठे आणि कसे करणार? NASA ची एकदम भायनक प्रोसेस

( प्रगत भारत । pragatbharat.com) NASA Space Missions :  आर्टेमिस-1 मिशनच्या यशानंतर नासाने (NASA) आर्टेमिस-II मोहिम हाती घेतली आहे. 2025 पर्यंत मानवाला चंद्रावर पाठवण्याचे नासाचे उद्दीष्ट आहे. 50 वर्षांनंतर माणूस पुन्हा अंतराळात जाणार आहे. याची जोरदार तयारी नासाकडून सुरु आहे. या मोहिमेदरम्यान अंतराळात मानवाचा मृत्यू झाला तर त्याच्या मृतदेहाचे काय करणार?  या अनुषंगाने देखील नासाने आपल्या मोहिमेत प्लानिंग केले आहे. या प्लानिंग अंतर्गत अंतराळात मृत्यू झालेल्या अंतराळवीराचा मृतदेह पृथ्वीवर परत आणणे शक्य होईल अनुषंगाने देखील प्लानिंग केले आहे.  चार अंतराळवीर जाणार अंतराळात अमेरिकन अवकाश संशोधन संस्था नासा (NASA) आणि कॅनेडियन…

Read More

पहिल्यांदाच चंद्रावर पाठवली मानवाची हाडं आणि DNA ; भारतीय व्यक्तीच्या नेतृत्वात NASA चं खास मून मिशन

( प्रगत भारत । pragatbharat.com) नासाने आपल्या आगामी मूनमिशन अंतर्गत मानवी हाडं आणि काही व्यक्तींचे DNA नमुने चंद्रावर पाठवले आहेत. Peregrine Mission One असे या नासाच्या या खास मोहिमेचे नाव आहे. भारतीय वंशांची व्यक्तीच्या हातात या मिशनची धुरा आहे. 

Read More

पृथ्वी व्यतीरीक्त आणखी 17 ठिकाणी सापडले पाण्याचे स्त्रोत; NASA चे सर्वात मोठे संशोधन

( प्रगत भारत । pragatbharat.com) पृथ्वीव्यतीरीक्त आणखी कुठे जीवसृष्टी अस्तित्वात आहे का? याचा जगभरातील संशोधक सोध घेत आहेत. या संशोधनात संशोधकांना मोठे यश आले आहे. पृथ्वी बाहेरील 17 ठिकाणी पाण्याचे स्त्रोत आढळले आहेत. 

Read More

अंतराळात हरवलेल्या टॉमेटोची 8 महिन्यांतर झाली अशी अवस्था; NASA ने शेअर केला फोटो

( प्रगत भारत । pragatbharat.com) NASA releases footage of tomatoes lost in space : सध्या एक टोमॅटो चांगलाच चर्चेत आहे. हा टोमॅटो साधासुधा नसून अंतराळात पिकवलेला टोमॅटो आहे. अंतराळात पिकवलेला हा टोमॅटो अंतराळातच हरवला होता. अंतराळात हरवलेला हा टोमॅटो तब्बल 8 महिन्यानंतर सापडला आहे.  8 महिन्यानंतर सापडलेला हा टोमॅटोची अवस्था कशी झालेय याचा फोटोच नासाने शेअर केला आहे.  आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अर्थात International Space Station ही एक प्रकारची प्रयोग शाळाच आहे. पृथ्वीपासून 400 किमी उंचीवर हे स्पेस स्टेशन अंतराळात तरंगत आहे. येथे कार्यरत असलेले आंतराळवीर अवकाश विज्ञानाशी संबंधित अनेक संशोधन…

Read More

मंगळ ग्रहावर मनुष्य नेमका कुठे राहणार? NASA च्या संशोधकांनी शेअर केला जागेचा नकाशा

( प्रगत भारत । pragatbharat.com) लवकरच मंगळ ग्रहावर मानवी वस्ती विकसीत करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. या संदर्भातील मोठी अपडेट समोर आली आहे.  

Read More

किंमत 700,000,000,000,000,000,000… NASA चे यान सोन्यानं बनलेल्या ग्रहाकडे झेपावले; आता थेट 2029 मध्ये…

( प्रगत भारत । pragatbharat.com) NASA Psyche Mission, 16Psyche Gold Planet : सोन्यानं बनलेल्या ग्रहावर पोहचण्यासाठी नासाने एक मिशन हाती घेतले आहे. Psyche Mission असे नासाच्या या मोहिमेचे नाव आहे. NASA चे यान सोन्यानं बनलेल्या ग्रहाकडे झेपावले आहे. या ग्रहावर 700,000,000,000,000,000,000 म्हणजेच 700 क्विंटिलियन डॉलर्स ऐवढ्या किंमतीचे सोनं असल्याचा दावा केला जात आहे.  या ग्रहावरचं सोनं पृथ्वीवर आल्यास सगळेच अब्जाधीश बनतील ‘स्पेसएक्स’ने नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून NASA Psyche यान अवकाशात झेपावले आहे.   NASA Psyche  हे यान वर्षभरापूर्वी प्रक्षेपित केले जाणार केले. माओत्र, काही व्यवस्थापकीय आणि तांत्रिक कारणांमुळे या विलंब झाला. …

Read More

NASA ने आणलेल्या Bennu लघुग्रहाच्या तुकड्यामध्ये नेमकं काय आहे? पृथ्वीवरील आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) OSIRIS-REx, Bennu Asteroid: बेन्नू (bennu asteroid) नावाचा लघुग्रह पृथ्वीच्या दिशाने येत आहे. 159 वर्षानंतर बेन्नू लघुग्रह पृत्वीवर कोसळणार आहे. मात्र, त्या आधीच या लघुग्रहाचे सॅम्पल NASA ने पृथ्वीवर आणले आहेत. या तुकड्याचे संशोधन करण्यात आले. याच्य सॅम्पलमध्ये पाणी आणि कार्बनचे अंश सापडले आहेत.   NASA ने पृथ्वीवर आणलेल्या Bennu लघुग्रहाच्या तुकड्याबाबत सर्वात मोठा खुलासा करण्यात आला आहे.  24 सप्टेंबर 2182  Bennu हा  लघुग्रह पृथ्वीला धडकणार आहे. 159 वर्षानंतर हाच लघुग्रह पृथ्वीच्या विनाशाचे कारण ठरू शकतो.  यामुळे 22 अणुबॉम्बच्या शक्तीप्रमाणे महाभयंकर विनाश पृथ्वीवर होणार आहे. दरम्यान, दर…

Read More

NASA नं पहिल्यांदाच जगाला दाखवला समुद्रातील सक्रिय ज्वालामुखी; त्याचं नाव माहितीये?

( प्रगत भारत । pragatbharat.com) NASA च्या माध्यामतून जगाला अनेक अशा गोष्टी पाहायला मिळतात ज्यामुळं प्रत्येक वेळी आपण भारावून जातो. यावेळीसुद्धा नासानं असंच एक रहस्य जगासमोर आणलं.   

Read More

हे तर काहीच नाही! NASA च्या स्पेस स्टेशनहून दुप्पट आकाराचं स्पेस स्टेशन बनवणार चीन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Space news : NASA ला टक्कर देण्यासाठी चीन सज्ज. अवकाशातही चीनची इतर देशांशी स्पर्धा सुरुच. त्यांच्या या निर्णयाचा नेमका परिणाम काय असेल? पाहा.   

Read More